मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर October 2021

October marathi calendar 2021 | todaycalendar.coOctober marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर ऑक्टोबर २०२१

भाद्रपद / अश्विन शके १९४३

शुक्रवार दिनांक १:  शुभ दिवस (स. १०.४१ प.) । दशमी श्राद्ध । पुंडलिकबाबा पुण्यतिथी - मूर्तिजापूर (अकोला) । मारोती महाराज पुण्यतिथी - माकनेर  (बुलढाणा)  |  आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन  |  आंतरराष्ट्रीय कॉफी दिन  | जागतिक शाकाहारी दिवस

शनिवार दिनांक २: लालबहादूर शास्त्री जयंती  । महात्मा गांधी जयंती  ।  इंदिरा एकादशी । एकादशी श्राद्ध । यादवराम महाराज पुण्यतिथी - रेडगाव खुर्द (चांदवड)

रविवार दिनांक ३: द्वादशी श्राद्ध । मघा श्राद्ध । संन्यासिजनांचा महालय । भाऊसाहेब महाराज । अयाचित पुण्यतिथी – नागपूर  |  जर्मन ऐक्य दिन

सोमवार दिनांक ४: सोमप्रदोष । शिवरात्री । त्रयोदशी श्राद्ध । माधवराव महाराज पुण्यतिथी - पाटणबोरी (यवतमाळ)  |  जागतिक प्राणी दिन  |  जागतिक अधिवास दिन

मंगळवार दिनांक ५: चतुर्दशी श्राद्ध । शास्त्रादिह्त पितृ श्राद्ध । सद्गुरू चंपती महाराज जयंती - नांदगांव । गोविंद महाराज पुण्यतिथी - पिंपळगांव बु. (हरिहरेश्वर) । अमावस्या प्रारंभ रात्रौ ०७.०४  |  जागतिक शिक्षक दिन

बुधवार दिनांक ६: अमावस्या श्राद्ध । सर्वपित्री दर्श अमावस्या । ब्रह्मानंदस्वामी पुण्यतिथी - कंगवाड । गजच्छायायोग  सूर्योदयापासून सायंकाळी ०४.३५ पर्यंत । अमावस्या समाप्ती सायं. ०४.३५

गुरुवार दिनांक ७: घटस्थापना । शारदीय नवरात्रारंभ । अश्विन मासारंभ । अंबादेवी उत्सव - दारव्हा (यवतमाळ) । रेणुकादेवी नवरात्रोत्सवारंभ - माहूर । एकवीरादेवी नवरात्रोत्सवारंभ - हिवरा (यवतमाळ)  |  चंद्रदर्शन । मातामह  श्राद्ध । संत मुक्ताबाई जयंती । बहिणाबाई पाठक पुण्यतिथी - शिऊर (औरंगाबाद)

शुक्रवार दिनांक ८: शुभ दिवस (सायं. ६.५९ प.) । मुस्लिम रबिलावल मासारंभ  |  भारतीय हवाई दल दिन

शनिवार दिनांक ९: विनायक चतुर्थी  |  जागतिक पोस्ट ऑफिस डे

रविवार दिनांक १०: शुभ दिवस (दु. २.४३ प.) । ललिता पंचमी । सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश वाहन : मोर । सेवादास महाराज यात्रा - आष्टा (नांदेड)  |  जागतिक मानसिक आरोग्य दिन

सोमवार दिनांक ११: सरस्वती आवाहन दुपारी १२.५५ नंतर  |  आंतरराष्ट्रीय कन्या दिन

मंगळवार दिनांक १२: सरस्वती पूजन । महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) । आयंबील ओळी प्रारंभ (जैन)

बुधवार दिनांक १३: दुर्गाष्टमी । एकरात्रोत्सवारंभ । सरस्वती बलिदान । महाष्टमी उपवास । मिरण महाराज पुण्यतिथी - देवळी (वर्धा)  |  जागतिक आपत्ती नियंत्रण दिन

गुरुवार दिनांक १४: शुभ दिवस । महानवमी । सरस्वती विसर्जन सकाळी ०९.३४ नंतर । रेणुकादेवी नवरात्रोत्सव समाप्ती - माहूर । अंबादेवी, एकविरादेवी नवरात्र - अमरावती । महानवमी उपवास । नवरात्रोत्थापन । उपवास पारणा । देवीला बलिदान । आयुध पूजन  |  जागतिक मानक दिन  |  जागतिक दृष्टी दिन

शुक्रवार दिनांक १५: शुभ दिवस । दसरा  । विजयादशमी । विजय मुहूर्त दु. ०२.२१ पासून ०३.०७ पर्यंत ।  साईबाबा पुण्यतिथी उत्सव - शिर्डी । श्री मध्वाचार्य जयंती । जागतिक अंध दिन । अश्र्वपूजा । पारशी खोरदाद मासारंभ  |  जागतिक हात धुण्याचा दिवस  |  जागतिक विद्यार्थी दिन

शनिवार दिनांक १६: शुभ दिवस (सायं. ५.३७ नं.) । पाशांकुश एकादशी । गौतम महाराज सोळंके पुण्यतिथी - माजलगाव (बीड)  | जागतिक अन्न दिन

रविवार दिनांक १७: शुभ दिवस ।  प्रदोष  |  आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

सोमवार दिनांक १८:

मंगळवार दिनांक १९: शुभ दिवस (रात्रौ ७.०३ प.) । कोजागिरी पौर्णिमा । शरद पौर्णिमा ।  ईद-ए-मिलाद । भवानीदेवी उत्सव - तुळजापूर । पौर्णिमा प्रारंभ रात्रौ ०७.०२

बुधवार दिनांक २०: शुभ दिवस (स. ७.४१ नं.) । अश्विन पौर्णिमा । नवान्न पौर्णिमा । महर्षी वाल्मीकि जयंती । कार्तिक स्नानारंभ । जेष्ठ अपत्य निरांजन । राऊळ महाराज जयंती - कुडाळ । आकाश दीपदान । आयंबील ओळी समाप्ती (जैन) ।  पौर्णिमा समाप्ती रात्रौ ०८.२५  |  राष्ट्रीय एकता दिन

गुरुवार दिनांक २१: शुभ दिवस

शुक्रवार दिनांक २२: नगाजी महाराज पुण्यतिथी - पार्डी (वर्धा)

शनिवार दिनांक २३: सौर हेमंत ऋतू प्रारंभ । सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश वाहन : गाढव

रविवार दिनांक २४: शुभ दिवस । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८.३९ । दाशरथी  चतुर्थी  । करक चतुर्थी । बालाजी महाराज यात्रा - देऊळगाव राजा (बुलढाणा)  |  संयुक्त राष्ट्र दिन  |  जागतिक विकास माहिती दिन  |  जागतिक पोलिओ दिन

सोमवार दिनांक २५: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी । अंबुजी महाराज पुण्यतिथी - भातुकली (अमरावती) । लाला महाराज पुण्यतिथी - कोंडोली (अकोला)

मंगळवार दिनांक २६:

बुधवार दिनांक २७: शिवराम महराज पुण्यतिथी - दत्तआश्रम केळापूर (अहमदनगर)

गुरुवार दिनांक २८: शुभ दिवस । कालाष्टमी । गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०९.४० पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.४० पर्यंत । श्रीपती बाबामहाराज पालखी प्रस्थान - महाळुंगे इंगळे (खेड) कराष्टमी

शुक्रवार दिनांक २९: शुभ दिवस

शनिवार दिनांक ३०: चक्रपाणी  प्रभू  जयंती  महानुभवीय  |  जागतिक बचत दिन

रविवार दिनांक ३१: सरदार पटेल जयंती । झोलेबाबा महाराज जयंती - चिखली (अकोला) । उदासी महाराज पुण्यतिथी - सिनगांव जहागीर (बुलढाणा) । बापूराव महाराज खातखेडकर पुण्यतिथी – नागपूर  |  हॅलोविन  |  राष्ट्रीय एकता दिवस

Cheap Jerseys