मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर August 2021

August marathi calendar 2021 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



August marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर ऑगस्ट २०२१

आषाढ / श्रावण शके १९४३

रविवार दिनांक १: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी । अण्णाभाऊ साठे जयंती

सोमवार दिनांक २: सूर्याचा आश्लेषा नक्षत्रप्रवेश वाहन : मोर । जयरामबाबा (भामटी) महाराज पुण्यतिथी – अमरावती

मंगळवार दिनांक ३: शुभ दिवस (दु. १२.५९ नं)

बुधवार दिनांक ४: शुभ दिवस । कामिका एकादशी

गुरुवार दिनांक ५: प्रदोष । नित्यानंद स्वामी पुण्यतिथी - गणेशपुरी । पितांबरी महाराज पुण्यतिथी - कोंडोली (अकोला)

शुक्रवार दिनांक ६: शिवरात्री । संत नामदेव महाराज पुण्यतिथी | हिरोशिमा दिन  |  आंतरराष्ट्रीय बीअर दिन

शनिवार दिनांक ७: संत सावता माळी पुण्यतिथी । अमावस्या प्रारंभ रात्रौ ०७.११

रविवार दिनांक ८: आषाढ अमावस्या । दर्श अमावस्या । दीपपूजा । विश्वनाथबाबा फडके पुण्यतिथी - अकोट (अकोला) । अमावस्या समाप्ती रात्रौ ०७.१९  |  फ्रेंडशिप डे

सोमवार दिनांक ९: श्रावण मासारंभ । चंद्रदर्शन । अगस्ती दर्शन । द्वारयात्रा - चिंचवड । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ : तांदूळ । जागतिक आदिवासी दिन | नागासाकी दिन | भारत छोडो आंदोलन दिवस |

मंगळवार दिनांक ​​​​​​​१०: मंगळागौरी पूजन । मुस्लिम नूतन वर्षारंभ । हिजरी सॅन १४४३ प्रारंभ । मुस्लिम मोहरम मासारंभ

बुधवार दिनांक ​​​​​​​११: मधुस्त्रवा तृतीय । बुधपूजन

गुरुवार दिनांक ​​​​​​​१२: शुभ दिवस (दु. ३.२५ नं) । विनायक चतुर्थी । नाग - चतुर्थी उपवास ।  दुर्वागणपती व्रत । ऋक हिरण्यकेशी श्रावणी । बृहस्पती पूजन | आंतरराष्ट्रीय युवा दिन |

शुक्रवार दिनांक ​​​​​​​१३: शुभ दिवस । नागपंचमी । जरा - जिवंतिका पूजन । कल्की जयंती । महालक्ष्मी स्थापनपूजन । अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) । सुपोदनवर्ण षष्ठी । ऋक शुक्ल । यजु:  श्रावणी । आचार्य अत्रे जयंती   | जागतिक डावखुरे लोकांचा दिवस

शनिवार दिनांक १४: शुभ दिवस । श्रियाळ षष्ठी । अश्वत्थमारुती पूजन । शनैश्वर शिंगणापूर अभिषेक । सीताला समाप्ती

रविवार दिनांक १५: स्वातंत्र्य  दिन पतेती । भानुसप्तमी । आदित्य पूजन । गोस्वामी तुलसीदास जयंती

सोमवार दिनांक १६: दुर्गाष्टमी । दूर्वाष्टमी  । पारशी फरवर्दिन  मासारंभ । पारशी नूतनवर्ष सन १३९१ प्रारंभ । सूर्याचा माघ नक्षत्रप्रवेश वाहन : गाढव । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ : तीळ । नारायण महाराज पुण्यतिथी - पद्मतीर्थ (वाशिम) | बेनिंग्टन बॅटल डे

मंगळवार दिनांक १७: मंगळागौरी पूजन । बऱ्हानपूरे महाराज पुण्यतिथी - माडगाव (वर्धा)   |  इंडोनेशियन स्वातंत्र्य दिन

बुधवार दिनांक १८: पुत्रदा एकादशी । बुद्धपूजन । शेवाळकर महाराज पुण्यतिथी - अचलपूर (अमरावती)

गुरुवार दिनांक १९: मोहरम (ताजिया) ।  बृहस्पती पूजन । तिथीवासर सकाळी ०६.३३ पर्यंत  |  जागतिक छायाचित्रण दिन  |  जागतिक मानवतावादी दिन

शुक्रवार दिनांक २०: शुभ दिवस । प्रदोष । वरदलक्ष्मी व्रत । जरा-जिवंतिका पूजन । रामभाऊ रामदासी महाराज पुण्यतिथी - लिंबा (दिग्रस) । भगवान जिव्हेश्वर जयंती - अचलपूर (अमरावती),  इंदौर (म.प्रदेश)  |  जागतिक मच्छर दिन  |  सद्भावना दिवस  |  भारतीय अक्षय उर्जा दिन

शनिवार दिनांक २१: शुभ दिवस (रात्रौ ७.०१ प.) । अश्वत्थमारुती पूजन  । ऋक श्रावणी । खोरदाद साल । पौर्णिमा प्रारंभ सायं. ०७.००

रविवार दिनांक २२: शुभ दिवस । नारळी पौर्णिमा । रक्षाबंधन । श्रावण पौर्णिमा । सौर शरद ऋतू प्रारंभ । तैत्तिरीय श्रावणी । शुक्ल यजु: श्रावणी । आदित्य पिजन  । हायग्रिवोत्पत्ती । पौर्णिमा समाप्ती  सायं.  ०५.३१

सोमवार दिनांक २३: शुभ दिवस । पांडवलेणी यात्रा - पाथर्डी (नाशिक) । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ : मूग  |  आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन

मंगळवार दिनांक २४: मंगळागौरी पूजन । शिवचरण महाराज पुण्यतिथी - अकोला । केशवदत्त महाराज पुण्यतिथी - सोनगिरी (धुळे)

बुधवार दिनांक २५: शुभ दिवस (सायं. ४.१८ नं.) । बुधपूजन । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.०२

गुरुवार दिनांक २६: शुभ दिवस । बृहस्पती पूजन । पालसिद्धस्वामी पुण्यतिथी - साखरखेर्डा (बुलढाणा)  |  महिला समानता दिवस

शुक्रवार दिनांक २७: शुभ दिवस । जरा - जिवंतिका पूजन

शनिवार दिनांक २८: अश्वत्थमारुती पूजन 

रविवार दिनांक २९: भानुसप्तमी । आदित्य पूजन

सोमवार दिनांक ३०: कालाष्टमी । श्रीकृष्ण जयंती (उपवास) । सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश वाहन : बेडूक । श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती - आपेगाव (औरंगाबाद) । श्रावणी सोमवार शिवपूजन  । शिवामूठ : जवस | लघु उद्योग दिन

मंगळवार दिनांक ३१: शुभ दिवस । मंगळागौरी पूजन । गोपाळकाला । निकालस महाराज पुण्यतिथी – नागपूर  |  मलेशिया राष्ट्रीय दिन