
मराठी कॅलेंडर मे २०२१
चैत्र / वैशाख शके १९४३
शनिवार दिनांक १: महाराष्ट्र दिन | मे दिन | आंतरराष्ट्रीय कामगार दिन | मांगीरबाबा यात्रा - शेंद्रा (कं) (औरंगाबाद)
रविवार दिनांक २: जागतिक हास्य दिन
सोमवार दिनांक ३: शुभ दिवस | कालाष्टमी मळाई - वडजाईदेवीची यात्रा - चिंचोली - पारनेर (अ . नगर) | जागतिक प्रेस फ्रीडम दिवस
मंगळवार दिनांक ४: शुभ दिवस शहादते हजरत अली | मळगंगा यात्रा - निघोज (अ. नगर) | जागतिक अस्थमा दिन
बुधवार दिनांक ५: शुभ दिवस
गुरुवार दिनांक ६: काळभैरव यात्रा - मुंजवाडी , पुरंदर (पुणे) | नाना महाराज तराणेकर पुण्यतिथी - नागपूर इंदौर
शुक्रवार दिनांक ७: शुभ दिवस (रात्रौ ७.२८ नं) । वरुथिनी एकादशी । रेडसमाधी उत्सव - आळे (जुन्नर) । श्री वल्लभाचार्य जयंती काळभैरव यात्रा । सोनारी - परांडा (उस्मानाबाद)
शनिवार दिनांक ८: शुभ दिवस (सायं. ५.२०प) । रवींद्रनाथ टागोर जयंती । भैरवनाथ यात्रा - कानगाव , दौंड (पुणे) । मुक्ताबाई यात्रा - नारायणगाव (पुणे) । भोजाजी महाराज पुण्यतिथी यात्रा - आजनसुरा (वर्धा) । जागतिक रेडक्रॉस दिन
रविवार दिनांक ९: प्रदोष शिवरात्री । श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी । महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे) । संत गोरोबाकाका पुण्यतिथी । युरोप दिवस | मदर्स डे
सोमवार दिनांक १०: अमावस्या प्रारंभ रात्रौ ०९.५५
मंगळवार दिनांक ११: दर्श अमावस्या । नारायणस्वामी पुण्यतिथी - नृसिंहवाडी । सूर्याचा कृत्तिका नक्षत्रप्रवेश वाहन : बेडूक । अमावस्या समाप्ती उ. रात्रौ ००.२९
बुधवार दिनांक १२: वैशाख मासारंभ । वज्रेश्वरी पालखी भानुदास महाराज पुण्यतिथी - सातेफळ (अमरावती)
गुरुवार दिनांक १३: शुभ दिवस । चंद्रदर्शन । पारशी दये मासारंभ
शुक्रवार दिनांक १४: शुभ दिवस । अक्षय तृतीय । रमजान ईद । महात्मा बसवेश्वर जयंती । मुस्लिम शव्वाल मासारंभ । धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) । परशुराम जयंती वर्षीतपसमापन (जैन)
शनिवार दिनांक १५: शुभ दिवस । विनायक चतुर्थी । अगस्ती लोप | ऍस्ट्रॉनॉमी डे | आर्म्ड फोर्स डे
रविवार दिनांक १६:
सोमवार दिनांक १७: शुभ दिवस । श्री आद्य शंकराचार्य जयंती । गोविंद महाराज पुण्यतिथी - अमरावती । शाबूओथ (ज्यू) | जागतिक टेलेकॉम्युनिकेशन आणि इन्फॉर्मशन सोसायटी डे | नॅशनल टेक्नॉलॉजि डे | वर्ल्ड हायपरटेंशन डे
मंगळवार दिनांक १८: शुभ दिवस । गंगासमाप्ती । गंगापूजन । श्री नृसिंह नवरात्रारंभ | वर्ल्ड एड्स डे | इंटरनॅशनल म्युझियम डे
बुधवार दिनांक १९: बुधाष्टमी । तुकारामस्वामी प्रकट दिन - मोहपा (नागपूर)
गुरुवार दिनांक २०: दुर्गाष्टमी । शंकर महाराज पुण्यतिथी - धनकवडी (पुणे) । हंसराजस्वामी पुण्यतिथी - परांडा (उस्मानाबाद)
शुक्रवार दिनांक २१: सीता नवमी । पुरषोत्तम महाराज पुण्यतिथी - काटोल । रामनाथस्वामी यात्रा - वाढोणा (अमरावती) | नॅशनल अँटी टेररिझम डे राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन
शनिवार दिनांक २२: शुभ दिवस (रात्रौ ८.०३ प.) । मोहिनी स्मार्त एकादशी । माता वासवी कन्यका प्रकट दिन । माता निमिषम्बादेवी प्रकट दिन । कालभैरव यात्रा - निमगाव (बुलढाणा)
रविवार दिनांक २३: भागवत एकादशी । जरथोस्तनो दिसो सखाराम महाराज रथोत्सव - अमळनेर । पद्मनाथस्वामी बोवासाहेब महाराज पुण्यतिथी - धुळे । सासवड यात्रा
सोमवार दिनांक २४: शुभ दिवस (स. ११. १२ नं) । सोमप्रदोष
मंगळवार दिनांक २५: शुभ दिवस (स. ७.०५ प.) । श्री नृसिंह जयंती । सूर्याचा रोहिणी नक्षत्रप्रवेश वाहन : मेंढा । पौर्णिमा प्रारंभ रात्रौ ०८.३०
बुधवार दिनांक २६: बुद्धपौर्णिमा । कूर्म जयंती । वैशाखस्नान समाप्ती । खग्रास चंद्रग्रहण । महादेवपुरी महाराज पुण्यतिथी - कोकार्डा (अमरावती) । पुष्टिपती विनायक जयंती । पौर्णिमा समाप्ती सायं. ०४.४४
गुरुवार दिनांक २७: नारद जयंती
शुक्रवार दिनांक २८: स्वातंत्रवीर सावरकर जयंती
शनिवार दिनांक २९: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०. २५
रविवार दिनांक ३०: शुभ दिवस । गोवा राज्य दिन । संत चिखामेळा पुण्यतिथी
सोमवार दिनांक ३१: शुभ दिवस । धनिष्ठानवकारंभ । सायंकाळी ०४.०१ नंतर । अहिल्याबाई होळकर जयंती | तंबाखू विरोधी दिन