मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर March 2021

March marathi calendar 2021 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



March marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर मार्च २०२१

माघ / फाल्गुन  शके १९४२

सोमवार दिनांक १: संत नरहरी सोनार पुण्यतिथी ।तुळसामाता पुण्यतिथी -घाटलाडकी (अचलपूर)।कन्या

 

मंगळवार दिनांक २: अंगारक संकष्ट चतुर्थी ।चंद्रोदय ०९. ४७ ।गोदड महाराज पुण्यतिथी -कर्जत(अ .नगर)।कन्या १६. २९

 

बुधवार दिनांक ३: बिरबलनाथ यात्रा -मंगळूपीर (अकोला)।तूळ

 

गुरुवार दिनांक ४: राष्ट्रीय सुरक्षा दिवस ।आवजीसिद्ध महाराज महोत्त्सव -सुनगांव(बुलढाणा)।ब्रह्मचारी महाराज पुण्यातिथी -पानेट(अकोला)।तूळ १८. २०

 

शुक्रवार दिनांक ५: कालाष्टमी ।श्री गजानन महाराज प्रकट दिन ।वृश्चिक

 

शनिवार दिनांक ६: आनंदस्वामी पुण्यतिथी - जालना ।वज्रभूषण महाराज पुण्यतिथी -शिवर(दर्यापूर)।भानुदास महाराज जयंती -वायगांव (अमरावती)।वृश्चिक २१. ३७

 

रविवार दिनांक ७: श्री रामदास नवमी ।वामन महाराज जन्मोत्सव सावनेर (अमरावती)।धनु

 

सोमवार दिनांक ८: जागतिक महिला दिन ।धनु २६. ३८

 

मंगळवार दिनांक ९: विजया एकादशी । मकर

 

बुधवार दिनांक १०: प्रदोष श्रवणोपास।सावित्रीबाई फुले स्मृतिदिन ।रामांनद जालनेकर महाराज जयंती-साखरखेर्डा (बुलढाणा)। मकर

 

गुरुवार दिनांक ११: महाशिवरात्री ।शिवपूजन ।निशिथकाल उत्तररात्रौ ००. २४ पासून उत्तररात्रौ ०१. १३ पर्यंत ।महाशिवरात्री यात्रा -गौतमेश्वर (बुलढाणा)। शिवगजानन यात्रा -बाळापूर (अकोला)।मकर ०९.२०

 

शुक्रवार दिनांक १२: यशवंतराव चव्हाण जयंती । शब्बे मिराज ।अमावस्या प्रारंभ दुपारी ०३. ०२। कुंभ

 

शनिवार दिनांक १३: दर्श अमावस्या ।नाथयात्रा -मांगळूर ।प्रल्हाद महाराज रामदासी जयंती -साखरखेर्डा (बुलढाणा)। अमावस्या समाप्ती दुपारी ०३. ५० ।कुंभ १७. ५६

 

रविवार दिनांक १४: फाल्गुन मासारंभ ।चंद्रदर्शन । पारशी आबान मासारंभ। निळोबाराय यात्रा प्रारंभ -पिंपळनेर (अ. नगर)।मीन        

 

सोमवार दिनांक १५: रामकृष्ण जयंती । जागतिक ग्राहक दिन । मुस्लिम शाबान मासारंभ ।दादाजी महाराज साल्पेकर पुण्यतिथी -नागपूर ।मीन  २८. ४२

 

मंगळवार दिनांक १६: अप्पा महाराज पुण्यतिथी -जळगाव ।मेष

 

बुधवार दिनांक १७: विनायक चतुर्थी । मेष

 

गुरुवार दिनांक १८: मेष १७. २०

 

शुक्रवार दिनांक १९: शुभ दिवस (दु. १. ४३ नं. )।वृषभ

 

शनिवार दिनांक २०: मुंगसाजी महाराज पुण्यतिथी-धामणगांवदेव (यवतमाळ)। सदाशिव महाराज अयाचित पुण्यतिथी -नागपूर । वृषभ ३०. ०८

 

रविवार दिनांक २१: भानुसप्तमी ।जमशेदी नवरोज । मिथुन

 

सोमवार दिनांक २२: दुर्गाष्टमी ।मिथुन

 

मंगळवार दिनांक २३: शहिद दिन ।जागतिक हवामान दिन । मिथुन १६. २९

 

बुधवार दिनांक २४: मलकुजीनाथ महाराज यात्रा - अंजती  दारव्हा । कर्क

 

गुरुवार दिनांक २५: आमलकी एकादशी । गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी -नेरपिंगळाई (अमरावती)।कर्क २२. ४८

 

शुक्रवार दिनांक २६: प्रदोष । सिंह 

 

शनिवार दिनांक २७: दत्त महाराज कविश्वर पुण्यतिथी -पुणे ।पौर्णिमा प्रारंभ  उ.रात्रौ ०३. २७ ।सिंह २५. १९

 

रविवार दिनांक २८: होळी ।चैतन्य जयंती ।हुताशनी पौर्णिमा ।पिसाह (ज्यू)।पौर्णिमा समाप्ती उ. रात्रौ ००. १८ ।कन्या

 

सोमवार दिनांक २९: धूलिवंदन वसंतोत्सवारंभ ।करिदिन आम्रकूसुम प्राशन  ।अभ्यंगस्नान ।शब्बे  बारात ।कन्या २५. ४२

 

मंगळवार दिनांक ३०: तुकाराम बीज ।बीजोत्सव - देहू , जळू (अमरावती)।तूळ 

 

बुधवार दिनांक ३१: संकष्ट चतुर्थी ।चंद्रोदय ०९. ३८ । छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)।तूळ २५. ५५