मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर February 2021

February marathi calendar pdf free download 2021 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



February marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर फेब्रुवारी २०२१

 

सोमवार दिनांक १: शुभ दिवस ।कन्या

 

मंगळवार दिनांक २: धुंडामहाराज देगलूकर पुण्यतिथी (पंढरपूर)। शुभ दिवस ।कन्या

 

बुधवार दिनांक ३: शुभ दिवस (दु. २. १२ प.)। कन्या ०९. ४९

 

गुरुवार दिनांक ४: कालाष्टमी ।स्वामी विवेकानंद जयंती (तिथीपूजा)। आत्मानंदसर रामचंद्र पुण्यतिथी -नागपूर ।गुळवणी महाराज पुण्यतिथी ।केरोबा महाराज पुण्यतिथी -येवला (नाशिक)। स्वामी विवेकानंद जन्मोत्सव -विवेकानंदनगर (बुलढाणा) शुभ दिवस (रात्रौ ७. ४४ प. )।तुळ

 

शुक्रवार दिनांक ५: वामनभाऊ पुण्यतिथी -गहिनीनाथ गड (बीड)। शुभ दिवस (सायं ६. २७ नं )

 

शनिवार दिनांक ६: ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी -रेवसा (अमरावती)। वृश्चिक

 

रविवार दिनांक ७: षटतिला स्मार्त एकादशी ।संत निवृत्तीनाथ यात्रा -त्र्यंबकेश्वर ।वीरभद्र महाराज पुण्यतिथी -वरवंड मेहकर (बुलढाणा)। वृश्चिक १६. १४

 

सोमवार दिनांक ८: भागवत एकादशी ।गगनगिरी महाराज पुण्यतिथी ।श्वासानंद महाराज उत्सव - मेहकर (बुलढाणा)। धनु

 

मंगळवार दिनांक ९: भौमप्रदोष ।मेरू त्रयोदशी (जैन)। नित्यानंद मोहिते महाराज पुण्यतिथी -अकोला । धनु २०. ३०

 

बुधवार दिनांक १०: शिवरात्री ।अमावस्या प्रारंभ उ.रात्रौ ०१. ०८ । मकर

 

गुरुवार दिनांक ११: दर्श अमावस्या मौनी अमावस्या (जैन)।बायजाबाई यात्रा -मुंडगाव (अकोला) । केजाजी महाराज उत्सव -घोराड (वर्धा)

 

शुक्रवार दिनांक १२: माघ मासारंभ ।पारशी मेहेर मासारंभ।कलावतीदेवी पुण्यतिथी -बेळगाव । श्रीचिंतामणी यात्रा -कळंब (यवतमाळ) कुंभ

 

शनिवार दिनांक १३: चंद्रदर्शन ।धर्मनाथ बीजोत्सव -धामोरी ,ब्रह्मगड ।सोनेवाडी (कोपरगाव) कुंभ

 

रविवार दिनांक १४: मुस्लिम रज्जब मासारंभ ।भगवान मार्कंडेय जयंती । झेबूजी महाराज पुण्यतिथी यात्रा -जागजाई(यवतमाळ)। कुंभ १०. ०८

 

सोमवार दिनांक १५: श्री गणेश जयंती ।तिलकुंद चतुर्थी ।विनायक चतुर्थी। पालखी यात्रा -मोरगाव । संत सेवालाल महाराज जयंती ।वरद चतुर्थी । मीन

 

मंगळवार दिनांक १६: श्री पंचमी ।शांतादुर्गा रथोत्सव ।विठ्ठल रखुमाई यात्रा -धापेवाडा (नागपूर)। मन्मथस्वामी जन्मोत्सव -कपिलधार (बीड )।वसंत पंचमी ।गणेश महाराज पुण्यतिथी -पणज । मीन २०. ५५

 

बुधवार दिनांक १७: वासुदेव बळवंत फडके पुण्यदिन ।क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथी । मारोतराव मार्लेगावकर पुण्यतिथी -नागपूर (नांदेड)। मेष

 

गुरुवार दिनांक १८: सौर वसंत ऋतू प्रारंभ ।मेष

 

शुक्रवार दिनांक १९: रथसप्तमी ।भीष्माष्टमी ।गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी ।कश्यपाचार्य जयंती -राजगुरूनगर (पुणे)। छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)।नानाजी महाराज दहीहंडी यात्रा -कापशी(वर्धा)। महर्षी नवल जयंती -नागपूर । मेष ०९. ३९     

 

शनिवार दिनांक २०: बंडोजीबाबा यात्रा - घुईखेड (अमरावती )। भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी -कोपरगाव ।वृषभ

 

रविवार दिनांक २१: मधुसूदन महाराज पुण्यतिथी -सोनगीर (धुळे)। वृषभ २१. ५४

 

सोमवार दिनांक २२: भक्त पुंडलिक उत्सव -पंढरपूर । मिथुन

 

मंगळवार दिनांक २३: जया एकादशी ।संत गाडगेबाबा जयंती ।रावजी महाराज पुण्यतिथी -खानापूर (रावेर)। मिथुन

 

बुधवार दिनांक २४: प्रदोष भीष्माद्वादशी ।जागतिक मुद्रण दिन । मिथुन ०७. ०९

 

गुरुवार दिनांक २५: श्री विश्वकर्मा जयंती । गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०७. ०३ पासून दुपारी ०१. १६ पर्यंत । बालाजी देवस्थान घोडयात्रा -चिमूर (चंद्रपूर)। कर्क

 

शुक्रवार दिनांक २६: स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी।हजरत अली जन्मदिन । पुरिम (ज्यू)। पौर्णिमा प्रारंभ दुपारी ०३. ४९ । कर्क १२. ३४

 

शनिवार दिनांक २७: माघ पौर्णिमा । माघस्नान समाप्ती ।गुरु रविदास जयंती । चित्रऋषी यात्रा - ताटसावळी (वर्धा)। मराठी राजभाषा दिन ।रथयात्रा मंगेशी -गोवा । संत रोहिदास जयंती । पौर्णिमा समाप्ती दु. ०१. ४७ ।सिंह

 

रविवार दिनांक २८: गुरुप्रतिपदा ।राष्ट्रीय विज्ञान दिन । खंडोबा महाराज यात्रा - म-हळ खु ।।(सिन्नर)। विष्णुबुवा जोग महाराज पुण्यतिथी - आळंदी देवाची गाणगापूर यात्रा । सिंह १५. ०७