
मराठी कॅलेंडर डिसेंबर २०२१
कार्तिक / मार्गशीर्ष शके १९४३
बुधवार दिनांक १: शुभ दिवस । तिथीवासार सकाळी ०७.३४ पर्यंत । जनार्दनस्वामी पुण्यतिथी - एकवीरादेवी (अमरावती) | जागतिक एड्स दिन
गुरुवार दिनांक २: प्रदोष । शिवरात्री दासगुण महाराज पुण्यतिथी । श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव -आळंदी । रंगनाथ महाराज पुण्यतिथी - नाव्हा (जालना) | राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
शुक्रवार दिनांक ३: जागतिक अपंग दिन । जनार्दनस्वामी जयंती - नागपूर । अमावस्या प्रारंभ सायं. ०४.५६
शनिवार दिनांक ४: कार्तिक अमावस्या । दर्श अमावस्या । खग्रास सूर्यग्रहण (भरातून दिसणार नसल्या कारणाने वेधादी नियम पळू नये) । सखाराम महाराज पुण्यतिथी व महापंगत - लोणी (वाशिम ) । अमावस्या संपत्ती दुपारी ०१.१३ | भारतीय नौदल दिन
रविवार दिनांक ५: देव दीपावली । मार्गशीर्ष मासारंभ । चंद्रदर्शन । मार्तंडभैरव षड्रात्रोत्सवारंभ । श्रीपती बाबामहाराज काला उत्सव - महाळुंगे इंगळे (खेड) । भानोबा महाराज यात्रा - कोयाळी (राजगुरूनगर) | आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
सोमवार दिनांक ६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन । मुस्लिम जमादिलावल मासारंभ । बाळकृष्ण महाराज पुण्यतिथी - वडगांव (जळगांव)
मंगळवार दिनांक ७: शुभ दिवस (दु. १.०२ प.) । विनायक चतुर्थी (अंगारक योग) | भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन | आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन
बुधवार दिनांक ८: शुभ दिवस । नागदिवे । नागपूजन
गुरुवार दिनांक ९: शुभ दिवस । चंपाषष्ठी स्कंदषष्टी । कचरनाथ यात्रा - भोपगांव (चांदवड) । खंडोबाची यात्रा - बहिरम (अमरावती) । मार्तंडभैरवोत्स्थापन
शुक्रवार दिनांक १०: शुभ दिवस (रात्रौ ७.०९ प.) । संत रोहिदास पुण्यतिथी । ब्रह्मानंदस्वामी पुण्यतिथी - दिग्रस (वाशिम) | मानवाधिकार दिन
शनिवार दिनांक ११: दुर्गाष्टमी | युनिसेफ दिन | आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
रविवार दिनांक १२:
सोमवार दिनांक १३: शुभ दिवस
मंगळवार दिनांक १४: शुभ दिवस (स. १०.३०प.) । मोक्षदा एकादशी । गीता जयंती । मौनी एकादशी (जैन) । विठ्ठल रखुमाई लोटांगण यात्रा - दुधाना । काळेवाडी (जालना) । पारशी अमर्दाद मासारंभ | जागतिक ऊर्जा संवर्धन दिन
बुधवार दिनांक १५:
गुरुवार दिनांक १६: प्रदोष । धनुर्मासारंभ । देवनाथ महाराज जयंती - अंजनगांव सुर्जी (अमरावती)
शुक्रवार दिनांक १७:
शनिवार दिनांक १८: दत्तजन्म उत्सव - देवगड (नेवासा) । भरतभेट यात्रा - तऱ्हाळा (वाशिम) । साईबाबा यात्रा - आंजीमोठी (वर्धा) । दत्त जयंती । पौर्णिमा प्रारंभ | अल्पसंख्याक हक्क दिन | आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन
रविवार दिनांक १९: शुभ दिवस । मार्गशीर्ष पौर्णिमा । बाबा महाराज आर्वीकर महानिर्वाण दिन - माचणूर । पौर्णिमा समाप्ती सकाळी १०.०५ | गोव्याचा मुक्तिदिन
सोमवार दिनांक २०: संत गाडगेबाबा पुण्यतिथी | आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन
मंगळवार दिनांक २१: शुभ दिवस । उत्तरायणारंभ । सौर शिशिर ऋतू प्रारंभ |
बुधवार दिनांक २२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८.४२ | राष्ट्रीय गणित दिन
गुरुवार दिनांक २३: अयन करिदिन | राष्ट्रीय शेतकरी दिवस
शुक्रवार दिनांक २४: भारतीय ग्राहक दिन । गुलाब महाराज पुण्यतिथी - परतवाडा (अमरावती)
शनिवार दिनांक २५: ख्रिसमस । नाताळ । मोरया गोसावी पुण्यतिथी - चिंचवड (पुणे)
रविवार दिनांक २६: शुभ दिवस (स. ८.१३ नं.) । भानुसप्तमी
सोमवार दिनांक २७: शुभ दिवस । कालाष्टमी । शंकरस्वामी पुण्यतिथी - शिऊर (औरंगाबाद)
मंगळवार दिनांक २८: शुभ दिवस
बुधवार दिनांक २९: पार्श्वनाथ जयंती (जैन) । श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी । रंगनाथ महाराज पुण्यतिथी – निगडी
गुरुवार दिनांक ३०: साफला एकादशी । देवमामलेदार यशवंत महाराज समाधी सोहळा - सटाणा (नाशिक)
शुक्रवार दिनांक ३१: शुभ दिवस (स. १०.४० प.) । प्रदोष । सोपानकाका पुण्यतिथी - सासवड