मराठी कॅलेंडर जानेवारी २०२१
मार्गशीर्ष / पौष शके १९४२
शुक्रवार दिनांक १: (जागतिक धूम्रपान विरोधी दिन)। ख्रिस्ताब्द २०२१ प्रारंभ
शनिवार दिनांक २: संकष्ट चतुर्थी । चंद्रोदय ०९. १०। कर्क २०. १६
रविवार दिनांक ३: (महिला मुक्तिदिन )। सावित्रीबाई फुले जयंती
सोमवार दिनांक ४: मोरया गोसावी पुण्यतिथी । चिंचवड (पुणे)
मंगळवार दिनांक ५: शुभ दिवस सायं ४. ५७ नंतर
बुधवार दिनांक ६: कालाष्टमी । शंकरस्वामी पुण्यतिथी । शुभ दिवस
गुरुवार दिनांक ७: शुभ दिवस
शुक्रवार दिनांक ८: पार्श्वनाथ जयंती (जैन)। श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी । रंगनाथ महाराज पुण्यतिथी ।शुभ दिवस (स . १०. ४९ नंतर प . )
शनिवार दिनांक ९: सफला एकादशी । देवमामलेदार यशवंत महाराज समाधी सोहळा -सटाणा । शुभ दिवस (दु . १२. ३२ नं . )
रविवार दिनांक १०: प्रदोष । सोपानकाका पुण्यतिथी - सासवड । शुभ दिवस (स. १०. ४९ प )
सोमवार दिनांक ११: शिवरात्री । संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी
मंगळवार दिनांक १२: दर्शवेळा अमावस्या । स्वामी विवेकानंद जयंती ।सिद्धेश्वर यात्रा ।राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे )। राष्टीय युवा दिन । अमावस्या प्रारंभ दुपारी १२. २२
बुधवार दिनांक १३: मार्गशीर्ष अमावस्या । भोगी धनुर्मास समाप्ती ।पारशी शेहरेवार मासारंभ
गुरुवार दिनांक १४: मकरसंक्राती । पौष मासारंभ ।चंद्रदर्शन ।मार्लेश्वर यात्रा -मारळ (रत्नागिरी)।संक्रमण पुण्यकाल सकाळी ०८. १५ पासून सायं . ०४. १५ पर्यंत । भय्याजी महाराज जन्मोत्सव -सावंगी (नागपूर)
शुक्रवार दिनांक १५: करिदिन ।मुस्लिम जमादिलाखर मासारंभ। श्रीनृसिंह सरस्वती जयंती -कारंजा (वाशीम )
शनिवार दिनांक १६: विनायक चतुर्थी । महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी
रविवार दिनांक १७: कुंभ २५. १५
सोमवार दिनांक १८: मीन
मंगळवार दिनांक १९: शुभ दिवस । मीन
बुधवार दिनांक २०: बुधाष्टमी ।गुरु गोविंदसिंह जयंती ।उपासनी महाराज पुण्यतिथी - साकोरी (अहमदनगर) मीन १२. ३५
गुरुवार दिनांक २१: दुर्गाष्टमी । शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवप्रारंभ ।शुभ दिवस ।मेष
शुक्रवार दिनांक २२: झिगराजी महाराज पुण्यतिथी ।मुऱ्हा बु. ।।(अमरावती) मेष २५. २३
शनिवार दिनांक २३: नेताजी सुभाष जयंती । बाळासाहेब ठाकरे जयंती ।वृषभ
रविवार दिनांक २४: पुत्रदा एकादशी ।शुभ दिवस (स . १०.०० प. ) वृषभ
सोमवार दिनांक २५: शुभ दिवस। वृषभ १३. ०१
मंगळवार दिनांक २६: गणराज्य दिन ।भौमप्रदोष । सैलानीबाबा उरूस -महाळंग्रा -चाकूर (लातूर) मिथुन
बुधवार दिनांक २७: चंडीराम महाराज पुण्यतिथी-राजगुरूनगर (पुणे) पौर्णिमा प्रारंभ (उ.रात्रौ ०१. १७)।मिथुन २१. ४२
गुरुवार दिनांक २८: पौष पौर्णिमा ।शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती ।लाला लजपतराय जयंती ।माघस्नानारंभ । राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे )। शाकंभरी पौर्णिमा ।गुरुपुष्यामृत योग सकाळी ०७. १६ पासून उ. रात्रौ ०३. ५० पर्यंत । पौर्णिमा समाप्ती उ. रात्रौ ००. ४५ । कर्क
शुक्रवार दिनांक २९: भगवानबाबा पुण्यतिथी -भगवानगढ (पाथर्डी)। केशवबुवा पुरकर पुण्यतिथी -पारनेर (अ . नगर ) कर्क २७. २०
शनिवार दिनांक ३०: हुतात्मा दिन ।महात्मा गांधी पुण्यतिथी । अप्पा महाराज सुपेकर पुण्यतिथी- बडोदा । कोरठण खंडोबा यात्रा -पिंपळगाव रोठा(पारनेर)। सिंह
रविवार दिनांक ३१: राऊळ महाराज पुण्यतिथी । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९. ००
चंद्रभागामाता यात्रात्सोव -कुंभारगाव, अंजनगाव सुर्जी (अमरावती) टेकडी गणपती यात्रा -नागपूर भुशुंड गणेश यात्रा -भंडारा । सिंह ३०. ५७