मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर June 2021

June marathi calendar 2021 pdf free download | todaycalendar.coJune marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर जून २०२१
वैशाख / जेष्ठ शके १९४३

मंगळवार दिनांक १:  जागतिक दूध दिन

बुधवार दिनांक २: शुभ दिवस । कालाष्टमी  |  आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन  | तेलंगणा निर्मिती दिन  |  इटली प्रजासत्ताक दिन

गुरुवार दिनांक ३: विठ्ठलानंद सरस्वती पुण्यतिथी - अमरावती । शिवानंद केसरी महाराज पुण्यतिथी - औरंगाबाद । झिपरूअण्णा पुण्यतिथी - नसिराबाद (जळगाव)  |  जागतिक सायकल दिन

शुक्रवार दिनांक ४: शुभ दिवस (दु. ३.१० प.) । संत मुक्ताबाई पुण्यतिथी - मुक्ताईनगर (एदलाबाद)

शनिवार दिनांक ५: जागतिक पर्यावरण दिन

रविवार दिनांक ६: शुभ दिवस । अपरा एकादशी । शिवराज्याभिषेक सोहळा - किल्ले रायगड । पारनेरकर महाराज वार्षिकोत्सव - पारनेर (अहमदनगर)  |  जागतिक अन्न सुरक्षा दिन

सोमवार दिनांक ७: सोमदोष । जनार्दनस्वामी पुण्यतिथी - काटोल व नागपूर  |  जागतिक अन्न सुरक्षा दिन

मंगळवार दिनांक ८: शिवरात्री । सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश वाहन : गाढव |  जागतिक मेंदू ट्यूमर दिन |  जागतिक महासागर दिन

बुधवार दिनांक ९: दर्श अमावस्या । अमावस्या प्रारंभ दुपारी ०१.५७

गुरुवार दिनांक १०: भावुका अमावस्या । शनैश्चर जयंती । धनिष्ठानवक समाप्ती सकाळी ११.४३ । कंकणाकृती सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नसल्याकारणाने वेधादी नियम पाळू नयेत.) । जागतिक दृष्टिदान दिन । अमावस्या समाप्ती सायं. ०४. २१

शुक्रवार दिनांक ११: जेष्ठ मासारंभ । चंद्रदर्शन गंगादशहरा प्रारंभ । करिदिन । भैरवनाथ यात्रा - बागुळसार खुर्द (शिरूर)

शनिवार दिनांक १२: पारशी बेहमन मासारंभ । मुस्लिम जिल्काद मासारंभ  |  बाल कामगार विरोधी जागतिक दिन

रविवार दिनांक १३: शुभ दिवस । रंभार्वात । महाराणाप्रताप जयंती (तिथीप्रमाणे)

सोमवार दिनांक १४: शुभ दिवस (स. १०.१० प.) । विनायक चतुर्थी । गुरु अर्जुनदेव शाहिद दिन  |  जागतिक रक्तदाता दिवस

मंगळवार दिनांक १५:  जागतिक  हवा  दिन  |  जागतिक वयस्कर अत्याचार जागरूकता दिन

बुधवार दिनांक १६: अरण्यषष्ठी । विंध्यवासिनी पूजा । चांगदेव महाराज यात्रा - पुणतांबे । उद्धव महाराज मुंगळेकर पुण्यतिथी - बिलोली, नांदेड  |  गुरु अर्जन देव यांचा हुतात्मा दिन

गुरुवार दिनांक १७: झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी । गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी । राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) । कोलबास्वामी जयंती व पुण्यतिथी - धापेवाडा (नागपूर)   |  जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ लढाई दिन

शुक्रवार दिनांक १८: दुर्गाष्टमी । तुकामाय पुण्यतिथी - येहळेगाव (तू) (हिंगोली) |  ऑटिस्टिक गर्व दिन  |  आंतरराष्ट्रीय सहलीचा दिवस

शनिवार दिनांक १९: शुभ दिवस  |  जागतिक सिकलसेल जागृती दिन  |  जागतिक सॅटरिंग डे

रविवार दिनांक २०: शुभ दिवस । गंगादशहरा  समाप्ती  |  जागतिक निर्वासित दिवस  |  पितृदिन

सोमवार दिनांक २१: सौर वर्षा ऋतू प्रारंभ । निर्जला एकादशी । दक्षिणायनारंभा । सूर्याचा आद्र नक्षत्रप्रवेश वाहन : कोल्हा  |  जागतिक संगीत दिन  |  जागतिक जलविज्ञान दिन  |  आंतरराष्ट्रीय योगा दिन

मंगळवार दिनांक २२: भौमप्रदोष । अयन करिदिन । वटसावित्री व्रतारंभ  । धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) 

बुधवार दिनांक २३: शिवराज शक ३४८ प्रारंभ । शिवराज्याभिषेकोत्सव दिन । पौर्णिमा प्रारंभ उ. रात्रौ ०३.३२  |  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन  |  संयुक्त राष्ट्रांचा सार्वजनिक सेवा दिन  |  आंतरराष्ट्रीय विधवा दिन

गुरुवार दिनांक २४: जेष्ठ पौर्णिमा । वटपौर्णिमा । कबीर जयंती ज्ञानेश्वरमाऊली चाकरवाडीकर पुण्यतिथि - चाकरवाडी (केज) । पौर्णिमा समाप्ती उ. रात्रौ ००.०९

शुक्रवार दिनांक २५: गुरु हरगोविंदसिंग जयंती

शनिवार दिनांक २६: शुभ दिवस (रात्रौ ७.१८ प.) । छात्रपती शाहू महाराज जयंती  |  मादक पदार्थांचे गैरवर्तन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिन  |  अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिन

रविवार दिनांक २७: शुभ दिवस (सायं. ४.२४ नं) । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.५८

सोमवार दिनांक २८: शुभ दिवस । यादवराव महाराज पुण्यतिथी - धापेवाडा (नागपूर)

मंगळवार दिनांक २९: शुभ दिवस

सोमवार दिनांक ३०: गोविंद महाराज पुण्यतिथी - सोनगिरी (धुळे)  |  लघुग्रह दिवस

Cheap Jerseys