
मराठी कॅलेंडर एप्रिल २०२१
फाल्गुन शके १९४२ /चैत्र शके १९४३
गुरुवार दिनांक १: शुभ दिवस (स. ०७. २१ ते उ. रात्रौ २. ४५)।वृश्चिक
शुक्रवार दिनांक २: गुड फ्रायडे ।रंगपंचमी पैठण यात्रा । श्री एकनाथ षष्ठी ।माधवनाथ महाराज पुण्यतिथी-चित्रकूट ,इंदौर ।सैलानीबाबा पालखी -पिंपळगाव सराई (बुलढाणा )।कानिफनाथ महाराज यात्रा -मोशी(हवेली),मढी (अ. नगर)।बगाजी महाराज यात्रा -वरुड बगाजी (अमरावती)।वृश्चिक २७. ४३
शनिवार दिनांक ३: धनु
रविवार दिनांक ४: इस्टर संडे ।कालाष्टमी ।वर्षितपारंभ(जैन)।धनु
सोमवार दिनांक ५: मामा महाराज देशपांडे पुण्यतिथी-पुणे ।देव महाराज पुण्यतिथी -कार्ला (यवतमाळ )।धनु ०८. ०१
मंगळवार दिनांक ६: रामांनद बिडकर महाराज पुण्यतिथी -पुणे ।मकर
बुधवार दिनांक ७: पापमोचनी एकादशी ।जागतिक आरोग्य दिन । नामदेव संस्थान उत्सव -नर्सीनामदेव (हिंगोली)।मकर १४. ५९
गुरुवार दिनांक ८: तिथीवासर सकाळी ०८. ४० पर्यंत ।श्री योगानंद सरस्वती महाराज पुण्यतिथी-गुंज (परभणी)। कुंभ
शुक्रवार दिनांक ९: प्रदोष ।मधुकृष्ण त्रयोदशी ।कुंभ २४. १६
शनिवार दिनांक १०: शिवरात्री ।मीन
रविवार दिनांक ११: फाल्गुन अमावस्या ।दर्श अमावस्या । धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी । महात्मा जोतिबा फुले जयंती । अमावस्या प्रारंभ पहाटे ०६. ०३ ।मीन
सोमवार दिनांक १२: फाल्गुन अमावस्या सकाळी ०८. ०० पर्यंत । अमावस्या समाप्ती सकाळी ०८. ०० ।मीन ११. २८
मंगळवार दिनांक १३: चैत्र मासारंभ।श्री शालिवाहन शके १९४३ प्रारंभ ।प्लव संवत्सरारंभ ।पारशी आदर मासारंभ।श्रीमहालक्ष्मी पालखी यात्रा -मुंबई ।
गुढीपाडवा । चंद्रदर्शन ।अभ्यंगस्नान ।चैत्री नवरात्रारंभ ।डॉ. हेडगेवार जयंती ।मेष
बुधवार दिनांक १४: श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन । संत झुलेलाल जयंती । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ।हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी- अमरावती ।वैशाखी(पंजाब)।मुस्लिम रमजान मासारंभ ।मेष २४. ०८
गुरुवार दिनांक १५: गौरी तृतीया (तीज)।मधुकृष्ण त्रयोदशी ।वृषभ
शुक्रवार दिनांक १६: विनायक चतुर्थी ।गोमाजी महाराज यात्रा -नागझिरी(अकोला)। वृषभ
शनिवार दिनांक १७: जगदंब यात्रा -गोडेगांव (श्रीरामपूर)।जगदंबादेवी यात्रा - आष्टा (नांदेड )।
सटरफटर महाराज पुण्यतिथी -धालेवाडी , पुरंदर (पुणे)।
श्री लक्ष्मी पंचमी ।श्री पंचमी पुंडलिकबाबा जयंती मूर्तिजापूर (अकोला)।वृषभ १३. ०८
रविवार दिनांक १८: नाईकबा पालखी सोहळा -बनपुरी ,कराड ।महाकाली यात्रा -चंद्रपूर प्रारंभ ।श्री रामानुजाचार्य जयंती ।मिथुन
सोमवार दिनांक १९: सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ ।अशोककलिका प्राशन रात्रौ १२. ०० पासून ।
एकविरादेवी पालखी सोहळा -कार्ला ।आयम्बील ओळी प्रारंभ (जैन)।मिथुन २४. २७
मंगळवार दिनांक २०: दुर्गाष्टमी ।भवानीदेवी उत्पत्ती । अशोककलिका प्राशन सकाळी ०६. ५२ पर्यंत ।साईबाबा उत्सव प्रारंभ -शिर्डी। अशोकष्टमी ।कर्क
बुधवार दिनांक २१: श्रीराम नवमी ।श्री स्वामीनारायण जयंती । चैत्री नवरात्र समाप्ती ।श्री रामदास जयंती ।काळाराम जन्मोत्सव -नाशिक ।गजानन महाराज उत्सव -शेगांव ।श्रीराम जन्मयात्रा -रामटेक (नागपूर)।कर्क
गुरुवार दिनांक २२: साईबाबा उत्सव समाप्ती -शिर्डी ।कर्क ०८. १४
शुक्रवार दिनांक २३: शंभूमहादेव यात्रा -शिखर शिंगणापूर । साधू महाराज पुण्यतिथी -उमरखेड (पुसद)।भाऊ महाराज साल्पेकर पुण्यतिथी -नागपूर ।कामदा एकादशी । चैत्री यात्रा -पंढरपूर ।सिंह
शनिवार दिनांक २४: शनिप्रदोष । मोरेश्वर यात्रा -सिंदखेड (अकोला)।जयाजी महाराज यात्रा -हिरपूर (मूर्तिजापूर)।अवलियाबाबा जयंती -उमरामोठा (वाशिम)।सिंह ११. ५५
रविवार दिनांक २५: अनंग त्रयोदशी ।अनंगव्रत । आसरादेवी यात्रा -दोनद खुर्द (अकोला)।महावीर जयंती । कन्या
सोमवार दिनांक २६: दमनक चतुर्दशी । हनुमान जयंती उपवास (दु. १२. ४४ प. )।सत्यदेव महाराज जयंती -नवी भारवाडी(अमरावती)।पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२. ४४ ।कन्या १२. ३२
मंगळवार दिनांक २७: हनुमान जयंती । वैशाखस्नानारंभ ।छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी ।कालभैरव यात्रा -चांदवड (नाशिक)।आयम्बील ओळी समाप्ती(जैन )। शितलादेवी यात्रा -केळवे (ठाणे)। पौर्णिमा समाप्ती सकाळी ०९. ०१ ।तूळ
बुधवार दिनांक २८: श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी । तूळ ११. ५६
गुरुवार दिनांक २९: दुर्गादेवी रथयात्रा -आंजर्ले(रत्नागिरी)।वृश्चिक
शुक्रवार दिनांक ३०: संकष्ट चतुर्थी ।चंद्रोदय १०. ३८ ।राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ।वृश्चिक १२. ०७