
मराठी कॅलेंडर जुलै २०२१
जेष्ठ / आषाढ शके १९४३
गुरुवार दिनांक १: शुभ दिवस । कालाष्टमी । संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान – देहू | राष्ट्रीय डॉक्टर दिन | राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन | कॅनडा डे | चार्टर्ड अकाउंटंट डे
शुक्रवार दिनांक २: शुभ दिवस । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान – आळंदी | जागतिक यूएफओ दिन | नॅशनल एनिसेट डे
शनिवार दिनांक ३: शुभ दिवस । राजमाता जिजाऊभोसले भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) । मनाजीबाबा पवार पुण्यतिथी - निमगावसावा (जुन्नर) | आंतरराष्ट्रीय सहकार दिन
रविवार दिनांक ४: शुभ दिवस (स. ६.४१ प.) । शिवगिर महाराज पुण्यतिथी - सायत (अमरावती) । भाऊसाहेब वैद्य पुण्यतिथी – नागपूर | यूएसए स्वातंत्र्य दिन
सोमवार दिनांक ५: योगिनी एकादशी । सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रप्रवेश वाहन : उंदीर । संत निवृत्तीनाथ यात्रा - त्र्यंबकेश्वर । हरिबुवा पुण्यतिथी - अकोट (अकोला)
मंगळवार दिनांक ६: शुभ दिवस (दु. ३.१९ ते उ.रात्रौ. १.०२) । संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी । तुळशीबन महाराज पुण्यतिथी - महागाव (यवतमाळ)
बुधवार दिनांक ७: प्रदोष । रोष हाशन्ना (ज्यू)
गुरुवार दिनांक ८: शिवरात्री
शुक्रवार दिनांक ९: जेष्ठ अमावस्या । दर्श अमावस्या । अमावस्या प्रारंभ पहाटे ०५.१६
शनिवार दिनांक १०: ज्येष्ठ अमावस्या. अमावस्या समाप्ती सकाळी 06.46
रविवार दिनांक ११: शुभ दिवस । आषाढ मासारंभ । श्री टेंभेस्वामी पुण्यतिथी । चंद्रदर्शन । महाकवी कालिदास दिन । भगवंत महाराज पुण्यतिथी - आर्वी । तेलंगराय (वर्धा) । विश्वजनसंख्या दिन
सोमवार दिनांक १२: रथयात्रा । पारशी अस्पंदार्मद मासारंभ । मुस्लिम जिल्हेज मासारंभ | राष्ट्रीय साधेपणा दिवस | पेपर बॅग डे
मंगळवार दिनांक १३: विनायक चतुर्थी (अंगारक चतुर्थी)
बुधवार दिनांक १४:
गुरुवार दिनांक १५: कुमारषष्ठी । नाथभुजंग महाराज पुण्यतिथी - परंडा (उस्मानाबाद) | जागतिक युवा कौशल्य दिन
शुक्रवार दिनांक १६: विवस्वत समाप्ती
शनिवार दिनांक १७: दुर्गाष्टमी करिदिन | आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन
रविवार दिनांक १८: अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन । तिशाबी आव (ज्यू) | आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन
सोमवार दिनांक १९: सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश वाहन : घोडा । दिगंबर महाराज पितळे पुण्यतिथी - मेहेकर (बुलढाणा)
मंगळवार दिनांक २०: शुभ दिवस (स. ८.४० प.) । देवशयनी आषाढी एकादशी । पंढरपूर यात्रा । पुनयात्रा । चातुर्मास्यारंभ
बुधवार दिनांक २१: प्रदोष । वामन पूजन । बकरी ईद
गुरुवार दिनांक २२: महाराष्ट्र बेंदूर । संत मामा दांडेकर पुण्यतिथी । कल्याणस्वामी पुण्यतिथी - डोणगाव (परांडा) | राष्ट्रीय रीफ्रेशमेंट डे
शुक्रवार दिनांक २३: गुरुपौर्णिमा । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती । व्यासपूजा साईबाबा उत्सव प्रारंभ - शिर्डी । संन्यासिजनांचा चतुर्म्यासारंभ । पौर्णिमा प्रारंभ सकाळी १०.४३
शनिवार दिनांक २४: आषाढी पौर्णिमा । साईबाबा उत्सव समाप्ती - शिर्डी । भाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी । गुलाबराव महाराज जयंती - माधान (अमरावती) । पौर्णिमा संम्पत्ती सकाळी ०८.०६ | राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन
रविवार दिनांक २५: शुभ दिवस | पालक दिवस
सोमवार दिनांक २६: शुभ दिवस (दु. ३.२४ प.) । शांडिल्य महाराज गोकर्ण पुण्यतिथी | कारगिल विजय दिवस
मंगळवार दिनांक २७: शुभ दिवस । अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.५६
बुधवार दिनांक २८: जागतिक निसर्ग संवर्धन दिन | जागतिक हिपॅटायटीस दिन
गुरुवार दिनांक २९: शुभ दिवस । रामजीबाबा पुण्यतिथी - मोर्शी (अमरावती) | आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
शुक्रवार दिनांक ३०: शुभ दिवस (सायं. ४.४२ नं )
शनिवार दिनांक ३१: कालाष्टमी । नाना शंकरशेठ पुण्यतिथी