मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर November 2021

November marathi calendar 2021 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



November  marathi calendar 2021 todaycalendar


मराठी कॅलेंडर नोव्हेंबर २०२१

अश्विन  / कार्तिक शके १९४३

सोमवार दिनांक १: रमा एकादशी । गोत्सव द्वादशी । वसुबारस

मंगळवार दिनांक २: धनत्रयोदशी । धन्वंतरी जयंती । भौमप्रदोष । गुरुद्वादशी । यमदीपदान । औद्योगिक सुरक्षा दिन

बुधवार दिनांक ३: शिवरात्री

गुरुवार दिनांक ४: अश्विनी अमावस्या ।  नरक चतुर्दशी । महावीर निर्वाण (जैन) । चंद्रोदय पहाटे ०५.४९ । दर्श अमावस्या । लक्ष्मीपूजन  ।  सायं. ०६.०२ ते रात्रौ ०८.३४ अभ्यंगस्नान । अमावस्या प्रारंभ पहाटे ०६.०३ अमावस्या समाप्ती उ.रात्रौ ०२.४४

शुक्रवार दिनांक ५: शुभ दिवस । बलिप्रतिपदा । दीपावली पाडवा । विक्रम संवत २०६८ । अभ्यंगस्नान । प्रमादीमान संवत्सर । कार्तिक मासारंभ । महावीर जैन संवत २५४८ । गोवर्धन पूजन अन्नाकूट   |  जागतिक त्सुनामी जागृती दिन

शनिवार दिनांक ६: शुभ दिवस । भाऊबीज । यमद्वितीया चंद्रदर्शन । विश्वनाथबाबा पुण्यतिथी - डव्हा (वाशिम)

रविवार दिनांक ७: मुस्लिम राबिलाखर मासारंभ   |  बाल संरक्षण दिन  |  जागतिक कर्करोग दिन

सोमवार दिनांक ८: विनायक चतुर्थी । प्रल्हाद महाराज काळे पुण्यतिथी - साखरखेर्डा (बुलढाणा)

मंगळवार दिनांक ९: पांडव पंचमी । ज्ञानपंचमी (जैन) । तुळसीमाय पुण्यतिथी - धापेवाडा (नागपूर)  |  राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन

बुधवार दिनांक १०: शुभ दिवस । मौनी महाराज पुण्यतिथी - कोंडोली (अकोला) । सखुबाई पुण्यतिथी - पळसगांव वाई (वर्धा)  |  परिवहन दिन

गुरुवार दिनांक ११: दुर्गाष्टमी गोपाष्टमी । बापूजी भंडारी पुण्यतिथी - देवपूर (धुळे) जलाराम जयंती

शुक्रवार दिनांक १२: शुभ दिवस । कुष्मांड नवमी । गोविंदबाबा रोंघे पुण्यतिथी - नागपूर   |  जागतिक निमोनिया दिन

शनिवार दिनांक १३: शुभ दिवस । अवधूतानंदस्वामी महराज पुण्यतिथी - जानेफळ (बुलढाणा)  |  जागतिक दया दिन

रविवार दिनांक १४: विष्णुप्रबोधोत्सव । प्रबोधिनी स्मार्त एकादशी । क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती । पंडित नेहरू जयंती । बालदिन । पारशी तीर मासारंभ  |  जागतिक मधुमेह दिन

सोमवार दिनांक १५: भागवत एकादशी । पंढरपूर यात्रा । तुलसी विवाह प्रारंभ । चातुर्मास्य समाप्ती । महालय समाप्ती । बिरसा मुंडा जयंती

मंगळवार दिनांक १६: शुभ दिवस । भौमप्रदोष । ज्योतिर्लिंग काटेबारास  यात्रा - गुळुंचे पुरंदर (पुणे)

बुधवार दिनांक १७: वैकुंठ चतुर्दशी उपवास । श्री गोरक्षनाथ प्रकट दिन । लाला लजपतराय पुण्यतिथी   |  राष्ट्रीय अपस्मार दिन

शुक्रवार दिनांक १८: वैकुंठ चतुर्दशी । त्रिपुरारी पौर्णिमा । प्रभू रामचंद्र देवस्थान यात्रा - क्षेत्र रामटेक । बहिरामबुवाची यात्रा - बहिराम  (अमरावती) । पौर्णिमा प्रारंभ सकाळी १२.००

शुक्रवार दिनांक १९: कार्तिक पौर्णिमा । गुरु नानक जयंती । कार्तिकस्नान समाप्ती । खंडग्रास चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत.) । कार्तिकस्वामी दर्शन दुपारी ०२.२६ पर्यंत । श्रीमहालक्ष्मी वार्षिक अन्नाकूट - मुंबई । तुलसी विवाह समाप्ती । पौर्णिमा समाप्ती दुपारी ०२.२६   |  आंतरराष्ट्रीय पुरुष दिन  |  जागतिक शौचालय दिन

शनिवार दिनांक २०: शुभ दिवस   |  जागतिक बालदिन

रविवार दिनांक २१: शुभ दिवस । सदानंद ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी - चांदूरबाजार (अमरावती) । परशुराम महाराज पुण्यतिथी - सुलतानपूर (अकोला) । सोनाजी महाराज यात्रा - सोनाळा (बुलढाणा) । पांडुरंग रथयात्रा - धापेवाडा (नागपूर)  |  जागतिक दूरदर्शन दिन

सोमवार दिनांक २२: शुभ दिवस (स. ९.०७ प.) । नानाजी महाराज पुण्यतिथी - कापशी (वर्धा)

मंगळवार दिनांक २३: अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८.५९ । पुरषोत्तम महाराज जयंती - काटोल (नागपूर)

बुधवार दिनांक २४: शुभ दिवस । गुरु तेगबहादूर शाहिद दिन । मुकुंदराज महाराज साधू पुण्यतिथी । पांडुरंगाची यात्रा - नागपूर - मंगरूळ दस्तगीर (अमरावती)

गुरुवार दिनांक २५: शुभ दिवस । गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०९.४० पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.४० पर्यंत । रामजीबाबा जयंती - बानावाकोड  (छिंदवाडा) । बळीराम महाराज पुण्यतिथी - मार्डी (अमरावती)    |  आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन

शुक्रवार दिनांक २६: पाटीलबुवा गोविन्द झावरे पुण्यतिथी - गारगुंडी  (पारनेर)   |  संविधान दिन

शनिवार दिनांक २७: कालाष्टमी । कालभैरव जयंती

रविवार दिनांक २८: महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी । मणिरामबाबा पुण्यातिथी - बग्गी (अमरावती) । आबाजी महाराज यात्रा - विरुळ  आबा (वर्धा)

मंगळवार दिनांक ३०: शुभ दिवस । उत्पत्ती एकादशी । आळंदी यात्रा । हान्नुका (ज्यू)