मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर June 2019

June marathi calendar 2019 | todaycalendar.coJune marathi calendar 2019 todaycalendar


मराठी कॅलेंडर जुन २०१९
वैशाख / जेष्ठ शके १९४१

शनिवार दिनांक १: शिवरात्री । जागतिक दूध दिन । मेष

रविवार दिनांक २:  आमावास्या प्रारंभ सायं . ०४:३९ । इटलीचा प्रजासत्ताक दिन । मेष ०६:४४

सोमवार दिनांक ३:  सोमवती आमावास्या दु. ०३:३० प. । दर्श भावुका आमावास्या । शनैश्वर जयंती । धनिष्टनवक समाप्ती मध्यरात्री १२:०५ । आमावास्या समाप्ती दु. ०३:३१ । वृषभ

मंगळवार दिनांक ४:  जेष्ठ मासात । चंद्रदर्शन । करिदिन । गंगा दशहरा प्रारंभ । वृषभ ११:३९

बुधवार दिनांक ५:  रमजान ईद । मुस्लिम शाव्वाल मासारंभ । रम्भाव्रत । जागतिक पर्यावरण दिन । मिथुन

गुरुवार दिनांक ६:  विनायक चतुर्थी । महाराणा प्रताप जयंती । गुरुपुष्यामृतयोग रा. ०८:२८ पा.  (दि. ७ जूनच्या ) सूर्योदयापर्यंत । शिवराज्याभिषेक सोहळा-किल्ले रायगड । शुभ दिवस रा. ०८:४७ प. । मिथुन १४:५०

शुक्रवार दिनांक ७:  गुरु अर्जुनदेव शाहिद दिन । कर्क

शनिवार दिनांक ८:  अरण्यषष्ठी । विध्यवासिनी पूजा । सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश वाहन-उंदीर । जागतिक महासागर दिन । कर्क १७: २१

रविवार दिनांक ९:  भानुसप्तमी । झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी । शाबूओथ (ज्यु) । सिंह

सोमवार दिनांक १०:  दुर्गाष्टमी । महाराष्ट्र राज्य दृष्टिदिन । सिंह १९:५९

मंगळवार दिनांक ११:  शुभ दिवस स. ०८:४५ प. । कन्या

बुधवार दिनांक १२:  गंगादशहरा समाप्ती । शुभ दिवस स. ०६:०५ ते उ रात्री ०५:३५ प. । जागतिक बालकामगार निषेध दिन । कन्या २३:२०

गुरुवार दिनांक १३:  निर्जला एकादशी । पारशी बेहरन  मासारंभ । शुभ दिवस सायं . ०४:४९ नं. । तूळ

शुक्रवार दिनांक १४:  प्रदोष । वटसावित्री व्रतारंभ । धर्मवीर संभाजीमहाराज जयंती (तिथीप्रमाणे) । जागतिक रक्तदाता दिन । शुभ दिवस १०:१६ प. । तूळ २८:००

शनिवार दिनांक १५:  शिवराज शक ३४६ प्रारंभ । शिवराज्याभिषेकोत्सव दिन । शुभ दिवस स. ०९:५८ नं. । आंतरराष्ट्रीय हवा दिन । वृश्चिक

रविवार दिनांक १६:  वटपौर्णिमा । पौर्णिमा प्रारंभ दु. ०२:०१ । शुभ दिवस स. १०:०६ प. । वृश्चिक

सोमवार दिनांक १७:  कबीर जयंती । गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी । रा. जिजाऊसाहेब पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) । पौर्णिमा समाप्ती दु. ०२:०० । जागतिक वाळवंटीकरण दिन । दुष्काळ विरोधी दिन । वृश्चिक १०:४२

मंगळवार दिनांक १८:  गुरु हरगोविंदसिंह जयंती । धनु

बुधवार दिनांक १९:  जागतिक सांत्वन दिन । धनु १९:५८

गुरुवार दिनांक २०:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५२ । शुभ दिवस सायं. ०५:०७ नं. । जागतिक शरणार्थी दिन । मकर

शुक्रवार दिनांक २१:  सौरवर्षा ऋतू प्रारंभ । दक्षिणायनारंभ । जागतिक योग्य दिन । मकर

शनिवार दिनांक २२:  अयन करिदिन । सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश वाहन-हत्ती । मकर ०७:३८

रविवार दिनांक २३:  शुभ दिवस । संयुक्त राष्ट्र सेवा दिन । कुंभ

सोमवार दिनांक २४:  कुंभ २०:१८

मंगळवार दिनांक २५:  कालाष्टमी । शुभ दिवस । जागतिक कोड त्वचारोग दिन । मीन

बुधवार दिनांक २६:  छ. शाहूमहाराज जयंती । रा, जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) । शुभ दिवस । जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन । मीन

गुरुवार दिनांक २७:  मीन ०७:४२

शुक्रवार दिनांक २८:  शुभ दिवस स. ०६:३६ नं. । मेष

शनिवार दिनांक २९:  योगिनी एकादशी । संत निवृत्तीनाथ यात्रा-त्रंबकेश्वर । मेष १६:०१

रविवार दिनांक ३०:  प्रदोष । संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी । आंतरराष्ट्रीय लाहुग्रह दिन । वृषभ

Cheap Jerseys