
मराठी कॅलेंडर ऑगस्ट २०१९
आषाढ / श्रावण / भाद्रपद शके १९४१
गुरुवार दिनांक १: अण्णाभाऊ साठे जयंती । लो. बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी । गुरुपुष्यामृतयोग सूर्योदयापासून दु. १२:११ प. । आमावास्या समाप्ती स. ०८:४१ । कर्क
शुक्रवार दिनांक २: चंद्रदर्शन । श्रावण मासारंभ । जरा-जिवंतिका पूजन । महालक्ष्मी स्थापनपूजन द्वारयात्रा-चिंचवड । कर्क ०९:२९
शनिवार दिनांक ३: मधुखवा तृतीया । सूर्याचा आश्लेषा नक्षत्रप्रवेश वाहन-बेडूक । मुस्लिम जिल्हेद मासारंभ । अश्वथमारुती पूजन । सिंह
रविवार दिनांक ४: विनायक चतुर्थी । आदित्य पूजन । दुर्वागणपती व्रत । नाग-चतुर्थी उपवास । शुभ दिवस स. ०८:२४ प. । सिंह ०९:२७
सोमवार दिनांक ५: नागपंचमी । सपोदनवर्ण ऋक / शुक्ल /यजु: हिरण्यकेशी श्रावणी कल्की जयंती । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ:तांदूळ । जागतिक यूएफओ दिन । शुभ दिवस । कन्या
मंगळवार दिनांक ६: श्रियाळ षष्ठी । मंगळागौरी पूजन । जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन । अणुशस्त्र दिन । कन्या ११:००
बुधवार दिनांक ७: सीतला सप्तमी । गोस्वामी तुलसीदास जयंती । बुधपूजन । शुभ दिवस स. ११:४० प. । तूळ
गुरुवार दिनांक ८: दुर्गाष्टमी । दूरवाष्टमी । बृहस्पती पूजन । भारतीय चळवळीचा क्रांतिदिन । तूळ १५:२४
शुक्रवार दिनांक ९: जरा-जिवंतिका पूजन । वरदलक्ष्मी व्रत । अगस्ती दर्शन । शुभ दिवस । वृश्चिक
शनिवार दिनांक १०: अश्वथमारुती पूजन । तिशाबी आव (ज्यु) । आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन । वृश्चिक २३:०४
रविवार दिनांक ११: पुत्रदा एकादशी । आदित्य पूजन । धनु
सोमवार दिनांक १२: सोमप्रदोष । श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ:तीळ । बकरीद । आंतरराष्ट्रीय हत्ती दिन । युवा दिन । धनु
मंगळवार दिनांक १३: मंगळागौरी पूजन । आचार्य अत्रे जयंती । आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन । शुभ दिवस । धनु ०९:२५
बुधवार दिनांक १४: बुद्धपूजन । नारळी पौर्णिमा । ऋक श्रावणी । पौर्णिमा प्रारंभ दु. ०३:४५ । शुभ दिवस दू.:४५ प. । मकर
गुरुवार दिनांक १५: रक्षाबंधन । बृहस्पती पूजन । शुक्ल यजु: श्रावणी । हवग्रीवोत्पत्ती । वैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी । पौर्णिमा संपत्ती सायं ०५:५८ । शुभ दिवस । भारतीय स्वातंत्र्य दिन । शुभ दिवस । मकर २१:२६
शुक्रवार दिनांक १६: पतेती । जरा-जिवंतिका । शुभ दिवस । कुंभ
शनिवार दिनांक १७: सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश वाहन-उंदीर । अश्वथमारुती पूजन । पारशी नूतन वर्ष सन १३८९ प्रारंभ । पारशी फरवर्दीन मासारंभ । शुभ दिवस । कुंभ
रविवार दिनांक १८: आदित्य पूजन । कुंभ १०:०९
सोमवार दिनांक १९: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:३७ । श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ-मूग । जागतिक छायाचित्रण दिन । मीन
मंगळवार दिनांक २०: मंगळागौरी पूजन । शुभ दिवस । जागतिक मच्छर दिन । भारतीय अक्षय ऊर्जा दिन । मीन २२:२७
बुधवार दिनांक २१: बुद्धपूजन । नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन । मेष
गुरुवार दिनांक २२: बृहस्पती पूजन । खोरदाद साल । मद्रास दिन । मेष
शुक्रवार दिनांक २३: सौर शरद ऋतू प्रारंभ । कालाष्टमी । जरा जिवंतिका पूजन । श्रीकृष्ण जयंती (उपवास) । श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती-आपेगाव (औरंगाबाद) । आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन । मेष ०८:५६
शनिवार दिनांक २४: अश्वथमारुती पूजन । गोपाळकाला । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत मुक्ती । वृषभ
रविवार दिनांक २५: आदित्य पूजन । शुभ दिवस रात्री ०७:४१ प. । वृषभ १६:१२
सोमवार दिनांक २६: अजा स्मार्त एकादशी । पर्युषण पर्वारंभ (चतुर्थी-पक्ष-जैन) । श्रावणी सोमवार शिवपूजन । शिवामूठ- जव । मिथुन
मंगळवार दिनांक २७: संत सेना महाराज पुण्यतिथी । भागवत एकादशी । मंगळागौरी पूजन । पर्युषण पूर्वारंभ (पंचमी-पक्ष-जैन) । शुभ दिवस स. ०९:२५ प. । मिथुन १९:४२
बुधवार दिनांक २८: प्रदोष । शिवरात्री । बुधपूजन । कर्क
गुरुवार दिनांक २९: बृहस्पती पूजन । पिठोरी आमावास्या । मातृदिन । आहिल्याबाई होळकर पुण्यतिथी । आमावास्या प्रारंभ रात्री ०७:५५ । आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन । कर्क २०:११
शुक्रवार दिनांक ३०: जरा-जिवंतिका पूजन । दर्श आमावास्या । पोळा । आमावास्या समाप्ती सायं. ०४:०७ । सिंह
शनिवार दिनांक ३१: भाद्रपद मासारंभ । चंद्रदर्शन । सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश वाहन-घोडा । बालस्वतंत्र दिन । सिंह १९:२२