
मराठी कॅलेंडर मार्च २०१९
माघ / फाल्गुन शके १९४०
शुक्रवार दिनांक १: जागतिक नागरी संरक्षण दिन । धनु
शनिवार दिनांक २: विजया एकादशी । शुभ दिवस स. ११:२९ नं. । धनु १२:३८
रविवार दिनांक ३: प्रदोष । श्रावणोपास । शुभ दिवस दु. ११:४४ प. । जागतिक वन्यजीव दिन । मकर
सोमवार दिनांक ४: महाशिवरात्री । विशीतकाल मध्यरात्री १२:२६ पा. उ. रात्री ०१:१५ प. । मकर २५:४३
मंगळवार दिनांक ५: आमावास्या प्रारंभ रा. ०७:०६ । कुंभ
बुधवार दिनांक ६: दर्श आमावास्या । आमावास्या समाप्ती रा. ०९:३३ । दंतवैद्य दिन । कुंभ
गुरुवार दिनांक ७: फाल्गुन मासारंभ । कुंभ १४:१४
शुक्रवार दिनांक ८: चंद्रदर्शन । रामकृष्ण जयंती । शुभ दिवस । जागतिक महिला दिन । मीन
शनिवार दिनांक ९: शुभ दिवस । मुस्लिम रज्जब मासारंभ । साक्षरता दिन । मीन २५:१७
रविवार दिनांक १०: विनायक चतुर्थी । सावित्रीबाई फुले स्मृतिदिन । शुभ दिवस दु. ०३:३७ प. । मेष
सोमवार दिनांक ११: मेष
मंगळवार दिनांक १२: यशवंतराव चव्हाण जयंती । मेष १०:२२
बुधवार दिनांक १३: शुभ दिवस । वृषभ
गुरुवार दिनांक १४: दुर्गाष्टमी । शुभ दिवस दु. ०३:५६ नं. । वृषभ १६:५६
शुक्रवार दिनांक १५: पारशी अबान मासारंभ । जागतिक ग्राहक हक्क दिन । मिथुन
शनिवार दिनांक १६: शुभ दिवस । मिथुन २०:३८
रविवार दिनांक १७: आमलकी एकादशी । शुभ दिवस स. १०:१५ प. । कर्क
सोमवार दिनांक १८: सोमप्रदोष । कर्क २१:४६
मंगळवार दिनांक १९: अदु:ख नवमी । सिंह
बुधवार दिनांक २०: होळी ।हुताशनी पौर्णिमा । होलिका प्रदीपन रात्री ०८:५८ नं. । पौर्णिमा प्रारंभ स. १०:४५ । जागतिक चिमणी दिन । आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन । सिंह २१:३५
गुरुवार दिनांक २१: धूलिवंदन । वासंतोत्सवारंभ । करिदिन । आम्रकूसुम प्राशन । जमशेद नवरोज । चैतन्य जयंती । हजरत अली जन्मदिन । अभ्यंगस्नान । पौर्णिमा समाप्ती सकाळी ०७:१२ । जागतिक कविता दिन । कटपुतली आंतरराष्ट्रीय रंग दिन । कन्या
शुक्रवार दिनांक २२: तुकाराम बीज । शुभ दिवस । जागतिक जल दिन । कन्या २२:०१
शनिवार दिनांक २३: छ. शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) । शुभ दिवस स. ११:३९ प. । जागतिक हवामान दिन । तूळ
रविवार दिनांक २४: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०:१४ । जागतिक क्षयरोग दिन । तूळ २५:१४
सोमवार दिनांक २५: रंगपंचमी । शुभ दिवस स. ०७:०२ नं. । वृश्चिक
मंगळवार दिनांक २६: श्री एकनाथषष्ठी । वृश्चिक
बुधवार दिनांक २७: जागतिक रंगमंच दिन । वृश्चिक ०८:१८
गुरुवार दिनांक २८: कालाष्टमी । वर्षीतप्रारंभ (जैन) । धनु
शुक्रवार दिनांक २९: धनु १९:२१
शनिवार दिनांक ३०: शुभ दिवस दु. ०२:०३ प. । मकर
रविवार दिनांक ३१: पापमोचन स्मार्त एकादशी । शुभ दिवस । मकर