मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर June 2022

June marathi calendar 2022 pdf free download | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



June marathi calendar 2022 todaycalendar


बुधवार १ जून २०२२: शुभ दिवस।मुस्लिम जिल्काद मासारंभ


गुरुवार २ जून २०२२: रंभाव्रत।महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे)


शुक्रवार ३ जून २०२२: शुभ दिवस (दु. १.३० प.)| विनायक चतुर्थी।गुरु अर्जुनदेव शहीद दिन


शनिवार ४ जून २०२१: शुभ दिवस


रविवार ५ जून २०२२: अरण्यषष्ठी।विंध्यवासिनी पूजा।जागतिक पर्यावरण दिन


सोमवार ६ जून २०२२: शिवराज्याभिषेक सोहळा – किल्ले रायगड।शाबुओथ (ज्यू)


मंगळवार ७ जून २०२२: झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी


बुधवार ८ जून २०२२: शुभ दिवस।दुर्गाष्टमी।बुधाष्टमी।सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्रप्रवेश वाहन : गाढव


गुरुवार ९ जून २०२२: गंगादशहरा समाप्ती


शुक्रवार १० जून २०२२: निर्जला स्मार्त एकादशी।जागतिक दृष्टिदान दिन


शनिवार ११ जून २०२२: शुभ दिवस।भागवत एकादशी।धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)


रविवार १२ जून २०२२: प्रदोष।शिवराज शक ३४९ प्रारंभ।शिवराज्याभिषेकोत्सव दिन।पारशी बेहमन मासारंभ।वटसावित्री व्रतारंभ


सोमवार १३ जून २०२२: शुभ दिवस।पौर्णिमा प्रारंभ रात्रौ ०९.०३


मंगळवार १४ जून २०२२: वटपौर्णिमा।कबीर जयंती।पौर्णिमा समाप्ती सायं ०५.२२


बुधवार १५ जून २०२२: गुरु हरगोविंदसिंह जयंती


गुरुवार १६ जून २०२२: शुभ दिवस


शुक्रवार १७ जून २०२२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०.२९ ।।गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी।राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)


शनिवार १८ जून २०२२:: शुभ दिवस (दु. १.४९ नं.)


रविवार १९ जून २०२२: शुभ दिवस


सोमवार २० जून २०२२: शुभ दिवस


मंगळवार २१ जून २०२२: शुभ दिवस, सौर वर्षा ऋतू प्रारंभ| कालाष्टमी।दक्षिणायनारंभ


बुधवार २२ जून २०२२: सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश वाहन : मेंढाराजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)।अयन करिदिन


गुरुवार २३ जून २०२२: शुभ दिवस (स. ९.०८प.)


शुक्रवार २४ जून २०२२: शुभ दिवस।योगिनी एकादशी।संत निवृत्तिनाथ यात्रा - त्र्यंबकेश्वर


शनिवार २५ जून २०२२: संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी


रविवार २६ जून २०२२: प्रदोष।छत्रपती शाहू महाराज जयंती


सोमवार २७ जून २०२२: शिवरात्री


मंगळवार २८ जून २०२२: दर्श अमावास्या।अमावास्या प्रारंभ पहाटे ०५.५१


बुधवार २९ जून २०२२: श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी।अमावास्या समाप्ती सकाळी ०८.२१


गुरुवार ३० जून २०२२: शुभ दिवस।चंद्रदर्शन।महाकवी कालिदास दिन।गुरुपुष्यामृतयोग उ. रात्रौ ०१.०६ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०७ पर्यंत।आषाढ मासारंभ