मराठी कॅलेंडर फेब्रुवारी २०१९
पौष / मग शके १९४०
शुक्रवार दिनांक १: जागतिक बुरखा दिन । हिजाब दिन । धनु
शनिवार दिनांक २: शनिप्रदोष । शिवरात्री । मेरू त्रयोदशी (जैन) । जागतिक पाणथक भूमी दिन । धनु ३०:३८
रविवार दिनांक ३: आमावास्या प्रारंभ रात्री ११:५१ । मकर
सोमवार दिनांक ४: मौनी आमावास्या (जैन) । सोमवती आमावास्या । दर्श आमावास्या महोदय पर्व सकाळी ०७:५७ पा. सूर्यास्तापर्यंत । आमावास्या समाप्ती उ. रात्री ०२:३२ । जागतिक कर्करोग दिन । मकर
मंगळवार दिनांक ५: माघ मासारंभ । शुभ दिवस स. ०८:५५ नं. । मकर १९:३३
बुधवार दिनांक ६: चंद्रदर्शन । कुंभ
गुरुवार दिनांक ७: शुभ दिवस । मुस्लिम जमदिलाखार मासारंभ । कुंभ
शुक्रवार दिनांक ८: श्री गणेश जयंती । तिळकुंद चतुर्थी । विनायक चतुर्थी । वरद चतुर्थी । पालखी यात्रा-मोरगाव । कुंभ ०८:१६
शनिवार दिनांक ९: शुभ दिवस दु. १२:२५नं. । मीन
रविवार दिनांक १०: श्री पंचमी । वसंत पंचमी । शांतादुर्ग रथोत्सव । शुभ दिवस । धनु १९:३६
सोमवार दिनांक ११: शुभ दिवस । मेष
मंगळवार दिनांक १२: रथसप्तमी । जागतिक महिला आरोग्य दिन । मेष २८:१८
बुधवार दिनांक १३: दुर्गाष्टमी । भीष्माष्टमी । बुधाष्टमी । पारशी मेहेर समारंभ । जागतिक रेडिओ दिन । वृषभ
गुरुवार दिनांक १४: शुभ दिवस स. ०८:३२ प. । वॅलेंटाईन्स डे । वृषभ
शुक्रवार दिनांक १५: संत सेवालाल महाराज जयंती । शुभ दिवस । वृषभ ०९:३१
शनिवार दिनांक १६: जया एकादशी । मिथुन
रविवार दिनांक १७: प्रदोष । भीष्मद्वादशी । वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी । श्री विश्वकर्मा जयंती । मिथुन ११:२३
सोमवार दिनांक १८: सौर वसंत ऋतू प्रारंभ । पौर्णिमा प्रारंभ उ.रात्री ०१:११ । शुभ दिवस । कर्क
मंगळवार दिनांक १९: गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी । माघस्नान समाप्ती । गुरु रविदास जयंती । छ. शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) । रथयात्रा मंगेशी-गोवा । पौर्णिमा समाप्ति रात्री ०९:२४ । कर्क ११:०२
बुधवार दिनांक २०: गुरुप्रतिपाद गंगापूर यात्रा । जागतिक सामाजिक न्याय दिन । सिंह
गुरुवार दिनांक २१: शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन । सिंह १०:२२
शुक्रवार दिनांक २२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:३६ । संत नरहरी सोनार पुण्यतिथी । शुभ दिवस स. १०:५० नं. ।कन्या
शनिवार दिनांक २३: कन्या ११:२६
रविवार दिनांक २४: शुभ दिवस । जागतिक मुद्रण दिन । तूळ
सोमवार दिनांक २५: श्री गजानन महाराज प्रकटदिन । तूळ १६:००
मंगळवार दिनांक २६: कालाष्टमी । स्वा. सावरकर पुण्यतिथी । शुभ दिवस । वृश्चिक
बुधवार दिनांक २७: श्री रामदास नवमी । मराठी भाषा दिन । जागतिक स्वयंसेवी संस्था दिन । वृश्चिक २४:४४
गुरुवार दिनांक २८: राष्ट्रीय विज्ञान दिन । धनु