
मराठी कॅलेंडर जुलै २०१९
जेष्ठ /आषाढ शके १९४१
सोमवार दिनांक १: शिवरात्री । आमावास्या प्रारंभ उ.रात्री ०९:०५ । कृषिदिन । वृषभ २०:५३
मंगळवार दिनांक २: दर्श आमावास्या । खग्रास सूर्यग्रहण । आमावास्या समाप्ती मध्यरात्री १२:४६ । जागतिक यूएफओ दिन । मिथुन
बुधवार दिनांक ३: आषाढ मासारंभ । महाकवी कालिदास दिन । श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी । मिथुन २३:०९
गुरुवार दिनांक ४: चंद्रदर्शन । रथयात्रा । गुरुपुष्यामृतयोग सूर्योदयापासून उ. रात्री ०२:२९ प. । शुभ दिवस । कर्क
शुक्रवार दिनांक ५: मुस्लिम जिल्काद मासारंभ । कर्क २४:१८
शनिवार दिनांक ६: विनायक चतुर्थी । सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश वाहन-मेंढा । सिंह
रविवार दिनांक ७: कुमारषष्ठी । सिंह २५:४६
सोमवार दिनांक ८: विवस्तव सप्तमी । कन्या
मंगळवार दिनांक ९: दुर्गाष्टमी । शुभ दिवस सायं. ०४:२४ नं. । कन्या २८:४४
बुधवार दिनांक १०: शुभ दिवस । तूळ
गुरुवार दिनांक ११: शुभ दिवस दु. ०३:५४ प. । जागतिक लोकसंख्या दिन । तूळ
शुक्रवार दिनांक १२: देवशयनीआषाढी एकादशी पंढरपूर यात्रा । चातुर्मास्यारंभ पुनर्यात्रा। तूळ ०९:५३
शनिवार दिनांक १३: वामनवसन तिथीवासार स. ०६:३० प. । पारशी अस्पदार्मद मासारंभ । शुभ दिवस सायं. ०४:२६ प. । वृश्चिक
रविवार दिनांक १४: प्रदोष । वृश्चिक १८:२५
सोमवार दिनांक १५: साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी । पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री ०१:४७ । धनु
मंगळवार दिनांक १६: खडग्रास चंद्रग्रहण । संन्यासीजनांचा चातुर्मासारंभ । गुरुपौर्णिमा । व्यासपूजा । पौर्णिमा समाप्ती उ. रात्री ०३:०७ । धनु २७:१४
बुधवार दिनांक १७: ग्रहण करिदिन । साईबाबा उत्सव समाप्ती-शिर्डी । आंतरराष्ट्रीय न्याय दिन । मकर
गुरुवार दिनांक १८: अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन । नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन । मकर
शुक्रवार दिनांक १९: शुभ दिवस रात्री ०८:०२ प. । मकर १४:५७
शनिवार दिनांक २०: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५१ । सूर्याचा पुष्पनक्षत्रप्रवेश वाहन-गाढव । शुभ दिवस स. ०९:१३ नं. । आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन । कुंभ
रविवार दिनांक २१: शुभ दिवस । कुंभ २७:३९
सोमवार दिनांक २२: मीन
मंगळवार दिनांक २३: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती । शुभ दिवस सायं. ०४:१५ प. । मीन
बुधवार दिनांक २४: शुभ दिवस । मीन १५:४०
गुरुवार दिनांक २५: कालाष्टमी । शुभ दिवस । मेष
शुक्रवार दिनांक २६: कारगिल विजय दिन । मेष २५:०८
शनिवार दिनांक २७: शुभ दिवस रात्री ०७:४५ नं. । वृषभ
रविवार दिनांक २८: कामिका एकादशी \ शुभ दिवस । जागतिक हेपॅटायटिस दिन । वृषभ
सोमवार दिनांक २९: सोमप्रदोष । नित्यानंद स्वामी पुण्यतिथी-गणेशपुरी । शुभ दिवस सायं. ०५:०९ प. । विषमता विरोधी दिन । वृषभ ०६:५४
मंगळवार दिनांक ३०: शिवरात्री । संत नामदेव महाराज पुण्यतिथी । मिथुन
बुधवार दिनांक ३१: दर्श आमावास्या । दीपपूजा । संत सावतामाळी पुण्यतिथी । नाना शंकरशेठ पुण्यतिथी । आमावास्या प्रारंभ स. ११:५७ । मिथुन ०९:१४