वापर अटी / Terms of Use


आमच्या वापर अटी

हे धोरण अखेर ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अद्ययावत झाले आहे.

नमस्कार, TodayCalendar वर आपले स्वागत आहे. ह्या गोपनीयता धोरणामध्ये सांगितल्या प्रमाणे www.todaycalendar.co वेबसाइटच्या वापरकर्त्यांकडून संकलित केलेली माहिती Today Calendar वापरते, उघड करते आणि त्याच पद्धतीने नियंत्रित करते. हे धोरण अखेर ३० नोव्हेंबर २०१९ रोजी अद्ययावत झाले आहे.

वैयक्तिक ओळख माहिती

जेव्हा वापरकर्ता www.todaycalendar.co साइटवर भेट देतात, संवाद साधतात, नोंदणी करतात, फॉर्म भरतात आणि इतर क्रियाकलाप, सेवा, वैशिष्ट्ये किंवा दिलेल्या संसाधनांशी संबंधित असलेल्या माहिती मिळवतात तेव्हा आम्ही ह्या अथवा विविध मार्गांनी वापरकर्त्यांकडून वैयक्तिक ओळख माहिती संकलित करू शकतो. वापरकर्ता www.todaycalendar.co साईट वर आल्यास, आणि योग्य असल्यास वापरकर्त्याचे नाव, ईमेल, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यासाठी विचारले जाऊ शकते. वापरकर्ता, तथापि, www.todaycalendar.co साइटला अनामितपणे भेट देऊ शकतात. वापरकर्त्यांकडून वैयक्तिक ओळख माहिती स्वेच्छेने Today Calendar ला दिली असल्यावरच हि माहिती जमा केलेली असेल. वापरकर्ता नेहमीच वैयक्तिक ओळख माहिती पुरवण्यास नकार देऊ शकतात, फक्त त्यामुळे वापरकर्ता www.todaycalendar.co साइटशी संबंधित विशीष्ट गतिविधींमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित होऊ शकतात.

वैयक्तिक-नसलेली ओळख माहिती

जेव्हा वापरकर्ता www.todaycalendar.co साइटवर भेट देतात, संवाद साधतात तेव्हा Today Calendar वापरकर्त्या बद्दल वैयक्तिक-नसलेली ओळख माहिती संकलित करू शकते. वैयक्तिक-नसलेली ओळख माहितीमध्ये ब्राउझरचे नाव (क्रोम, एक्सप्लोरर,मोझीला / Chrome, explorer, mozilla), संगणकाचे प्रकार आणि www.todaycalendar.co साइटवर येण्याच्या उद्देशाने वापरण्यात आलेली संगणकाची तांत्रिक माहिती समाविष्ट आहे, जसे की ऑपरेटिंग सिस्टम आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांचा वापर आणि इतर तत्सम माहिती.

दिलेल्या अटींची स्वीकृती

www.todaycalendar.com साइटचा वापर करून, वापरकर्ता या धोरणाची स्वीकृती दर्शवितो. वापरकर्ता या धोरणाशी सहमत नसल्यास कृपया www.todaycalendar.co साइटचा वापर करू नये. या धोरणातील बदलांच्या सुचनेनंतर www.todaycalendar.co साइटचा सतत वापर केल्याने, वापरकर्ता त्या बदलांचा स्वीकार करतो असे मानण्यात येईल.

संपर्क साधा

Today Calendar या वापर अटींबद्दल, www.todaycalendar.co साइटच्या पद्धती किंवा या साइटसह वापरकर्त्याच्या व्यवहाराबद्दल काही प्रश्न / विनंती / तक्रार असल्यास, कृपया info@todaycalendar.co वर संपर्क साधा.

Cheap Jerseys