
गुरुवार १ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। ऋषिपंचमी।गजानन महाराज पुण्यतिथी - शेगांव। जैन संवत्सरी (पंचमी पक्ष)
शुक्रवार २ सप्टेंबर २०२२: सूर्यषष्ठी
शनिवार ३ सप्टेंबर २०२२: ज्येष्ठागौरी आवाहन रात्रौ १०.५६ पर्यंत
रविवार ४ सप्टेंबर २०२२: दुर्गाष्टमी। ज्येष्ठागौरी पूजन। भागवत सप्ताहारंभ
सोमवार ५ सप्टेंबर २०२२: ज्येष्ठागौरी विसर्जन रात्रौ ०८.०५ पर्यंत। अदु:ख नवमी। दोरक धोरण। शिक्षक दिन
मंगळवार ६ सप्टेंबर २०२२: परिवर्तिनी स्मार्त एकादशी
बुधवार ७ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। भागवत एकादशी। राजे उमाजी नाईक जयंती।वामन जयंती
गुरुवार ८ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। प्रदोष
शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस (सायं. ६.०८ प.)। अनंत चतुर्दशी। पौर्णिमा प्रारंभ सायं. ०६.०८
शनिवार १० सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। प्रौष्ठपदी पौर्णिमा। संन्यासिजनांचा चातुर्मास्य समाप्ती। महालयारंभ। भागवत सप्ताह समाप्ती। प्रतिपदा श्राद्ध। पौर्णिमा समाप्ती दुपारी ०३.२९
रविवार ११ सप्टेंबर २०२२: द्वितीया श्राद्ध
सोमवार १२ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। तृतीया श्राद्ध
मंगळवार १३ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस (स. १०.३७ नं.)। अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८.५२। चतुर्थी श्राद्ध। सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन : गाढव
बुधवार १४ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस | भरणी श्राद्ध। भरणी श्राद्ध। पंचमी श्राद्ध
गुरुवार १५ सप्टेंबर २०२२: षष्ठी श्राद्ध। पारशी अर्दिबेहस्त मासारंभ
शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस
शनिवार १७ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस।भाद्रपद कृ.७ | कालाष्टमी |
रविवार १८ सप्टेंबर २०२२: अष्टमी श्राद्ध। मध्याष्टमी श्राद्ध
सोमवार १९ सप्टेंबर २०२२: अविधवा नवमी। नवमी श्राद्ध
मंगळवार २० सप्टेंबर २०२२: शुभ दिवस (स. ८.१५ प.)|दशमी श्राद्ध
बुधवार २१ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। भाद्रपद कृ. ११ | इंदिरा एकादशी। एकादशी श्राद्ध
गुरुवार २२ सप्टेंबर २०२२: द्वादशी श्राद्ध। संन्यासिजनांचा महालय
शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२: प्रदोष| विषुवदिन। त्रयोदशी श्राद्ध। मघा श्राद्ध
शनिवार २४ सप्टेंबर २०२२: शिवरात्री | शस्त्रादिहत् पितृ श्राद्ध। चतुर्दशी श्राद्ध। अमावास्या प्रारंभ उ. रात्रौ ०३.१२
रविवार २५ सप्टेंबर २०२२: सर्वपित्री दर्श अमावास्या| अमावास्या श्राद्ध। अमावास्या श्राद्ध। अमावास्या समाप्ती उ. रात्रौ ०३.२३
सोमवार २६ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। घटस्थापना। आश्विन मासारंभ। शारदीय नवरात्रारंभ। मातामह श्राद्ध
मंगळवार २७ सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। चंद्रदर्शन। सूर्याचा हस्त नक्षत्रप्रवेश वाहन : कोल्हा। रोश हाशन्ना (ज्यू)
बुधवार २८सप्टेंबर २०२२: मुस्लिम रबिलावल मासारंभ
गुरुवार २९ सप्टेंबर २०२२: विनायक चतुर्थी
शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२: शुभ दिवस। ललिता पंचमी