
मराठी कॅलेंडर सप्टेंबर २०२०
भाद्रपद / अ. अश्विन शके १९४२
मंगळवार दिनांक १: अनंत चतुर्थी । प्रौष्ठपदी पौर्णिमा स. ०९:३८ । शुभ दिवस । कुंभ
बुधवार दिनांक २: भाद्रपद पौर्णिमा महालयारंभ । प्रतिपदा श्राद्ध । संन्यासी जनांचा चातुर्मास । भागवत सप्ताह समाप्ती । पौर्णिमा समाप्ती स. १०:५१ । शुभ दिवस । कुंभ
गुरुवार दिनांक ३: द्वितीया श्राद्ध । कुंभ १४:१३
शुक्रवार दिनांक ४: शुभ दिवस । मीन
शनिवार दिनांक ५: त्रितिया श्राद्ध । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:५६ । शुभ दिवस सायं ०४:३८ नं. । मीन २६:२०
रविवार दिनांक ६: चतुर्थी श्राद्ध । शुभ दिवस । मेष
सोमवार दिनांक ७: भरणी श्राद्ध पंचमी श्राद्ध । राजे उमाजी नाईक जयंती । मेष
मंगळवार दिनांक ८: षष्ठी श्राद्ध । साक्षरता दिन । मेष १५:०८
बुधवार दिनांक ९: सप्तमी श्राद्ध । शुभ दिवस दु. ०१:०७ नं. । हुतात्मा शिरीष कुमार स्मृतिदिन । वृषभ
गुरुवार दिनांक १०: कालाष्टमी । अष्टमी श्राद्ध मध्यष्टमी श्राद्ध । शुभ दिवस । जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिन । वृषभ २६:३६
शुक्रवार दिनांक ११: अविधवा नवमी । नवमी श्राद्ध । शुभ दिवस सायं. ०६:२२ प. । मिथुन
शनिवार दिनांक १२: दशमी श्राद्ध । मिथुन
रविवार दिनांक १३: इंदिरा एकादशी । एकादशी श्राद्ध । सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन:मोर । शुभ दिवस । मिथुन १०:३५
सोमवार दिनांक १४: द्वादशी श्राद्ध तिथीवासर । स. ०८:४९ प. । सन्याशीजनांचा महालय । शुभ दिवस । हिंदी दिन । कर्क
मंगळवार दिनांक १५: भौमप्रदोष शिवरात्री त्रयोदशी । मघा श्राद्ध पारशी अर्दिनेहस्त मासारंभ । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन । कर्क १४:२४
बुधवार दिनांक १६: शाश्त्रादिहत पितृ श्राद्ध । चतुर्थी श्राद्ध । आमावासय्या प्रारंभ रात्री ०७:५७ । आंतरराष्ट्रीय ओझोन दिन । सिंह
गुरुवार दिनांक १७: भाद्रपद / दर्श सर्वपित्री आमावास्या । आमावास्या श्राद्ध । अमावास्या समाप्ती सायं.०४:३० । मराठवाडा मुक्ती दिन । सिंह १५:०७
शुक्रवार दिनांक १८: चंद्रदर्शन पुरुषोत्तम /मल /अधिक मासारंभ अधिक अश्विन मासारंभ । शुभ दिवस । कन्या
शनिवार दिनांक १९: मुस्लिम सफर मासारंभ । रोष हषान्ना (ज्यु ) । कन्या १४:४२
रविवार दिनांक २०: विनायक चतुर्थी । शुभ दिवस स. ११:३७ प. । शुभ दिवस स. ११:३७ प. । तूळ
सोमवार दिनांक २१: जागतिक अल्झायमर्स / आंतरराष्ट्रीय शांतता दिन । तूळ १५:१६
मंगळवार दिनांक २२: विषूवदिन । वृश्चिक
बुधवार दिनांक २३: वृश्चिक १८:२४
गुरुवार दिनांक २४: दुर्गाष्टमी । धनु
शुक्रवार दिनांक २५: धनु २४:४०
शनिवार दिनांक २६: सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन:घोडा । शुभ दिवस । मकर
रविवार दिनांक २७: कमला एकादशी । शुभ दिवस स. ०७:१९ प. । जागतिक पर्यटन दिन । मकर
सोमवार दिनांक २८: योम किप्पूर (ज्यु) । शुभ दिवस । जागतिक रेबीज दिन । मकर ०९:४०
मंगळवार दिनांक २९: भौमप्रदोष । शुभ दिवस । जागतिक हृदय दिन । कुंभ
बुधवार दिनांक ३०: पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री ००:२५ । आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन । कुंभ २०:३५