मराठी कॅलेंडर सप्टेंबर २०१८
श्रावण / भाद्रपद शके १९४०
शनिवार दिनांक १: अश्वथमारुती पूजन । मेष २७:०१
रविवार दिनांक २: आदित्य पूजन । श्रीकृष्ण जयंती । भानुसप्तमी । जयंती योग । शुभ दिवस रात्री ०८:२८ नं. । वृषभ
सोमवार दिनांक ३: गोपाळकाला । कालाष्टमी । श्रावण सोमवार । शिवपूजन शिवामूठ: जवस । शुभ दिवस । वृषभ
मंगळवार दिनांक ४: मंगळागौर पूजन । शुभ दिवस । वृषभ ०७:३१
बुधवार दिनांक ५: बुधपूजन । महाराष्ट्र राज्य शिक्षक दिन । मिथुन
गुरुवार दिनांक ६: अजा एकादशी । बृहस्पती पूजन । गुरुपुष्यामृत योग दु. ०३:१३ ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत । पर्युषण पूर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन) । शुभ दिवस । मिथुन ०९:४५
शुक्रवार दिनांक ७: प्रदोष । संत सेवा महाराज पुण्यतिथी । पर्युषण पूर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन) । जरा-जिवंतिका पूजन । कर्क
शनिवार दिनांक ८: शिवरात्री । आहिल्याबाई होळकर पुण्यतिथी । अश्वथामारुती पूजन । आमावास्या प्रा. उ. रात्री ०३:४२ । साक्षरता दिन । कर्क १०:२९
रविवार दिनांक ९: पोळा । दर्श पिठोरी आमावास्या । आमावास्या समाप्ती रा. ११:३१ । हुतात्मा शिरीष कुमार स्मृतिदिन । सिंह
सोमवार दिनांक १०: भाद्रपद मासारंभ । चंद्रदर्शन । रोश हशन्ना(ज्यू) । शुभ दिवस । जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिन । सिंह ११:०८
मंगळवार दिनांक ११: सामश्रावणी । शुभ दिवस । मुस्लिम नूतन वर्षारंभ । मुस्लिम मोहरम मासारंभ । हिजरी सन १४४० प्रा. । कन्या
बुधवार दिनांक १२: हरितालिका । तृतीया स्वर्णगौरी व्रत । वराह जयंती । शुभ दिवस । कन्या २१:३०
गुरुवार दिनांक १३: श्री गणेश चतुर्थी । चंद्रदर्शन निषेध चंद्रास्त रा. ०९:४१ । सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश वाहन:मेंढा । जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष) । पार्थिव गणपती पूजन । तूळ
शुक्रवार दिनांक १४: ऋषी पंचमी । जैन संवत्सरी (पंचमी पक्ष) । हिंदी दिन । तूळ १९:१३
शनिवार दिनांक १५: सूर्यशष्ठी । जेष्ठ गौरी आवाहन (संपूर्ण दिवस ) । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन । वृश्चिक
रविवार दिनांक १६: भानुसप्तमी । पारशी आदीबेहस्त । जेष्ठगौरी पूजन । आंतरराष्ट्रीय ओझोन दिन । वृश्चि २८:५४
सोमवार दिनांक १७: दुर्गाष्टमी । जेष्ठागौरी विसर्जन । दोरक धारण । मराठवाडा मुक्तिदिन । धनु
मंगळवार दिनांक १८: अदु:ख नवमी । धनु
बुधवार दिनांक १९: भागवत सप्ताहारंभ । योम किप्पूर (ज्यू) । धनु १७:२१
गुरुवार दिनांक २०: परिवर्तिनी एकादशी । शुभ दिवस स. ११:५८ प. । मोहरम (ताजिया) । मकर
शुक्रवार दिनांक २१: वामन जयंती तिथीनुसार सकाळी ०७:५१ प. । श्रावणोपास । शुभ दिवस । जागतिक अल्झायमर्स दिन । आंतरराष्ट्रीय शांतता दिन । मकर ३०:१०
शनिवार दिनांक २२: शनिप्रदोष । शुभ दिवस । कुंभ
रविवार दिनांक २३: अनंत चतुर्दशी । कुंभ
सोमवार दिनांक २४: प्रौष्टपदी पौर्णिमा । सुक्कोथ (ज्यु) । पौर्णिमा प्रारंभ ०७:१७ । कुंभ १७:१४
मंगळवार दिनांक २५: महालयारंभ । प्रतिपदा श्राद्ध । पौर्णिमा समाप्ती स. ०८:२१ । सन्याशीजनांचा चातुर्मास समाप्ती । शुभ दिवस । मीन
बुधवार दिनांक २६: द्वितीया श्राद्ध । शुभ दिवस । मीन २५:५४
गुरुवार दिनांक २७: तृतीया श्राद्ध । सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वाहन:म्हैस । शुभ दिवस रा. ०८:५६ प. । जागतिक पर्यटन दिन । मेष
शुक्रवार दिनांक २८: चतुर्थी श्राद्ध । संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:५८ । भरणी श्राद्ध जागतिक रेबीज दिन । मेष
शनिवार दिनांक २९: पंचमी श्राद्ध । जागतिक हृदय दिन । मेष ०८:२५
रविवार दिनांक ३०: षष्ठी श्राद्ध । आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन । वृषभ