मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर October 2020

October marathi calendar 2020 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



October marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर ऑक्टोबर २०२०

अ. अश्विन / नि. अश्विन शके १९४२

गुरुवार दिनांक १:  अधिक अश्विन पौर्णिमा । पौर्णिमा समाप्ती उ. रात्री ०२:३४ । शुभ दिवस दु. ०१:२८ नं. । आंतरराष्ट्रीय कॉफी / संगीत वृद्ध व्यक्तीचा गुण । मीन

शुक्रवार दिनांक २:  म. गांधी / लालबहादूर शास्त्री जयंती । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय अहिंसा / स्वछता बालसुरक्षा दिन । मीन

शनिवार दिनांक ३:  सुकोथ (ज्यु) । मीन ०८:४९

रविवार दिनांक ४:  शुभ दिवस रात्री ०८:४४ प. । राष्ट्रीय एकटा दिन /  जागतिक प्राणी दिन । मेष

सोमवार दिनांक ५:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:४२ । जागतिक शिक्षक दिन । मेष २१:४०

मंगळवार दिनांक ६:  शुभ दिवस सायं. ०५:५२ ते रात्री १२:५३ । वृषभ

बुधवार दिनांक ७:  आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक / मज्जातंतूवेदना जागरूकता दिन । वृषभ

गुरुवार दिनांक ८:  शुभ दिवस सायं. ०६:३६ पर्यंत । जागतिक वासुसेना दिन । वृषभ ०९:४६

शुक्रवार दिनांक ९:  कालाष्टमी । जागतिक पोस्ट दिन । मिथुन

शनिवार दिनांक १०:  सूर्याचा चित्र नक्षत्र प्रवेश वाहन:बेडूक । जागतिक मानसिक आरोग्य/ लापशी दिन । शुभ दिवस । मिथुन १९:०८

रविवार दिनांक ११:  सिम्ह्त तोराह (ज्यु) । शुभ दिवस । कर्क

सोमवार दिनांक १२:  कर्क २४:२८

मंगळवार दिनांक १३:  कमला एकादशी । आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन । सिंह

बुधवार दिनांक १४:  प्रदोष । जागतिक मानक दिन । सिंह २६:०२

गुरुवार दिनांक १५:  शिवरात्री । पारशी खोरदाद मासात । जागतिक अंध दिन । आमावास्या प्रारंभ उ. रात्री ०४:५२ । जागतिक विध्यार्थी / हातधुणे दिन । कन्या

शुक्रवार दिनांक १६:  दर्श आमावास्या पुरुषोत्तम । मल / अधिक मास समाप्ती । आमावास्या समाप्ती उ. रात्री ०१:०१ । जागतिक भूलतज्ज्ञ अन्न दिन । कन्या २५:२४

शनिवार दिनांक १७:  घटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवारंभ । मातामाह श्राद्ध । निज अश्विन मासारंभ । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन । तूळ

रविवार दिनांक १८:  चंद्रदर्शन । शुभ दिवस स. ०८:५१ प. । जागतिक रजोनिवृत्ती दिन । तूळ २४:४६

सोमवार दिनांक १९:  शुभ दिवस । मुस्लिम रबीलावल मासारंभ । वृश्चिक

मंगळवार दिनांक २०:  विनायक चतुर्थी (अंगारक योग्) । ललिता पंचमी । जागतिक ऑस्टियोपोरोसिस संखयकी दिन । वृश्चिक २६:११

बुधवार दिनांक २१:  सरस्वती आवाहन । भारतीय पोलीस स्मृती दिन । धनु

गुरुवार दिनांक २२:  सरस्वती पूजन । आंतरराष्ट्रीय बोबडी बाला जागरूकता दिन । धनु

शुक्रवार दिनांक २३:  सरस्वती बलिदान । महालक्ष्मी उपवास । सूर्याची स्वाती नक्षत्रप्रवेश वाहन:म्हैस । महालक्ष्मी पूजन । आयम्बील ओळी आरंभ (जैन) । शुभ दिवस स. ०६:५६ प. । धनु ०७:०१

शनिवार दिनांक २४:  दुर्गाष्टमी एक रात्रोत्सवारंभ । महानवमी उपवास । आयुध पूजन । सरस्वती पूजन । शुभ दिवस । संयुक्त राष्ट्र / जागतिक पोलिओ दिन । मकर

रविवार दिनांक २५:  महानवमी । एकवीरा महानवमी पूजा । साईबाबा पुण्यतिथी उत्सव-शिर्डी । नवरात्रोत्थापन । अश्वपूजा । दसरा विजयादशमी । विजय मुहूर्त दु. ०२:१७ पा. ०३:०३ प. । उपवास पारण । मकर १५:२५

सोमवार दिनांक २६:  श्री माधवाचार्य जयंती । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागरूकता दिन । कुंभ

मंगळवार दिनांक २७:  पाशांकुशा एकादशी । जागतिक ऑडीयोव्हिजुअल वारसा दिन । कुंभ २६:३०

बुधवार दिनांक २८:  प्रदोष । आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन । मीन

गुरुवार दिनांक २९:  शुभ दिवस । जागतिक स्टोक दिन । मीन

शुक्रवार दिनांक ३०:  शरद/ कोजागिरी पौर्णिमा । पौर्णिमा प्रारंभ सायं ०५: ५६ । शुभ दिवस सायं ०५:४५ प. । आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन ।  मीन १४:५६

शनिवार दिनांक ३१:  निज अश्विन पौर्णिमा । नवान्न पौर्णिमा । महर्षी वाल्मिकी जयंती । कार्तिक स्नानारंभ । सरदार पटेल जयंती । राउळ महाराज जयंती-कुडाळ । पौर्णिमा समाप्ती रा.  ०८:१८  । शुभ दिवस स. ०७:०२ ते दु. पहाटे ०४:२५