
मराठी कॅलेंडर ऑक्टोबर २०१८
भाद्रपद / अश्विन शके १०४०
सोमवार दिनांक १: सप्तमी श्राद्ध । शुभ दिवस सायं. ०५:४० नं. । आंतरराष्ट्रीय कॉफी दिन । आंतरराष्ट्रीय संगीत दिन । वृद्ध व्यक्तीचा दिन । वृषभ १३:१७
मंगळवार दिनांक २: लाल बहादूर शास्त्री जयंती । म. गांधी जयंती । कालाष्टमी । मध्यष्टमी श्राद्ध । अष्टमी श्राद्ध । आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन । स्वछता दिन । बालसुरक्षा दिन । मिथुन
बुधवार दिनांक ३: अविधवा नवमी । नवमी श्राद्ध । शुभ दिवस । मिथुन १६:४४
गुरुवार दिनांक ४: दशमी श्राद्ध । गुरुपुष्यामृत योग सूर्योदयापासून रात्री ०८:४८ प. । शुभ दिवस स. ११:०० प. । राष्ट्रीय एकता दिन । जागतिक प्राणी दिन ।कर्क
शुक्रवार दिनांक ५: इंदिरा एकादशी । एकादशी श्राद्ध । जागतिक शिक्षक दिन । कर्क १९:०२
शनिवार दिनांक ६: शनिप्रदोष । द्वादशी श्राद्ध । मघा श्राद्ध । संन्यासीजनांचा महालय । सिंह
रविवार दिनांक ७: शिवरात्री । त्रयोदशी । शास्त्रादिहत पितृ । चतुर्दशी श्राद्ध । आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतूवेदना जागरूकता दिन । सिंह २०:५१
सोमवार दिनांक ८: सर्वपित्री दर्श आमावास्या । सोमवती आमावास्या, आमावास्या प्रा. स. ११:३२ । आमावास्या श्राद्ध गज छाया योग दु. ०१:३३ पा. सूर्यास्तापासून । जागतिक वायुसेना दिन । कन्या
मंगळवार दिनांक ९: मातामाह श्राद्ध । गजछाया योग सूर्योदयापासून स. ०९:१६ प. । आमावास्या समाप्ती स. ०९:१६ । जागतिक पोस्ट दिन । कन्या २३:२९
बुधवार दिनांक १०: घटस्थापना । शारदीय नवरात्रोत्सवारंभ । चंद्रदर्शन । अश्विन मासारंभ । सूर्याचा चित्र नक्षत्रप्रवेश वाहन:कोल्हा । जागतिक मानासिक आरोग्य दिन । लापशी दिन । तूळ
गुरुवार दिनांक ११: शुभ दिवस स. १०:३० प. । मुस्लिम सफर मासारंभ । तूळ २८:३३
शुक्रवार दिनांक १२: विनायक चतुर्थी । शुभ दिवस स. १०:४० ते सायं. ०५:२५ । वृश्चिक
शनिवार दिनांक १३: ललिता पंचमी । शुभ दिवस स. ११:३४ प. । आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन । वृश्चिक
रविवार दिनांक १४: सरस्वती आवाहन दु. ०१:१३ नं. । जागतिक मानक दिन । वृश्चिक १३:१३
सोमवार दिनांक १५: सरस्वती पूजन । जागतिक अंध दिन । जागतिक विध्यार्थी दिन । हातधुणे दिन । धनु
मंगळवार दिनांक १६: पारशी खोरदाद मासारंभ । महालक्ष्मी पूजन । आयंबिल ओळी प्रारंभ(जैन) । जागतिक भूलतज्ज्ञ दिन । अन्न दिन । धनु २५:०७
बुधवार दिनांक १७: दुर्गाष्टमी महाष्टमी । महानवमी उपवास । सरस्वती बलिदान । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन । मकर
गुरुवार दिनांक १८: दसरा । विजयादशमी विजय मुहूर्त दु. ०२:२० पा. ०३:०६ प. उपवास पारणा । नवरात्रोत्थापन । एकवीरा महानवमी । जागतिक रजोनिवृत्ती दिन । मकर
शुक्रवार दिनांक १९: श्री माधवाचार्य जयंती । शुभ दिवस । मका १४:००
शनिवार दिनांक २०: पाशांकुशा एकादशी । शुभ दिवस स. ०७:०२ प. । जागतिक आस्टियोपोरोसिस सांख्यकी दिन । कुंभ
सोमवार दिनांक २१: भारतीय पोलीस स्मृती दिन । कुंभ २५:११
मंगळवार दिनांक २२: सोमप्रदोष । आंतरराष्ट्रीय बोबडी बाला जागरूकता दिन । मीन
बुधवार दिनांक २३: सौर हेमंत ऋतू प्रारंभ । कोजागिरी पौर्णिमा । पौर्णिमा प्रारंभ रा. १०:३६ । मीन
गुरुवार दिनांक २४: आयंबील ओळी समाप्ती (जैन) ।शरद नवान्न पौर्णिमा । पौर्णिमा समाप्ती स. १०:१४ । कार्तिक स्नानारंभ । शुभ दिवस स. १०:२९ नं. । संयुक्त राष्ट्र दिन । जागतिक पोलिओ दिन । मीन ०९:२२
शुक्रवार दिनांक २५: शुभ दिवस । मेष
शनिवार दिनांक २६: आंतरराष्ट्रीय इंतेरसेक्स जागरूकता दिन । मेष १४:५३
रविवार दिनांक २७: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:२७ । दाशरथी चतुर्थी । करक चतुर्थी । जागतिक ऑडिओव्हिजुअल वारसा दिन । वृषभ
सोमवार दिनांक २८: शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय अनिमेशन दिन । वृषभ १८:५०
मंगळवार दिनांक २९: तुकडोजी महाराज पुण्यतिथी । जागतिक स्टोक दिन । मिथुन
बुधवार दिनांक ३०: शुभ दिवस दु. ०१:०७ प. । मिथुन २२:०९
गुरुवार दिनांक ३१: शुभ दिवस । कालाष्टमी । कराष्टमी । सरदार पटेल जयंती । जागतिक बचत दिन । राष्ट्रीय एकटा दिन । कर्क