मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर November 2020

November marathi calendar 2020 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



November  marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर नोव्हेंबर २०२०

नि. अश्विन / कार्तिक शके १९४२

रविवार दिनांक १:  जागतिक शाकाहार दिन । मेष १७:४०

सोमवार दिनांक २:  जागतिक आगमन / औद्योगिक सुरक्षा दिन । वृषभ

मंगळवार दिनांक ३:  शुभ दिवस दु. ०२:२० प. । वृषभ

बुधवार दिनांक ४:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०८:५० । दशरथ चतुर्थी कारक चतुर्थी । शुभ दिवस । वृषभ १४:४२

गुरुवार दिनांक ५:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी । महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन । मिथुन

शुक्रवार दिनांक ६: मिथुन २५:४७

शनिवार दिनांक ७:  शुभ दिवस स. ०७:२३ प. । कर्क

रविवार दिनांक ८:  भानुसप्तमी / कालाष्टमी कराष्टमी । जागतिक शहरीकरण / आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिन । शुभ दिवस । कर्क

सोमवार दिनांक ९:  धन्वंतरी कायदाविषयक सेवा दिन । कर्क ०८:४१

मंगळवार दिनांक १०:  जागतिक विज्ञाय दिन । सिंह

बुधवार दिनांक ११:  रमा एकादशी । शुभ दिवस स. ०७:२६ नं. । राष्ट्रीय शिक्षण दिन । सिंह १२:००

गुरुवार दिनांक १२:  गुरुद्वादशी गोवत्स द्वादशी वसुबारस । शुभ दिवस । जागतिक न्यूमोनिया दिन । कन्या

शुक्रवार दिनांक १३:  प्रदोष । शिवरात्री । धनत्रयोदशी । धन्वंतरी जयंती । यमदीपदान । जागतिक दयाळूपणा दिन । कन्या १२:३१

शनिवार दिनांक १४:  नरक चतुर्दशी । महावीर निर्वाण (जैन) । चंद्रोदय पहाटे ०५:३० । दर्श आमावास्या । अभ्यंगस्नान  । लक्ष्मीपूजन ०५:५८ ते रात्रौ ०८:३२ । आमावास्या प्रा. दु. ०२:१८ । राष्ट्रीय बाळ/ जागतिक मधुमेह दिन । तूळ

रविवार दिनांक १५:  गोवर्धन पूजन । अन्नकूट अभ्यंगस्नान । महालय समाप्ती । बिरसा जयंती । आमावास्या समाप्ती स. १०:३७ । तूळ ११:५८

सोमवार दिनांक १६:  बलिप्रतिपदा / दिवाळी पाडवा । विक्रम संवत २०७७ । अभ्यंगस्नान । कार्तिक मासारंभ । चंद्रदर्शन । भाऊबीज । या,द्वितीय/ परिधावनाम संवत्सर । महावीर जैन संवत २५:०७ । आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन । वृश्चिक

मंगळवार दिनांक १७:  लाला लजपतराय पुण्यतिथी । मुस्लिम राबिलाखर मासारंभ । जागतिक पूर्व परिपक्वता / आंतरराष्ट्रीय विध्यार्थी दिन । वृश्चिक १२:२१

बुधवार दिनांक १८:  विनायक चतुर्थी । धनु

गुरुवार दिनांक १९:  पांडव पंचमी । ज्ञानपंचमी (जैन) । आंतरराष्ट्रीय पुरुष / महिला उद्योजकता दिन । धनु १५:२९

शुक्रवार दिनांक २०:  शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय बाळ दिन । मकर

शनिवार दिनांक २१ :  जलराम जयंती । जागतिक टेली  व्हिजन दिन । शुभ दिवस । मकर २२:०४

रविवार दिनांक २२:  दुर्गाष्टमी/ गोपाष्टमी । शुभ दिवस स. १०:१४ नं. । कुंभ

सोमवार दिनांक २३:  कुष्मांड नवमी । शुभ दिवस । कुंभ

मंगळवार दिनांक २४:  गुरु तेजबहादूर शाहिद दिन । भारतीय ग्राहक दिन । कुंभ ०८:५१

बुधवार दिनांक २५:  प्रबोधिनी स्मार्त एकादशी । विष्णूप्रबोधोत्सव । शुभ दिवस दु. ०३ं:५४ नं. । आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन । मीन

गुरुवार दिनांक २६:  भागवत एकादशी / पंढरपूर यात्रा । तुलसीविवाहारंभ । चातुर्मास समाप्ती आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण / भारतीय संविधान दिन । मीन २१:१९

शुक्रवार दिनांक २७:  प्रदोष । शुभ दिवस स. ०८:२८ नं. । मेष

शनिवार दिनांक २८:  वैकुंठ चतुर्दशीच्या उपवास । श्री गोरक्षनाथ प्रकटदिन । महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी । मेष

रविवार दिनांक २९:  वैकुंठ चतुर्दशी । त्रिपुरारी पौर्णिमा । पौर्णिमा प्रा. दु. १२:४७ । मेष १०:००

सोमवार दिनांक ३०:  कार्तिक पौर्णिमा । गुरु नानक जयंती । कार्तिकस्नान समाप्ती । छायाकल्प चंद्रग्रहण । तुलसीविवाह समाप्ती पौर्णिमा समाप्ती ०२:५९ । वृषभ