
मराठी कॅलेंडर नोव्हेंबर २०१८
अश्विन / कार्तिक शके १९४०
गुरुवार दिनांक १: जागतिक शाकाहार दिन । कर्क २५:१५
शुक्रवार दिनांक २: भारतीय आगमन दिन । औद्योगिक सुरक्षा दिन । सिंह
शनिवार दिनांक ३: रमा स्मार्त एकादशी । सिंह २८:२५
रविवार दिनांक ४: भागवत एकादशी । गोवत्स द्वादशी । वसुबारस । गुरुद्वादशी । जागतिक शाकाहार दिन । कन्या
सोमवार दिनांक ५: सोमप्रदोष । शिवरात्री । धनत्रयोदशी । धन्वंतरी जयंती । यमदीपदान । महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन । कन्या
मंगळवार दिनांक ६: नरक चतुर्दशी । अभ्यंगस्नान चंद्रोदय पहाटे ०५:१२ । आमावास्या प्रारंभ रात्री १०:२८ । कन्या ०८:१३
बुधवार दिनांक ७: दर्श आमावास्या । अभ्यंगस्नान । लक्ष्मीपूजन सायं. ०६:०१ ते रात्री ०८:३३ पर्यंत । महावीर निर्वाण (जैन) । आमावास्या समाप्ती रात्री ०९:३१ । तूळ
गुरुवार दिनांक ८: बलिप्रतिपदा । दिवाळी पाडवा । कार्तिक मासारंभ । चंद्रदर्शन । अभ्यंगस्नान । गोवर्धन पूजा । महावीर जैन संवत २५४५ । जागतिक शहरीकरण दिन । आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजि दिन । तूळ १३:४१
शुक्रवार दिनांक ९: भाऊबीज । शुभ दिवस स. ०८:३४ प. । मुस्लिम राबिलावल मासारंभ । यमद्वितीया । धन्वंतरी दिन । कायदाविषयक सेवा दिन । वृश्चिक
शनिवार दिनांक १०: जागतिक विज्ञान दिन । वृश्चिक २१:५८
रविवार दिनांक ११: विनायक चतुर्थी । राष्ट्रीय शिक्षण दिन । धनु
सोमवार दिनांक १२: ज्ञानपंचमी(जैन) । पांडव पंचमी । जागतिक न्यूमोनिया दिन । धनु
मंगळवार दिनांक १३: शुभ दिवस । जागतिक दयाळूपणा दिन । धनु ०९:२०
बुधवार दिनांक १४: पंडित नेहरू जयंती । राष्ट्रीय बाल दिन । जागतिक मधुमेह दिन । मकर
गुरुवार दिनांक १५: जलराम जयंती । पारशी तीर मासारंभ । शुभ दिवस स. ०७:०३ प. । मकर २२:१६
शुक्रवार दिनांक १६: दुर्गाष्टमी । गोपाष्टमी । महालय समाप्ती । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन । कुंभ
शनिवार दिनांक १७: कुष्मांड नवमी । लाला लजपतराय पुण्यतिथी । जागतिक पूर्व परिपक्वता दिन । आंतरराष्ट्रीय विध्यार्थी दिन । शुभ दिवस । कुंभ
रविवार दिनांक १८: कुंभ १०:०२
सोमवार दिनांक १९: प्रबोधिनी एकादशी । विष्णूप्रबोधोत्सव । पंढरपूर यात्रा । आंतरराष्ट्रीय पुरुष दिन । महिला उद्योजकता दिन शुभ दिवस डू.:२९ नं. । मीन
मंगळवार दिनांक २०: तुलसीविवाहारंभ । भौमप्रदोष । चातुर्मास समाप्ती । ईद ए मिलाद । शुभ दिवस सायं. ०५:२२ प. । आंतरराष्ट्रीय बाळ दिन । मीन १८:३३
बुधवार दिनांक २१: श्री गोरक्षनाथ प्रकट दिन । वैकुंठ चतुर्दशीच्या उपवास । जागतिक टेलिव्हिजन दिन । शुभ दिवस दु. ०३:४१ नं. । मेष
गुरुवार दिनांक २२: वैकुंठ चतुर्दशी । त्रिपुरारी पौर्णिमा । पौर्णिमा प्रा. दुपारी १२:५३ । मेष २३:३५
शुक्रवार दिनांक २३: गुरुनानक जयंती । पौर्णिमा समाप्ती स. ११:०८ । कार्तिकस्वामी दर्शन स. ११:०८ । श्री महालक्ष्मी वार्षिक अन्नकुट-मुंबई । शुभ दिवस सायं. ०४:४० नं. । वृषभ
शनिवार दिनांक २४: गुरुतेजबहादूर शहिंद दिन । भारतीय ग्राहक दिन । वृषभ २६:१८
रविवार दिनांक २५: शुभ दिवस सायं. ०५:२२ प. । आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन । मिथुन
सोमवार दिनांक २६: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:०९ । आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन । भारतीय संविधान दिन । मिथुन २८:१५
मंगळवार दिनांक २७: शुभ दिवस । कर्क
बुधवार दिनांक २८: महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी । शुभ दिवस रा. ०८:५१ प. । कर्क ३०:३७
गुरुवार दिनांक २९: कालाष्टमी । कालभैरव जयंती । सिंह
शुक्रवार दिनांक ३०: सिंह