मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर May 2022

May marathi calendar 2022 pdf free download | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



May marathi calendar 2022 todaycalendar


रविवार १ मे २०२२: महाराष्ट्र दिन।मे दिन।मे दिन।वैशाख मासारंभ।आंतरराष्ट्रीय कामगार दिन ।।वज्रेश्वरी पालखी


सोमवार २ मे २०२२: चंद्रदर्शन


मंगळवार ३ मे २०२२: अक्षय्य तृतीया।रमजान ईद।परशुराम जयंती।मुस्लिम शव्वाल मासारंभ।महात्मा बसवेश्वर जयंती।वर्षीतपसमापन (जैन)


बुधवार ४ मे २०२२: शुभ दिवस (रात्रौ ८.४५ प.)।विनायक चतुर्थी


गुरुवार ५ मे २०२२: श्री रामानुजाचार्य जयंती


शुक्रवार ६ मे २०२२: श्री आद्य शंकराचार्य जयंती


शनिवार ७ मे २०२२: शुभ दिवस


रविवार ८ मे २०२२: शुभ दिवस (सायं. ४.५९ प.)।गंगासप्तमी | गंगापूजन।भानुसप्तमी।रवींद्रनाथ टागोर जयंती।जागतिक रेडक्रॉस दिन


सोमवार ९ मे २०२२: दुर्गाष्टमी।महाराणा प्रताप जयंती (तारखेप्रमाणे)


मंगळवार १० मे २०२२: सीता नवमी


बुधवार ११ मे २०२२: शुभ दिवस


गुरुवार १२ मे २०२२: शुभ दिवस (स. ७.१७ प.)।मोहिनी एकादशी


शुक्रवार १३ मे २०२२: शुभ दिवस।प्रदोष।पारशी दये मासारंभ


शनिवार १४ मे २०२२: शुभ दिवस (दु. १२.५८ प.)।श्री नृसिंह जयंती।धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)


रविवार १५ मे २०२२: कूर्म जयंती।पुष्टिपती विनायक जयंती।अगस्ती लोप।पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४६


सोमवार १६ मे २०२२: शुभ दिवस (दु. १.१८ नं.)।बुद्धपौर्णिमा।वैशाखस्नान समाप्ती।खग्रास चंद्रग्रहण।पौर्णिमा समाप्ती सकाळी ०९.४४


मंगळवार १७ मे २०२२: नारद जयंती


बुधवार १८मे २०२२: शुभ दिवस


गुरुवार १९ मे २०२२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०.४७


शुक्रवार २० मे २०२२: शुभ दिवस


शनिवार २१ मे २०२२: शुभ दिवस (दु. २.५९ प.)।धनिष्ठानवकारंभ रात्रौ ११.४६ नंतर


रविवार २२ मे २०२२: शुभ दिवस।भानुसप्तमी।कालाष्टमी


सोमवार २३ मे २०२१: जरथोस्तनो दिसो


मंगळवार २४ मे २०२२: शुभ दिवस


बुधवार २५ मे २०२२: शुभ दिवस (स. १०.३२ नं.)


गुरुवार २६ मे २०२२: शुभ दिवस।अपरा एकादशी


शुक्रवार २७ मे २०२२: शुभ दिवस (स. ११.४७ प.)।प्रदोष


शनिवार २८ मे २०२२: शिवरात्री।स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती


रविवार २९ मे २०२२: अमावास्या प्रारंभ दुपारी ०२.५४


सोमवार ३० मे २०२२: दर्श अमावास्या| भावुका अमावास्या।सोमवती अमावास्या ।सायं ०४.५९ पर्यंत।गोवा राज्य दिन।शनैश्चर जयंती।अमावास्या समाप्ती सायं ०४.५९


मंगळवार ३१ मे २०२२: धनिष्ठानवक समाप्ती सकाळी १०.०० ।।चंद्रदर्शन।अहिल्याबाई होळकर जयंती।ज्येष्ठ मासारंभ।गंगादशहरा प्रारंभ।करिदिन