मराठी कॅलेंडर मे २०१८
वैशाख / अ. जेष्ठ शके १९४०
मंगळवार दिनांक १: नारद जयंती । शुभ दिवस दु. ०३:५६ नं. । जागतिक कामगार दिन । महाराष्ट्र दिन । गुजरात दिन । तूळ ०९:३५
बुधवार दिनांक २: शुभ दिवस सायं. ०५:३७ प. । सब्बे बारात । वृश्चिक
गुरुवार दिनांक ३: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५८ । जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन । वृश्चिक १९:५१
शुक्रवार दिनांक ४: आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन । धनु
शनिवार दिनांक ५: युरोप दिन । धनु
रविवार दिनांक ६: शुभ दिवस दु. ०३:५४ प. । आंतरराष्ट्रीय आहार दिन । धनु ०८:१८
सोमवार दिनांक ७: शुभ दिवस । मकर
मंगळवार दिनांक ८: कालाष्टमी । रवींद्रनाथ टागोर जयंती । धनिष्ठानवकारंभ सकाळी ०७:३७ नं. । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन । रेड क्रेसेंट दिन । मकर २०:५८
बुधवार दिनांक ९: शुभ दिवस । कुंभ
गुरुवार दिनांक १०: शुभ दिवस स. १०:०२ प. । कुंभ
शुक्रवार दिनांक ११: अपरा एकादशी । शुभ दिवस दु:०१:४४ नं. । राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन । कुंभ ०७:१०
शनिवार दिनांक १२: शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन । मीन
रविवार दिनांक १३: प्रदोष । शिवरात्री । मीन १३:३१
सोमवार दिनांक १४: पारशी देय मासारंभ । धर्मवीर संभाजीमहाराज जयंती (तारखेप्रमाणे) । आमावास्या प्रा. रा. ०७:४६ । मेष
मंगळवार दिनांक १५: दर्श भावुका आमावास्या । शनिश्वर जयंती । आमावास्या समाप्ती सायं. ०५:१८ । अगस्ती लोप । भारतीय वृक्ष दिन । शुभ दिवस । मेष १६:२८
बुधवार दिनांक १६: पुसुषोत्तम /मल मासारंभ । चंद्रदर्शन । करिदिन । गंगादशहरा प्रारंभ । वृषभ
गुरुवार दिनांक १७: मुस्लिम रमजान मासारंभ । धनिष्ठानवक समाप्ती स. ०६:४७ । जागतिक उच्च रक्तदाब दिन । माहीत संस्था दिन । शुभ दिवस । वृषभ १७:४१
शुक्रवार दिनांक १८: विनायक चतुर्थी । आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन । मिथुन
शनीवार दिनांक १९: शुभ दिवस । मिथुन १८:५३
रविवार दिनांक २०: शुभ दिवस । शाबूओथ(ज्यू) । जागतिक हवामान विज्ञान दिन । कर्क
सोमवार दिनांक २१: कर्क २१:२४
मंगळवार दिनांक २२: दुर्गाष्टमी । जागतिकजैवविविधता दिन । सिंह
बुधवार दिनांक २३: सिंह २५:४९
गुरुवार दिनांक २४: गंगादशहरा समाप्ती । जरतोस्तानो दिसो । शुभ दिवस । कन्या
शुक्रवार दिनांक २५: कमला एकादशी । शुभ दिवस सायं. ०५:४७ ते ०७:३५ । आफ्रिकन मुक्ती । कन्या
शनिवार दिनांक २६: शनिप्रदोष । शुभ दिवस सायं. ०६:३० नं. । कन्या ०८:१४
रविवार दिनांक २७: शुभ दिवस । तूळ
सोमवार दिनांक २८: स्वा. सावरकर जयंती । पौर्णिमा प्रा. सायं. ०६:४० । तूळ १६:३९
मंगळवार दिनांक २९: पौर्णिमा समाप्ती रात्री ०७:४९ । शुभ दिवस स. ०७:११ ते रात्री १२:५४ । जागतिक पचन स्वास्थ्य दिन । वृश्चिक
बुधवार दिनांक ३०: वृश्चिक २७:११
गुरुवार दिनांक ३१: आहिल्याबाई होळकर जयंती । जागतिक तंबाखूविरोधी दिन । धनु