
मंगळवार १ मार्च २०२२: महाशिवरात्री।शिवपूजन।निशीथकाल उ. रात्रौ ००.२६ पासून उ. रात्रौ ०१.१५ पर्यंत।शब्बे मिराज।अमावास्या प्रारंभ उ. रात्रौ ०१.००
बुधवार २ मार्च २०२२: दर्श अमावास्या।अमावास्या समाप्ती रात्रौ ११.०४
गुरुवार ३ मार्च २०२२: फाल्गुन मासारंभ
शुक्रवार ४ मार्च २०२२: शुभ दिवस।चंद्रदर्शन| रामकृष्ण जयंती।राष्ट्रीय सुरक्षा दिन
शनिवार ५ मार्च २०२२: शुभ दिवस।मुस्लिम शाबान मासारंभ
रविवार ६ मार्च २०२२: शुभ दिवस (स. ८.४८ प.)| विनायक चतुर्थी
सोमवार ७ मार्च २०२२: शुभ दिवस
मंगळवार ८ मार्च २०२२: जागतिक महिला दिन
बुधवार ९ मार्च २०२२: शुभ दिवस (स. ८.३० नं.)
गुरुवार १० मार्च २०२२: शुभ दिवस (सायं. ४.१४ नं.)।दुर्गाष्टमी।सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
शुक्रवार ११ मार्च २०२२:: शुभ दिवस
शनिवार १२ मार्च २०२२: यशवंतराव चव्हाण जयंती
रविवार १३ मार्च २०२२: शुभ दिवस
सोमवार १४ मार्च २०२२: शुभ दिवस (दु. १२.०५ नं.)आमलकी एकादशीपारशी आबान मासारंभ
मंगळवार १५ मार्च २०२२: भौमप्रदोष।जागतिक ग्राहक दिन
बुधवार १६ मार्च २०२२: शुभ दिवस
गुरुवार १७ मार्च २०२२: होळी।हुताशनी पौर्णिमा।पौर्णिमा प्रारंभ दुपारी ०१.२९
शुक्रवार १८ मार्च २०२२: धूलिवंदन।करिदिन।चैतन्य जयंती।पूरिम (ज्यू)पौर्णिमा- समाप्ती दुपारी १२.४७
शनिवार १९ मार्च २०२२: शुभ दिवस।वसंतोत्सवारंभ।अभ्यंगस्नान।आम्रकुसुम प्राशन।शब्बे बारात
रविवार २० मार्च २०२२: शुभ दिवस।तुकाराम बीज विषुवदिन
सोमवार २१ मार्च २०२२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.५०।छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)।जमशेदी नवरोज
मंगळवार २२ मार्च २०२२: शुभ दिवस (रात्रौ ८.१३ नं.)।रंगपंचमी
बुधवार २३ मार्च २०२२: शुभ दिवस (सायं. ६.५२ प.)।श्री एकनाथ षष्ठी| जागतिक हवामान दिन।शहीद दिन
गुरुवार २४ मार्च २०२२: शुभ दिवस
शुक्रवार २५ मार्च २०२२: कालाष्टमी।वर्षीतपारंभ (जैन)
शनिवार २६ मार्च २०२२: शुभ दिवस
रविवार २७ मार्च २०२२: शुभ दिवस (स. ७.०२ प.)
सोमवार २८ मार्च २०२२: शुभ दिवस।पापमोचनी एकादशी
मंगळवार २९ मार्च २०२२: शुभ दिवस (दु. २.३८ प.)।भौमप्रदोष।वारुणीयोग दुपारी ०२.३८ पासून
बुधवार ३० मार्च २०२२: शिवरात्री| मधुकृष्ण त्रयोदशी।वारुणीयोग सकाळी १०.४८ पर्यंत
दर्श अमावास्या अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२२