मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर March 2020

March marathi calendar 2020 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



March marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर मार्च  २०२०

रविवार दिनांक १:  जागतिक नागरी संरक्षण दिन । मेष १३:१७

सोमवार दिनांक २:  वृषभ

मंगळवार दिनांक ३:  दुर्गाष्टमी । शुभ दिवस । जागतिक वन्यजीव दिन । वृषभ २३:०२

बुधवार दिनांक ४:  शुभ दिवस । मिथुन

गुरुवार दिनांक ५:  मिथुन २८:५४

शुक्रवार दिनांक ६:  आमलकी एकादशी । शुभ दिवस स. ११:४७ नंतर । दंतवैद्य दिन । कर्क

शनिवार दिनांक ७:  शनिप्रदोष । कर्क ३०:५१

रविवार दिनांक ८:  पौर्णिमा प्रा. उ. रात्री ०३:३ । जागतिक महिला दिन । सिंह

सोमवार दिनांक ९:  फाल्गुन पौर्णिमा होळी । पौर्णिमा संपत्ती रात्री ११:१८ । चैतन्य जयंती । हुताशनी पौर्णिमा । हजरत अली जन्मदिन । सिंह ३०:२१

मंगळवार दिनांक १०:  धूलिवंदन वसंतोत्सवारंभ । करिदिन । आम्रकूसुम प्राशन । अभ्यंगस्नान ।सावित्रीबाई फुले जयंती । पुरिम (ज्यु ) । कन्या

बुधवार दिनांक ११:  तुकाराम बीज । शुभ दिवस । कन्या २९:३४

गुरुवार दिनांक १२:  संकष्ट चतुर्थी  चंद्रोदय ०९:३९ । शुभ दिवस सकाळी ११:५९ नं. । छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) । तूळ

शुक्रवार दिनांक १३:  रंगपंचमी । तूळ ३०:४०

शनिवार दिनांक १४:  श्री एकनाथ षष्टी । पारशी आबान मासारंभ । शुभ दिवस दुपारी १२:१९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ । वृश्चिक

रविवार दिनांक १५:  भानुसप्तमी । जागतिक ग्राहक हक्क दिन । वृश्चिक

सोमवार दिनांक १६:  कालाष्टमी वर्षातप्रारंभ (जैन) । वृश्चिक ११:११

मंगळवार दिनांक १७:  धनु

बुधवार दिनांक १८:  धनु १९:२४

गुरुवार दिनांक १९:  पापमोचनी स्मार्त एकादशी । शुभ दिवस । मकर

शुक्रवार दिनांक २०:  भागवत एकादशी श्रावणोपास । आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन । मकर ३०:१९

शनिवार दिनांक २१:  शनीप्रदोष । जमशेद नवरोज विशुदिन । आंतरराष्ट्रीय जंगल दिन । कुंभ

रविवार दिनांक २२:    शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी । जागतिक जल दिन । कुंभ

सोमवार दिनांक २३:   दर्श आमावास्या सोमवती आमावास्या दुपारी १२:२९ पासून । शाहिद दिन शब्बे मिराज । जागतिक हवामान दिन । कुंभ १८:३६

मंगळवार दिनांक २४:  धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी । आमावास्या  समाप्ती दुपारी ०२:५७ । जागतिक क्षयरोग दिन । मीन

बुधवार दिनांक २५:  गुढीपाडवा । श्री शालिवाहन शके १९:४२ प्रा. । महालक्ष्मी पालखी यात्रा मुंबई । शर्वरी संवत्सरारंभ । चैत्र मासारंभ । चंद्रदर्शन । अभ्यंगस्नान । चैत्री नवरात्रारंभ । मीन

गुरुवार दिनांक २६:  अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन । संत सुलेलाल जयंती । शुभ दिवस संध्याकाळी ०४:२७ पर्यंत । मुस्लिम शाबान मासारंभ । मीन  ०७:१५

शुक्रवार दिनांक २७:  गौर त्रितिया (तिज ) । मत्स्य जयंती । जागतिक रंगमंच दिन । मेष

शनिवार दिनांक २८:  विनायक चतुर्थी । राष्ट्रीय विज्ञान दिन । मेष १९:२९

रविवार दिनांक २९:  श्री पंचमी श्री लक्ष्मी पंचमी । शुभ दिवस दु. ०३:१६ नं. । वृषभ

सोमवार दिनांक ३०:  नाईकबा पालखी सोहळा- बनपुरी कराड । शुभ दिवस । वृषभ ३०:०५

मंगळवार दिनांक ३१:  आयम्बील ओळी प्रारंभ (जैन) । एकविरा देवी पालखी सोहळा- कार्ला । शुभ दिवस । मिथुन