
मराठी कॅलेंडर मार्च २०१८
माघ फाल्गुन शके १९३९ चैत्र शके १९४०
गुरुवार दिनांक १: होळी । हुताशनी पौर्णिमा प्रा. स. ०८:५७ । चैतन्य जयंती । पुरीम (ज्यू) । होलिका प्रदीपन सायं. ०७:३७ नं. । जागतिक नागरिक संरक्षण दिन । सिंह
शुक्रवार दिनांक २: धूलिवंदन । वसंतोत्सवारंभ करिदिन । पौर्णिमा समाप्ती स. ०६:२१ । अभ्यंगस्नान । आम्रकूसुम प्राशन । सिंह २७:४६
शनिवार दिनांक ३: तुकाराम बीज । शुभ दिवस । कन्या
रविवार दिनांक ४: छ. शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) । शुभ दिवस दु. ०१:३८ प. । कन्या
सोमवार दिनांक ५: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५८ । शुभ दिवस । कन्या ०८:११
मंगळवार दिनांक ६: रंगपंचमी । शुभ दिवस । तूळ
बुधवार दिनांक ७: श्री एकनाथ षष्ठी । तूळ १६:०७
गुरुवार दिनांक ८: शुभ दिवस दु. ०२:४७ ते रा. १२:४४ प. । वृश्चिक
शुक्रवार दिनांक ९: कालाष्टमी । वर्षितप्रारंभ (जैन) । वृश्चिक २७:२६
शनिवार दिनांक १०: सावित्रीबाई फुले स्मृतिदिन । धनु
रविवार दिनांक ११: धनु
सोमवार दिनांक १२: यशवंतराव चव्हाण जयंती । शुभ दिवस स. ११:१७ नं. । धनु १६:१८
मंगळवार दिनांक १३: पापमोचनी एकादशी । शुभ दिवस । मकर
बुधवार दिनांक १४: प्रदोष । श्रावणोपास । शुभ दिवस दु. ०३:४५ प. । मकर २८:१२
गुरुवार दिनांक १५: शिवरात्री । मधुकृष्ण त्रयोदशी । पारशी आबान मासारंभ । जागतिक ग्राहक हक्क दिन । कुंभ
शुक्रवार दिनांक १६: आमावास्या प्रारंभ सायं. ०६:१७ । कुंभ
शनिवार दिनांक १७: दर्श आमावास्या समाप्ती सायं. ०६:४१ । धार्मिवीर संभाजी महाराज पुण्यतिथी । कुंभ १३:३१
रविवार दिनांक १८: श्री महालक्ष्मी पालखी यात्रा-मुंबई । गुढीपाडवा । चैत्र मासारंभ । शुभ दिवस । चंद्रदर्शन अभ्यंगस्नान । चैत्री नवरात्रारंभ । मीन
सोमवार दिनांक १९: अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन । शुभ दिवस । मुस्लिम रज्जब मासारंभ । मीन २०:०८
मंगलवार दिनांक २०: गौरी त्रितिया । मत्स्य जयंती । शुभ दिवस दु. ०१:४० प. । आंतरराष्ट्रीय जोतिष दिन । मेष
बुधवार दिनांक २१: विनायक चतुर्थी । जमशेद नवरोजी विषुवदिन । आंतरराष्ट्रीय जंगल दिन । मेष २४:४८
गुरुवार दिनांक २२: श्री पंचमी । श्री लक्ष्मी पंचमी । शुभ दिवस सायं. ०६:०४ नं. । जागतिक जल दिन । वृषभ
शुक्रवार दिनांक २३: नाईकबा पालखी सोहळा बनपुरी-कराड । आयंबिल ओळी प्रारंभ(जैन) । शुभ दिवस । जागतिक हवामान दिन । वृषभ २८:२०
शनिवार दिनांक २४: एकवीरा देवी पालखी सोहळा-कार्ला । शुभ दिवस स. १०:०५ प. । जागतिक क्षयरोग दिन । मिथुन
रविवार दिनांक २५: दुर्गाष्टमी । चैत्र नवरात्री समाप्ती । श्रीराम नवमी । स्वामीनारायण जयंती । साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी । मिथुन
सोमवार दिनांक २६: साईबाबा उत्सव समाप्ती-शिर्डी । शुभ दिवस । मिथुन ०७:१६
मंगळवार दिनांक २७: कामदा एकादशी । शुभ दिवस दु. ०२:३७ नं. । जागतिक रंगमंच दिन । कर्क
बुधवार दिनांक २८: तिथीवासार सकाळी ०६:५९ प. । राष्ट्रीय विज्ञान दिन । कर्क १०:००
गुरुवार दिनांक २९: महावीर जयंती । प्रदोष । अनंगव्रत । अनंग त्रयोदशी । सिंह
शुक्रवार दिनांक ३०: हनुमान जयंती उपवास । दंतक चतुर्दशी । गुड फ्रायडे । पौर्णिमा प्रारंभ रा. ०७:३५ । सिंह १३:१०
शनिवार दिनांक ३१: हनुमान जयंती । पौर्णिमा समाप्ती सायं. ०६:०७ । छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी । पिसाह(ज्यू) । आयंबिल ओळी समाप्ती (जैन) । शुभ दिवस स. ०६:४८ नं. । कन्या