
मराठी कॅलेंडर जून २०२०
जेष्ठ / आषाढ शके १९४२
सोमवार दिनांक १: गंगादशहरा समाप्ती । शुभ दिवस दुपारी ०१:१६ पर्यंत । जागतिक दूध दिन । कन्या
मंगळवार दिनांक २: निर्मला एकादशी । शुभ दिवस दुपारी १२:०४ नंतर । इटली प्रजासत्ताक दिन । कन्या ११:५९
बुधवार दिनांक ३: प्रदोष । वटसावित्री व्रतारंभ । धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) । शुभ दिवस रात्री ०८:४३ पर्यंत । तूळ
गुरुवार दिनांक ४: शिवराज शक ३४७ प्रारंभ । शिवराज्याभिषेक दिन । पौर्णिमा प्रारंभ रात्री उ. ०३:१५ । तूळ १३:०७
शुक्रवार दिनांक ५: जेष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा । कबीर जयंती । छायाकल्प चंद्रग्रहण । पौर्णिमा समाप्ती ००:४२ । वृश्चिक
शनिवार दिनांक ६: गुरु हरगोविंददास जयंती । शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड । वृश्चिक १५:१२
रविवार दिनांक ७: सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश वाहन: म्हैस । धनु
सोमवार दिनांक ८: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५१ । जागतिक महासागर दिन । धनु १९:४४
मंगळवार दिनांक ९: शुभ दिवस । मकर
बुधवार दिनांक १०: शुभ दिवस सकाळी १०:३३ पर्यंत । महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन । मकर २७:४०
गुरुवार दिनांक ११: शुभ दिवस सकाळी १०:१५ ते रात्री ०९:१० । कुंभ
शुक्रवार दिनांक १२: पारशी बेहमान मासारंभ । शुभ दिवस राखाली ०९:५७ नंतर । जागतिक बालकामगार निषेध दिन । कुंभ
शनिवार दिनांक १३: कालाष्टमी । कुंभ १४:४५
रविवार दिनांक १४: राजमाता जिजाऊसाहेब पुण्यतिथी (तिथीप्रमाणे) । शुभ दिवस । जागतिक रक्तदान दिन । मीन
सोमवार दिनांक १५: शुभ दिवस सकाळी ४:३० पर्यंत । आंतरराष्ट्रीय हवा दिन । मीन २७:१६
मंगळवार दिनांक १६: मेष
बुधवार दिनांक १७: योगिनी एकादशी । गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी । रा. जिजाऊसाहेब पुण्यतिथी (तारखेप्रमाणे) । संत निवृत्तीनाथ यात्रा त्रंबकेश्वर । जागतिक वाळवंटीकरण / दुष्काळ विरोधी दिन । मेष
गुरुवार दिनांक १८: प्रदोष । संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी । मेष १५:०२
शुक्रवार दिनांक १९: शिवरात्री । जागतिक सांत्वन दिन । वृषभ
शनिवार दिनांक २०: दर्श आमावास्या । दक्षिणायनारंभ । आमावास्या प्रारंभ सकाळी ११:५१ । जागतिक शरणार्थी दिन । वृषभ २४:३४
रविवार दिनांक २१: कंकणाकृती सूर्यग्रहण सूर्याचा आर्द्रा । नक्षत्रप्रवेश प्रारंभ: घोडा अयन करिदिन । आमावास्या समाप्ती दुपारी १२:११ । जागतिक योग्य दिन । मिथुन
सोमवार दिनांक २२: आषाढ मासारंभ । ग्रहण करिदिन चंद्रदर्शन । मागावी कालिदास दिन । श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी । मिथुन
मंगळवार दिनांक २३: रथयात्रा । मुस्लिम जिल्काद मासारंभ । शुभ दिवस । सयुंक्त राष्ट्र लोकसेवा दिन । मिथुन ०७:३४
बुधवार दिनांक २४: विनायक चतुर्थी । शुभ दिवस । कर्क
गुरुवार दिनांक २५: जागतिक कोड त्वचारोग दिन । कर्क १२:२६
शुक्रवार दिनांक २६: छ. शाहू महाराज जयंती । कुमारषष्ठी । जागतिक आम्ली पदार्थ विरोधी दिन । सिंह
शनिवार दिनांक २७: विवस्वत सप्तमी । सिंह १५:५०
रविवार दिनांक २८: दुर्गाष्टमी । शुभ दिवस दुपारी ०१:४५ नंतर । कन्या
सोमवार दिनांक २९: शुभ दिवस । कन्या १८:२६
मंगळवार दिनांक ३०: शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन । तूळ