मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर July 2020

July marathi calendar 2020 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



July marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर जुलै  २०२०

आषाढ /श्रावण शके १९४२

बुधवार दिनांक १:  देवशयनी आषाढी एकादशी । पंढरपूर यात्रा पुनर्यात्रा । चातुर्मासारंभ । कृषिदिन । तूळ २०:५५

गुरुवार दिनांक २:  प्रदोष । वामन पूजन । शुभ दिवस । जागतिक यूएफओ दिन । वृश्चिक

शुक्रवार दिनांक ३:  वृश्चिक २४:०७

शनिवार दिनांक ४:  साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी सकाळी ११:३३ । धनु

रविवार दिनांक ५:  आषाढ पौर्णिमा छायाकल्प चंद्रग्रहण । व्यासपूजा । गुरुपौर्णिमा । संन्यासीजनांचा चातुर्मासारंभ । पौर्णिमा समाप्ती १०:१३ । धनु २९:००

सोमवार दिनांक ६:  साईबाबा उत्सव समाप्ती -शिर्डी । मकर

मंगळवार दिनांक ७:  शुभ दिवस । मकर

बुधवार दिनांक ८:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०:०३ । शुभ दिवस सकाळी ०९:१८ नंतर । मकर १२:३०

गुरुवार दिनांक ९:  शुभ दिवस । कुंभ

शुक्रवार दिनांक १०:  कुंभ २२:५३

शनिवार दिनांक ११:  शुभ दिवस दुपारी ११:३२ पर्यंत । जागतिक लोकसंख्या दिन । मीन

रविवार दिनांक १२:  भानुसप्तमी कालाष्टमी । पारशी अस्पदार्मद मासारंभ । शुभ दिवस । मीन

सोमवार दिनांक १३:  शुभ दिवस । मीन ११:१३

मंगळवार दिनांक १४:  शुभ दिवस । मेष

बुधवार दिनांक १५:  मेष २३:१७

गुरुवार दिनांक १६:  क्रमिक एकादशी । शुभ दिवस ०६:५२ नंतर । वृषभ

शुक्रवार दिनांक १७:  करिदिन । नित्यानंद स्वामी पुण्यतिथी- गणेशपुरी । आंतरराष्ट्रीय न्याय दिन । वृषभ

शनिवार दिनांक १८:  शनिप्रदोष । शिवरात्री । संत नामदेवमहाराज पुण्यतिथी । अण्णाभाऊसाठे सृतिदिन । नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन । वृषभ ०८:५९

रविवार दिनांक १९:  संत सावतामाळी पुण्यतिथी । सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश वाहन:हत्ती । अमावास्या प्रारंभ उ. रात्री ००:१० । मिथुन

सोमवार दिनांक २०:  आषाढ आमावास्या / दर्श अमावास्या । दीपपूजा सोमवती आमावास्या रात्री ११:०२ पर्यंत । आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन । मिथुन १५:२८

मंगळवार दिनांक २१:  श्रावण मासारंभ । मंगळागौरी पूजन । द्वारयात्रा- चिंचवड । शुभ दिवस । कर्क

बुधवार दिनांक २२:  चंद्रदर्शन । बुद्धपूजन । कर्क १९:१५

गुरुवार दिनांक २३:  मधूस्त्रवा तृतीया बृहस्पती पूजन । लोकमान्य बाल गंगाधर टिळक जयंती । मुस्लिम जिल्हेज मासारंभ । सिंह

शुक्रवार दिनांक २४:  विनायक चतुर्थी । महालक्ष्मी स्थापनपूजन । नागचतुर्थी ऊपवास । दुर्गागणपती व्रत । सिंह २१:३६

शनिवार दिनांक २५:  नागपंचमी । अश्वथामारुती पूजन । कल्की जयंती सुपोदनवर्ण षष्ठी ऋक शुक्ल यजु: श्रावणी । शुभ दिवस । कन्या

रविवार दिनांक २६:  ऋक हिरण्यकेशी श्रावणी । श्रीयाळ षष्ठी । आदित्य पूजन । शीतला सप्तमी । शुभ दिवस । कारगिल विजय दिन । कन्या २३:४८

सोमवार दिनांक २७:  दुर्गाष्टमी । गोस्वामी तुलसीदास जयंती । श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ:तांदूळ । तूळ

मंगळवार दिनांक २८:  मंगळागौर पूजन । शुभ दिवस  सकाळी ०९:४१ पर्यंत । जागतिक हिपॅटायटिस दिन । तूळ २६:४८

बुधवार दिनांक २९:  बुद्धपूजन । शुभ दिवस सकाळी ०८:३२ नंतर । विषमता विरोधी दिन । वृश्चिक

गुरुवार दिनांक ३०:  पुत्रदा एकादशी ब्रहस्पती पूजन । टीशबी आव (ज्यु ) । शुभ दिवस सकाळी ०७:३९ पर्यंत । वृश्चिक

शुक्रवार दिनांक ३१:  जरा जिवंतिका पूजन । वारदलक्ष्मी व्रत । नाना शंकरशेठ पुण्यतिथी । वृश्चिक ०७:०४