
शनिवार १ जानेवारी: ख्रिस्ताब्द २०२२ प्रारंभ । श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी । शिवरात्री।अमावास्या प्रारंभ उ. रात्रौ ०३.४१
रविवार २ जानेवारी २०२२: मार्गशीर्ष अमावास्या|दर्शवेळा अमावास्या । अमावास्या समाप्ती उ. रात्रौ ००.०३
सोमवार ३ जानेवारी २०२२: पौष मासारंभ । सावित्रीबाई फुले जयंती । महिला मुक्तिदिन
मंगळवार ४ जानेवारी २०२२: शुभ दिवस।चंद्रदर्शन
बुधवार ५ जानेवारी २०२२: शुभ दिवस । मुस्लिम जमादिलाखर मासारंभ
गुरुवार ६ जानेवारी २०२२: विनायक चतुर्थी
शुक्रवार ७ जानेवारी २०२२:
शनिवार ८ जानेवारी २०२२: शुभ दिवस
रविवार ९ जानेवारी २०२२: शुभ दिवस (स. ११.०८ प.) । भानुसप्तमी । गुरु गोविंदसिंह जयंती
सोमवार १० जानेवारी २०२२: शुभ दिवस । दुर्गाष्टमी । शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवारंभ
मंगळवार ११ जानेवारी २०२२: शुभ दिवस
बुधवार १२ जानेवारी २०२२: राष्ट्रीय युवा दिन | स्वामी विवेकानंद जयंती।राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे)
गुरुवार १३ जानेवारी २०२२: शुभ दिवस (रात्रौ ७.३२ नं.)।पुत्रदा एकादशी।भोगीधनुर्मास समाप्ती।पारशी शेहरेवार मासारंभ
शुक्रवार १५ जानेवारी २०२२: शुभ दिवस।मकरसंक्रांती।मार्लेश्वर यात्रा - मारळ (रत्नागिरी) ।संक्रमण पुण्यकाल दुपारी ०२.२८ ते सायं. ०६.१९
शनिवार १५ जानेवारी २०२२: शनिप्रदोष।संक्रांत करिदिन
रविवार १६ जानेवारी २०२२: महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी।पौर्णिमा प्रारंभ उ. रात्रौ ०३.१८
सोमवार १७ जानेवारी २०२२: शुभ दिवस (सायं. ४.२१ नं.)।शाकंभरी पौर्णिमा।शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती।राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे)।माघस्नानारंभ
मंगळवार १८ जानेवारी २०२२: शुभ दिवस । पौर्णिमा समाप्ती पहाटे ०५.१८
बुधवार १९ जानेवारी २०२२: शुभ दिवस
गुरुवार २० जानेवारी २०२२: शुभ दिवस
शुक्रवार २१ जानेवारी २०२२: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.२५
शनिवार २२ जानेवारी २०२२: शुभ दिवस
रविवार २३ जानेवारी २०२२: शुभ दिवस।नेताजी सुभाष जयंती।बाळासाहेब ठाकरे जयंती
सोमवार २४ जानेवारी २०२२: शुभ दिवस (स.८.४३ प.)
मंगळवार २५ जानेवारी २०२२: कालाष्टमी।गुळवणी महाराज पुण्यतिथी।स्वामी विवेकानंद जयंती (तिथिपूजा)।
बुधवार २६ जानेवारी २०२२: शुभ दिवस (स. १०.०६ प.)।गणराज्य दिन
गुरुवार २७ जानेवारी २०२२: शुभ दिवस (स. ८.५० ते दु. ३.२८)
शुक्रवार २८ जानेवारी २०२२: षट्तिला एकादशी।लाला लजपतराय जयंती।संत निवृत्तीनाथ यात्रा - त्र्यंबकेश्वर
शनिवार २९ जानेवारी २०२२: शनिप्रदोष
रविवार ३० जानेवारी २०२२: शिवरात्री| मेरु त्रयोदशी (जैन)।महात्मा गांधी पुण्यतिथी।हुतात्मा दिन
सोमवार ३१ जानेवारी २०२२: दर्श अमावास्या।मौनी अमावास्या (जैन)।राऊळ महाराज पुण्यतिथी।सोमवती अमावास्या दुपारी ०२.१९ पासून