
मराठी कॅलेंडर जानेवारी २०१८
माघ / फाल्गुन शके १९३९
सोमवार दिनांक १: ख्रिस्ताब्द २०१९ प्रारंभ । पौर्णिमा प्रारंभ स. ११:४४ । शुभ दिवस स. ११:४४ प. । जागतिक धूम्रपान विरोधी दिन । मिथुन
मंगळवार दिनांक २: शाकंभरी पौर्णिमा समाप्ती स. ०७:५३ । रा. जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे) । माघस्नानारंभ । पौर्णिमा समाप्ती स. ०७:५३ । मिथुन २७:३१
बुधवार दिनांक ३: महिला मुक्तिदिन । सावित्रीबाई फुले जयंती । शुभ दिवस रात्री ०८:५२ नं. । बालिका दिन । कर्क
गुरुवार दिनांक ४: कर्क २७:५३
शुक्रवार दिनांक ५: संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:४९ । सिंह
शनिवार दिनांक ६: सिंह ३१:१२
रविवार दिनांक ७: शुभ दिवस सायं. ०४:०३ प. । कन्या
सोमवार दिनांक ८: कालाष्टमी । स्वामी विवेकानंद जयंती (तिथीपूजा ) । शुभ दिवस । कन्या
मंगळवार दिनांक ९: गुळवणी महाराज पुण्यतिथी । शुभ दिवस । भारतीय प्रवासी दिन । कन्या १४:१९
बुधवार दिनांक १०: शुभ दिवस । तूळ
गुरुवार दिनांक ११: तूळ २४:४७
शुक्रवार दिनांक १२: स्वामी विवेकानंद जयंती । रा. जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे) । षटतिला एकादशी । संत निवृत्तीनाथ यात्रा-त्र्यंबकेश्वर । शुभ दिवस स. ०७:२६ नं. । वृश्चिक
शनिवार दिनांक १३: भोगी । धनुर्मास सप्तमी । शुभ दिवस स. १०:१३ प. । वृश्चिक
रविवार दिनांक १४: मकरसंक्रांत संक्रमण पुण्यकाळ दु. ०१:४६ पा. सायं. ०६:१६ प.। प्रदोष । मेरू त्रयोदशी । भूगोल दिन । अयन दिन । संक्रमण दिन । वृश्चिक १३:१३
सोमवार दिनांक १५: करिदिन । शिवरात्री । भारतीय लष्करदिन । धनु
मंगळवार दिनांक १६: दर्श आमावास्या । गौरी आमावास्या(जैन) प्रारंभ पा. ०५:११ । महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी । धनु २६:०६
बुधवार दिनांक १७: आमावास्या समाप्ती स. ०७:४६ । मकर
गुरुवार दिनांक १८: माघ मासात । चंद्रदर्शन । शुभ दिवस । मकर
शुक्रवार दिनांक १९: शुभ दिवस स. ११:०१ प. । मुस्लिम जमादिलावल मासारंभ । मकर १४:१६
शनिवार दिनांक २०: तिलकुंड चतुर्थी । शुभ दिवस स. ११:१८ ते उद्या रात्री ०२:५५ प. । कुंभ
रविवार दिनांक २१: विनायक चतुर्थी । वरद चतुर्थी । श्री गणेश जयंती । कुंभ २४:४४
सोमवार दिनांक २२: श्री पंचमी । वसंत पंचमी । शांतादुर्गा रथोत्सव । शुभ दिवस । मीन
मंगळवार दिनांक २३: ने. सुभाषचंद्र बोस जयंती । मा. बाळासाहेब ठाकरे जयंती । शुभ दिवस । मीन
बुधवार दिनांक २४: रथसप्तमी । शुभ दिवस सायं. ०४:१६ प. । मीन १८:३३
गुरुवार दिनांक २५: दुर्गाष्टमी । भीष्माष्टमी । शुभ दिवस । मेष
शुक्रवार दिनांक २६: गणराज्य दिन । मेष १३:१०
शनिवार दिनांक २७: जया स्मार्त एकादशी । शुभ दिवस । वृषभ
रविवार दिनांक २८: भागवत एकादशी । भीष्मद्वादशी । लाला लजपतराय जयंती । वृषभ १४:५५
सोमवार दिनांक २९: सोमप्रदोष । श्री विश्वकर्मा जयंती । मकर
मंगळवार दिनांक ३०: पौर्णिमा पर. रात्री १०:२३ । शुभ दिवस । मा. गांधी पुण्यतिथी । हुतात्मा दिन । मिथुन १४:५९
बुधवार दिनांक ३१: राऊळ महाराज पुण्यतिथी । पौर्णिमा संमती सायं. ०६:५७ । माघस्नान समाप्ती । खग्रास चंद्रग्रहण । गुरुरविदास जयंती । रथयात्रा मंगेशी-गोवा । कर्क