मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर February 2022

February marathi calendar 2022 pdf free download | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



February marathi calendar 2022 todaycalendar


मंगळवार १ फेब्रुवारी २०२२: अमावास्या समाप्ती सकाळी ११.१६


बुधवार २ फेब्रुवारी २०२२: माघ मासारंभ।चंद्रदर्शन


गुरुवार ३ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।मुस्लिम रज्जब मासारंभ


शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२२: श्रीगणेश जयंती।विनायक चतुर्थी।तिलकुंद चतुर्थी।वरद चतुर्थी।पालखी यात्रा - मोरगांव


शनिवार ५ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।श्री पंचमी।वसंत पंचमी।शांतादुर्गा रथोत्सव


रविवार ६ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस


सोमवार ७ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।रथसप्तमी


मंगळवार ८ फेब्रुवारी २०२२: दुर्गाष्टमी।भीष्माष्टमी


बुधवार ९ फेब्रुवारी २०२२: बुधाष्टमी


गुरुवार १० फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस (सायं.६.४७ प.)


शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस (रात्रौ ७.४७ नं.)


शनिवार १२ फेब्रुवारी २०२२: जया एकादशी।पारशी मेहेर मासारंभ


रविवार १३ फेब्रुवारी २०२२: भीष्मद्वादशी


सोमवार १४ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।सोमप्रदोष।श्री विश्वकर्मा जयंती


मंगळवार १५ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।संत सेवालाल महाराज जयंती| हजरत अली जन्मदिन।पौर्णिमा प्रारंभ रात्रौ. ०९.४२


बुधवार १६ फेब्रुवारी २०२२: गुरु रविदास जयंती।रथयात्रा मंगेशी - गोवा।माघस्नान समाप्ती।पौर्णिमा समाप्ती रात्रौ १०.२६


गुरुवार १७ फेब्रुवारी २०२२: गुरुप्रतिपदा।वासुदेव बळवंत फडके पुण्यदिन।गाणगापूर यात्रा


शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२: सौर वसंत ऋतू प्रारंभ


शनिवार १९ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस ।(स. १०.१५ प.)छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)।गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी संत नरहरी सोनार पुण्यतिथी


रविवार २० फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस।संकष्ट चतुर्थी चंद्रोदय १०.०१


सोमवार २१ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस


मंगळवार २२ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस (दु. ३.३५ प.)


बुधवार २३ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस (दु. २.४० नं.)।कालाष्टमी।श्री गजानन महाराज प्रकट दिन।संत गाडगेबाबा जयंती


गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२: शुभ दिवस (दु. १.३० प.)।जागतिक मुद्रण दिन


शुक्रवार २५ फेब्रुवारी २०२२: क्रवार।श्री रामदास नवमी


शनिवार २६ फेब्रुवारी २०२२: विजया स्मार्त एकादशी।स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी


रविवार २७ फेब्रुवारी २०२२: भागवत एकादशी।।मराठी राजभाषा दिन


सोमवार २८ फेब्रुवारी २०२२: सोमप्रदोष।राष्ट्रीय विज्ञान दिन