मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर February 2018

February marathi calendar 2018 | todaycalendar.coFebruary marathi calendar 2018 todaycalendar


मराठी कॅलेंडर फेब्रुवारी २०१८

माघ / फाल्गुन शके १९३९

गुरुवार दिनांक १:  गुरुप्रतिपदा । गाणगापूर यात्रा । ग्रहण करिदिन । जागतिक बुरखा दिन । कर्क १५:०६

शुक्रवार दिनांक २:  जागतिक पाणथळ भीमा दिन । सिंह

शनिवार दिनांक३:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:२८ । संत नरहरी सोनार पुण्यतिथी । सिंह १७:०७

रविवार दिनांक ४:   शुभ दिवस । जागतिक कर्करोग दिन । कन्या

सोमवार दिनांक ५:  शुभ दिवस । कन्या २२:२८

मंगळवार दिनांक ६:  शुभ दिवस स. ०८:०० प. । तूळ

बुधवार दिनांक ७:  कालाष्टमी । श्री गजानन महाराज प्रकटदिन । शुभ दिवस दु. १२:१५ प. । तूळ

गुरुवार दिनांक ८:  शुभ दिवस दु. ०२:१८ नं. । तूळ ७:४४

शुक्रवार दिनांक ९:  श्री रामदास नवमी । शुभ दिवस ०४:५४ प. । वृश्चिक

शनिवार दिनांक १०:  वृश्चिक १९:५१

रविवार दिनांक ११:  विजया एकादशी । धनु

सोमवार दिनांक १२:  जागतिक महिला आरोग्य दिन । धनु

मंगळवार दिनांक १३:  भौम प्रदोष । पारशी मेहेर मासारंभ । शिवरात्री । निशिथकाल मध्यरात्री १२:२८ पा. उ. रात्री  ०१:१८ प. । जागतिक रेडियो दिन । धनु ०८:४७

बुधवार दिनांक १४:  आमावास्या प्रारंभ रा. १२:४६ । व्हॅलेंटाईन डे । मकर

गुरुवार दिनांक १५:  दर्श आमावास्या समाप्ती उ. रात्री ०२:३४ । खंडग्रास । सूर्यग्रहण । मकर २०:३९

शुक्रवार दिनांक १६:  फाल्गुन मासारंभ । शुभ दिवस । कुत

शनिवार दिनांक १७:  चंद्रदर्शन । रामकृष्ण जयंती । वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी । शुभ दिवस । कुंभ ३०:२८

रविवार दिनांक १८:  सौर वसंत ऋतू प्रारंभ । मुस्लिम जमादिलाखर मासारंभ । मीन

सोमवार दिनांक १९:  विनायक चतुर्थी । छ. शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) । गोपाल कृष्ण गोखले पुण्यतिथी । शुभ दिवस सायं. ०५:१९ प. मीन

मंगळवार दिनांक २०:  शुभ दिवस । जागतिक सामाजिक न्याय दिन । मीन १४:०२

बुधवार दिनांक २१:  आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन । शुभ दिवस । मेष

गुरुवार दिनांक २२:  मेष १९:२३

शुक्रवार दिनांक २३:  दुर्गाष्टमी । वृषभ

शनिवार दिनांक २४:  शुभ दिवस । जागतिक मुद्रण दिन । वृषभ २२:४४

रविवार दिनांक २५:  शुभ दिवस । मिथुन

सोमवार दिनांक २६:  आमलकी एकादशी । स्वा. सावरकर पुण्यतिथी । शुभ दिवस सायं. ०५:२८ नं. । मिथुन २४:३१

मंगळवार दिनांक २७:  भौमप्रदोष । मराठी भाषा दिन । शुभ दिवस । कर्क

बुधवार दिनांक २८:  राष्ट्रीय विज्ञान दिन । कर्क २५:४४

Cheap Jerseys