गुरुवार १ डिसेंबर २०२२: दुर्गाष्टमी
शुक्रवार २ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
शनिवार ३ डिसेंबर २०२२: मोक्षदा स्मार्त एकादशी। गीता जयंती। मौनी एकादशी (जैन)। जागतिक अपंग दिन
रविवार ४ डिसेंबर २०२२: शुभ दिवस। भागवत एकादशी
सोमवार ५ डिसेंबर २०२२: शुभ दिवस। सोमप्रदोष
मंगळवार ६ डिसेंबर २०२२: भारतरत्न डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
बुधवार ७ डिसेंबर २०२२: शुभ दिवस (रात्रौ ८.४६ नं.)। श्रीदत्त जयंती। पौर्णिमा प्रारंभ सकाळी ०८.०१
गुरुवार ८ डिसेंबर २०२२: शुभ दिवस। श्री संताजी महाराज जगनाडे जयंती। पौर्णिमा समाप्ती सकाळी ०९.३७ ।
शुक्रवार ९ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
शनिवार १० डिसेंबर २०२२: शुभ दिवस
रविवार ११ डिसेंबर २०२२: शुभ दिवस (सायं. ४.१४ नं.)। संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८.४०
सोमवार १२ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
मंगळवार १३ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
बुधवार १४ डिसेंबर २०२२: पारशी अमर्दाद मासारंभ
गुरुवार १५ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
शुक्रवार १६ डिसेंबर २०२२: कालाष्टमी
शनिवार १७ डिसेंबर २०२२: शुभ दिवस। धनुर्मासारंभ
रविवार १८ डिसेंबर २०२२: शुभ दिवस दु. ३.४२ प.)। पार्श्वनाथ जयंती (जैन)। श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी
सोमवार १९ डिसेंबर २०२२: शुभ दिवस। सफला एकादशी। हान्नुका(ज्यू)
मंगळवार २० डिसेंबर २०२२: शुभ दिवस (स. ९.५४ प.)। संत गाडगेबाबा पुण्यतिथी। तिथिवासर सकाळी ०८.०५ पर्यंत
बुधवार २१ डिसेंबर २०२२: सौर शिशिर ऋतू प्रारंभ। प्रदोष | शिवरात्री ।श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी । उत्तरायणारंभ
गुरुवार २२ डिसेंबर २०२२: अमावास्या प्रारंभ रात्रौ ०७.१४
शुक्रवार २३ डिसेंबर २०२२: दर्शवेळा अमावास्या। अयन करिदिन। अमावास्या समाप्ती दुपारी ०३.४७
शनिवार २४ डिसेंबर २०२२: पौष मासारंभ। चंद्रदर्शन। भारतीय ग्राहक दिन
रविवार २५ डिसेंबर २०२२: । ख्रिसमस। नाताळ। मुस्लिम जमादिलाखर मासारंभ
सोमवार २६ डिसेंबर २०२२: शुभ दिवस दु. ३.१२ प.)। विनायक चतुर्थी
मंगळवार २७ डिसेंबर २०२२: शुभ दिवस
बुधवार २८ डिसेंबर २०२२: शुभ दिवस दु. २.१९ प.
गुरुवार २९ डिसेंबर २०२२: शुभ दिवस (स. ११.४५ ते रात्रौ ०७.१७ प.)| गुरुगोविंद सिंग जयंती
शुक्रवार ३० डिसेंबर २०२२: शुभ दिवस। दुर्गाष्टमी। शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवारंभ
शनिवार ३१ डिसेंबर २०२२: शुभ दिवस