मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर December 2018

December marathi calendar 2018 | todaycalendar.coDecember marathi calendar 2018 todaycalendar


मराठी कॅलेंडर डिसेंबर २०१८

कार्तिक / मार्गशीष शके १९४०

शनिवार दिनांक १:  शुभ दिवस । एड्स प्रतिबंधक दिन । सिंह १०:०३

रविवार दिनांक २:  शुभ दिवस दु. २ नं. । जागतिक गुलागिरी मुक्तता दिन । कन्या

सोमवार दिनांक ३:  उत्पत्ती एकादशी । आळंदी यात्रा । हन्नुका (ज्यु) । शुभ दिवस । जागतिक अपंग दिन । भोपाळ ब्युगलती दिन । कन्या १४:५२

मंगळवार दिनांक ४:  भौमप्रदोष । शुभ दिवस दु. १२:१९ पा. । भारतीय नौसेना दिन । तूळ

बुधवार दिनांक ५:  शिवरात्री । श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा-आळंदी । जागतिक माती दिन । तूळ २१:२२

गुरुवार दिनांक ६:  दर्श आमावास्या प्रा. दु. १२:११ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन । वृश्चिक

शुक्रवार दिनांक ७:  आमावास्या समाप्ती दु. १२:४९ । भारतीय लष्कर ध्वज दिन । आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन । वृश्चिक ३०:०५

शनिवार दिनांक ८:  मार्गशीष मासारंभ । देव दिवाळी । चंद्रदर्शन । मार्तंडभैरव वाद रात्रोत्सवारंभ । धनु

रविवार दिनांक ९:  मुस्लिम राबिळखर मासारंभ । आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन । धनु

सोमवार दिनांक १०:  मानवी हक्क दिन । धनु १७:१७

मंगळवार दिनांक ११:  विनायक चतुर्थी (अंगारक) । शुभ दिवस रा. ०८:२१ प. । मकर

बुधवार दिनांक १२:  शुभ दिवस । मकर ३०:१०

गुरुवार दिनांक १३:  चंपाषष्ठी । मार्तंड भैरवोत्थापन । स्कंदषष्ठी । शुभ दिवस । कुंभ

शुक्रवार दिनांक १४:  शुभ दिवस । कुंभ

शनिवार दिनांक १५:  दुर्गाष्टमी । पारशी अंमर्दाद मासारंभ । आंतरराष्ट्रीय चहा दिन । कुंभ १८:३७

रविवार दिनांक १६:  मीन

सोमवार दिनांक १७:  धनुर्मासारंभ । शुभ दिवस । मीन २८:१६

मंगळवार दिनांक १८:  मोक्षदा स्मार्त एकादशी । शुभ दिवस सायं. ०७:५१ प. । आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन । मेष

बुधवार दिनांक १९:  भागवत एकादशी । गीता जयंती । मौनी एकादशी । गोवा मुक्ती दिन । मेष

गुरुवार दिनांक २०:  प्रदोष । संत गाडगेबाबा पुण्यतिथी । आंतरराष्ट्रीय मानवी एकटा दिन । मेष ०९:५८

शुक्रवार दिनांक २१:  उत्तरायणारंभ । सौर शिशिर ऋतू प्रारंभ । पौर्णिमा प्रा. उत्तररात्री ०२:०९ । शुभ दिवस । वृषभ

शनिवार दिनांक २२:  श्री दत्त जयंती । पौर्णिमा समाप्ती रात्री ११:१८ । शुभ दिवस दु. १२:४६ नं. । राष्ट्रीय गणित दिन । वृषभ १२:२१

रविवार दिनांक २३:  अयन करिदिन । मिथुन

सोमवार दिनांक २४:  शुभ दिवस । भारतीय ग्राहक दिन । मिथुन १२:५९

मंगळवार दिनांक २५:  ख्रिसमस नाताळ । अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:०१ । चांगले शासन दिन । तुलसी पूजन दिन । कर्क

बुधवार दिनांक २६:  कर्क १३:३८

गुरुवार दिनांक २७:  सिंह

शुक्रवार दिनांक २८: शुभ दिवस सायं. ०४:४२ नं. । सिंह १५:४७

शनिवार दिनांक २९:   कालाष्टमी । शुभ दिवस । कन्या

रविवार दिनांक ३०:  शुभ दिवस । कन्या २०:१६

सोमवार दिनांक ३१:  पार्श्वनाथ जयंती(जैन) । श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी । शुभ दिवस दु. ०१:२१ प. । तूळ

Cheap Jerseys