मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर August 2022

August marathi calendar 2022 pdf free download | todaycalendar.coAugust marathi calendar 2022 todaycalendar


सोमवार १ ऑगस्ट २०२२: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी| विनायक चतुर्थी।नाग - चतुर्थी उपवास।श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तांदूळ।अण्णाभाऊ साठे जयंती।दुर्वागणपती व्रत


मंगळवार २ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।नागपंचमी।मंगलागौरी पूजन।ऋक उपाकर्म।ऋक् शुक्ल यजुः श्रावणी


बुधवार ३ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।सुपोदनवर्ण षष्ठी।श्रियाळ षष्ठी।सूर्याचा आश्लेषा नक्षत्रप्रवेश वाहन : मोर।कल्की जयंती।बुधपूजन।ऋक् हिरण्यकेशी श्रावणी


गुरुवार ४ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।सीतला सप्तमी।गोस्वामी तुलसीदास जयंती।बृहस्पती पूजन


शुक्रवार ५ऑगस्ट २०२२: | दुर्गाष्टमी।दूर्वाष्टमी।जरा-जिवंतिका पूजन


शनिवार ६ऑगस्ट २०२२: शुभ दिवस (सायं. ५ . ५० नं.)।अश्वत्थमारुती पूजन


रविवार ७ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस (सायं. ४.२९ प.)।आदित्य पूजन।तिशाबी आव (ज्यू)


सोमवार ८ ऑगस्ट २०२२: पुत्रदा एकादशी।श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तीळ


मंगळवार ९ऑगस्ट २०२२: मोहरम (ताजिया)| भौमप्रदोष।भौमप्रदोषमंगलागौरी पूजन।जागतिक आदिवासी दिन ।अगस्ती दर्शन


बुधवार १० ऑगस्ट २०२२: बुधपूजन


गुरुवार ११ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस (स. १०.३९ प.)।नारळी पौर्णिमा| नारळी पौर्णिमा रक्षाबंधन।रक्षाबंधन।शुक्ल यजुः श्रावणी।तैत्तिरीय श्रावणी।बृहस्पती पूजन।पौर्णिमा प्रारंभ सकाळी १०.३८


शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२: हयग्रीवोत्पत्ति| जरा - जिवंतिका पूजन।वरदलक्ष्मी व्रत।पौर्णिमा समाप्ती सकाळी ०७.०५


शनिवार १३ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।अश्वत्थमारुती पूजन।आचार्य अत्रे जयंती।अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)


रविवार १४ ऑगस्ट २०२२: आदित्य पूजन


सोमवार १५ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।स्वातंत्र्य दिन।पतेती।संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.४४ ।।श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : मूग


मंगळवार १६ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।पारशी नूतनवर्ष सन १३९२ प्रारंभ| मंगलागौरी पूजन।पारशी फरवर्दिन मासारंभ


बुधवार १७ ऑगस्ट २०२२: ।शुभ दिवस (रात्रौ ८.२४ प.)।बुधपूजन।सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेशवाहन : घोडा


गुरुवार १८ ऑगस्ट २०२२: श्रीकृष्ण जयंती (उपवास)।बृहस्पती पूजन


शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२: गोपाळकाला।कालाष्टमी।जरा - जिवंतिका पूजन।श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती - आपेगांव (औरंगाबाद)


शनिवार २० ऑगस्ट २०२२: शुभ दिवस।अश्वत्थमारुती पूजन


रविवार २१ ऑगस्ट २०२२: ।शुभ दिवस (दु. २.२० प.)।आदित्य पूजन।खोरदाद साल


सोमवार २२ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस ।अजा स्मार्त एकादशी।श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : जव


मंगळवार २३ ऑगस्ट २०२२: सौर शरद ऋतू प्रारंभ।भागवत एकादशी।संत सेना महाराज पुण्यतिथी।मंगलागौरी पूजन


बुधवार २४ ऑगस्ट २०२२: प्रदोष।बुधपूजन।पर्युषण परिंभ (चतुर्थी पक्ष) - जैन


गुरुवार २५ ऑगस्ट २०२२: पर्युषण पर्वारंभ (पंचमी पक्ष) - जैन ।।गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०६.२४ पासून सायं. ०४.१५ पर्यंत।बृहस्पती पूजन।शिवरात्री


शुक्रवार २६ ऑगस्ट २०२२: पोळा।दर्श अमावास्या।मातृदिन।पिठोरी अमावास्या।जरा - जिवंतिका पूजन।अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तिथीप्रमाणे)।अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२३


शनिवार २७ ऑगस्ट २०२२: अश्वत्थमारुती पूजन । अमावास्या समाप्ती दुपारी ०१.४६|श्रावण अमावस्या


रविवार २८ ऑगस्ट २०२२: भाद्रपद मासारंभ । चंद्रदर्शन


सोमवार २९ ऑगस्ट २०२२: शुभ दिवस । मुस्लिम सफर मासारंभ


मंगळवार ३० ऑगस्ट २०२२: शुभ दिवस । हरितालिका तृतीया । सामश्रावणी। स्वर्णगौरी व्रत। वराह जयंती। सूर्याचा पूर्वा नक्षत्र प्रवेश वाहन : मेंढा


रविवार ३१ ऑगस्ट २०२२: श्रीगणेश चतुर्थी । पार्थिव गणपती पूजन । जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष )। चंद्रदर्शन निषेध (चंद्रास्त रात्रौ ०९. ३९ )

Cheap Jerseys