मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर August 2020

August marathi calendar 2020 | todaycalendar.co

Todays Date | आजची तारीख



August marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर  ऑगस्ट  २०२०

श्रावण / भाद्रपद शके १९४२

शनिवार दिनांक १:  शनिप्रदोष । अण्णा भाऊसाठे जयंती । लो. बालगंगाधर टिळक पुण्यतिथी । बकरीद । अश्वत्थमारुती पूजन । धनु

रविवार दिनांक २:  आदित्यपुजन सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश वाहन मेंढा । पौर्णिमा प्रा.रा. ०९:२८ । धनु १२:५६

सोमवार दिनांक ३:  नारळी / श्रावण पौर्णिमा । रक्षाबंधन स.०९:२५ नंतर । पौर्णिमा समाप्ती ०९:२८ । शुभ दिवस स. ०९:२५ नंतर । मकर

मंगळवार दिनांक ४:  ऋक श्रावणी मंगळागौरी पूजन । शुभ दिवस । मकर २०:४६

बुधवार दिनांक ५:  बुद्धपूजन । शुभ दिवस । कुंभ

गुरुवार  दिनांक ६:  बृहस्पती पूजन । शुभ दिवस स. ११:२८ पर्यंत । जागतिक अण्वस्त्र विरोधी / अणुशास्त्र । कुंभ

शुक्रवार दिनांक ७:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:५० । जरा जिवंतिका पूजन । कुंभ ०६:५६

शनिवार दिनांक ८:  अश्वथमारुती पूजन । शुभ दिवस । भारतीय चळवळीचा क्रांतिदिन । मीन

रविवार दिनांक ९:  आदित्य पूजन । अगस्ती दर्शन । मीन १९:०५

सोमवार दिनांक १०:  श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : मूग । शुभ दिवस स. ०६:४२ प. । आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन । मेष

मंगळवार दिनांक ११:  कालाष्टमी श्री कृष्ण जयंती (उपवास ) । श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती-आपेगाव औरंगाबाद । मेष

बुधवार दिनांक १२:  बुधपूजन । गोपाळकाला । आंतरराष्ट्रीय हत्ती / युवा दिन । मेष ०७:३६

गुरुवार दिनांक १३:  बृहस्पती पूजन । आचार्य अत्रे जयंती । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन । वृषभ

शुक्रवार दिनांक १४:  जरा-जिवंतिका पूजन । शुभ दिवस दु. ०२:०१ नंतर । वृषभ १८:०३

शनिवार दिनांक १५:  अजा एकादशी । पर्युषण पर्वारंभ । चतुर्थी पक्ष -जैन । अश्वथमारुती पूजन । पतेती । भारतीय स्वातंत्र्य दिन । मिथुन

रविवार दिनांक १६:  सूर्याचा माघ नक्षत्र प्रवेश वाहन:म्हैस । पारशी नूतनवर्ष सन  १३९० प्रा. । प्रदोष । संत सेना महाराज पुण्यतिथी । मिथुन २४:५२

सोमवार दिनांक १७:  शिवरात्री श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ:जव । कर्क

मंगळवार दिनांक १८:  दर्श / पिठोरी आमावास्या  । मंगळागौरी पूजन । पोळा । आहिल्याबाई होळकर पुण्यतिथी । मातृदिन । आमावास्या प्रा. स. १०:३९ । कर्क २८:०७

बुधवार दिनांक १९:  बुधपूजन । आमावास्या  समाप्ती स. ०८:११ । जागतिक छायाचित्रण दिन । सिंह

गुरुवार दिनांक २०:  भाद्रपद मासारंभ । चंद्रदर्शन । जागतिक मच्छर दिन / जागतिक अक्षय ऊर्जा दिन । सिंह २९:१४

शुक्रवार दिनांक २१:  हरितालिका । तृतीया स्वर्णगौरी व्रत । मुस्लिम नूतन वर्षारंभ । हिजरी सन १४४२ प्रा. । मुस्लिम मोहरम मासारंभ । खोरदाड साल । कन्या

शनिवार दिनांक २२:  श्री गणेश चतुर्थी । सामश्रावणी चंद्रदर्शन निषेद चंद्रास्त्र रात्री ०९:४८ । सौर शरद ऋतू प्रा. । जैन सवत्सरी (चतुर्थी पक्ष) । मद्रास दिन । कन्या ३०:०५

रविवार दिनांक २३:  ऋषिपंचमी । गजानन महाराज पुण्यतिथी-शेगाव ।  जैन सवत्सरी (पंचमी पक्ष) । आंतरराष्ट्रीय गुलामगिरी मुक्ती दिन । तूळ

सोमवार दिनांक २४:  सूर्यशष्ठी । शुभ दिवस दु. ०३:२९ प. । आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत मुक्ती । तूळ

मंगळवार दिनांक २५:  जेष्ठागौरी आवाहन दु. ०१:५८ न. । तूळ ०८:१६

बुधवार दिनांक २६:  दुर्गाष्टमी । जेष्ठागौरी पूजन । वृश्चिक

गुरुवार दिनांक २७:  जेष्ठागौरी विसर्जन दु. १२:३६ नं. । अदु:ख नवमी दोरक धारणा । भागवत सप्ताहारंभ ।वृश्चिक १२:३६

शुक्रवार दिनांक २८: धनु

शनिवार दिनांक २९:  परिवर्तिनी एकादशी । वामन जयंती । आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन । धनु १९:१२

रविवार दिनांक ३०:  प्रदोष । सूर्याचा पूर्व नक्षत्र प्रवेश वाहन:बेडूक । मोहरम (ताजिबा) । शुभ दिवस । मकर

सोमवार दिनांक ३१:  शुभ दिवस । बालस्वातंत्र दिन । मकर २७:४७