मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर August 2018

August marathi calendar 2018 | todaycalendar.coAugust marathi calendar 2018 todaycalendar


मराठी कॅलेंडर ऑगस्ट  २०१८

आषाढ / श्रावण शके १९४०

बुधवार दिनांक १:  अण्णाभाऊ साठे जयंती । लो. बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी । मीन

गुरुवार दिनांक २:  शुभ दिवस । मीन

शुक्रवार दिनांक ३:  सूर्याचा आश्लेषा नक्षत्रप्रवेश वाहन-घोडा । शुभ दिवस दु. १२:०७ प. । मीन १४:२४

शनिवार दिनांक ४:  कालाष्टमी । शुभ दिवस । मेष

रविवार दिनांक ५:  मेष २०:४५

सोमवार दिनांक ६:  शुभ दिवस दु. ०२:०७ ते रा. ०८:५८ । जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन । अणुशास्त्रज्ञ दिन । वृषभ

मंगळवार दिनांक ७:  कामिका स्मार्त एकादशी । वृषभ २३:४९

बुधवार दिनांक ८:  भागवत एकादशी । नित्यानंद स्वामी पुण्यतिथी-गणेशपुरी । शुभ दिवस । भारतीय चळवळीचा क्रांतिदिन । मिथुन

गुरुवार दिनांक ९:  प्रदोष । शिवरात्री । अगस्ती दर्शन । संत नामदेवमहाराज पुण्यतिथी । गुरुपुष्यामृत योग उ. रात्री ०५:५३ पा. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत । मिथुन २४:२५

शुक्रवार दिनांक १०:  संत सावता माळी पुण्यतिथी । आमावास्याला प्रा. रा. ०७:०८ । कर्क

शनिवार दिनांक ११:  दर्श आमावास्या । आमावास्या समाप्ती दु. ०३:२८ । दीपपूजन । खंडग्रास सूर्यग्रहण । कर्क

रविवार दिनांक १२:  चंद्रदर्शन । श्रावण मासारंभ । द्वारयात्रा-चिंचवड । आदित्यपुजन । आंतरराष्ट्रीय हत्ती दिन । आंतरराष्ट्रीय युवा दिन । सिंह

सोमवार दिनांक १३:  मधुस्रवा त्रितिया । आचार्य अत्रे जयंती । श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ-तांदुळ । मुस्लिम जिल्हेद मासारंभ । आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन । सिंह २४:३९

मंगळवार दिनांक १४:  विनायक चतुर्थी(अंगारक योग) । मंगळागौरी पूजन । दुर्गागणपती व्रत । शुभ दिवस सायं. ०४:३१ प. । कन्या

बुधवार दिनांक १५:  नागपंचमी । ऋक-शुक्ल-यजु: श्रावणी । बुधपूजन हिरण्यकेशी । शुभ दिवस । भारतीय स्वातंत्र्य दिन । कन्या २७:५४

गुरुवार दिनांक १६:  बृहस्पती पूजन । कल्की जयंती । पतेती । सुपोदवर्ण षष्ठी । श्रियाळ षष्ठी । शुभ दिवस । तूळ

शुक्रवार दिनांक १७:  सूर्याचा माघ नक्षत्र प्रवेश वाहन:उंदीर । जरा-जिवंतिका पूजन । पारशी नूतन वर्ष सन १३८८ प्रारंभ । महालक्ष्मी स्थापनपूजन । शुभ दिवस सायं ०४:१० प. । तूळ

शनिवार दिनांक १८:  दुर्गाष्टमी । दूरवाष्टमी । अश्वथमारुती पूजन । शुभ दिवस सायं. ०५:१९ नं. । तुला १०:५८

रविवार दिनांक १९:  आदित्य पूजन । शुभ दिवस दु. ०२:४८प. । जागतिक छायाचित्रण दिन । वृश्चिक

सोमवार दिनांक २०:  श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ: तीळ । जागतिक मच्छर दिन । भारतीय अक्षय ऊर्जा दिन । वृश्चिक २१:४०

मंगळवार दिनांक २१:  मंगळागौरी पूजन । नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन । धनु

बुधवार दिनांक २२:  पुत्रदा एकादशी । खोरदाद साल । बकरीद । बुध पूजन । मद्रास दिन । धनु

गुरुवार दिनांक २३:  प्रदोष । सौर शरद ऋतू प्रारंभ । बृहस्पती पूजन । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन । धनु १०:२५

शुक्रवार दिनांक २४:  जरा-जिवंतिका पूजन । वरदलक्ष्मी व्रत । शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत मुक्ती दिन । मकर

शनिवार दिनांक २५:  नारळी पौर्णिमा । अश्वथमारुती पूजन । पौर्णिमा प्रारंभ दु. ०३:१५ । शुभ दिवस दु. ०३:१५ प. । ऋक श्रावणी । मकर २३:१३

रविवार दिनांक २६:  रक्षाबंधन । आदित्य पूजन । पौर्णिमा समाप्ती सायं. ०५:२५ । तैत्तरिय श्रावणी । शुभ दिवस । कर्क

सोमवार दिनांक २७:  श्रावणी सोमवार । शिवपूजन शिवामूठ :मूग । शुभ दिवस । कुंभ

मंगळवार दिनांक २८:  मंगळागौरी पूजन । कुंभ १०:३८

बुधवार दिनांक २९:  बुध पूजन । शुभ दिवस स. ०९:११ प. । आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन । मीन

गुरुवार दिनांक ३०:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९:३५ । सूर्याचा पूर्व नक्षत्र प्रवेश वाहन:हत्ती । बृहस्पती पूजन । शुभ दिवस । मीन २०:००

शुक्रवार दिनांक ३१:  जरा-जिवंतिका पूजन । शुभ दिवस । बालस्वातंत्र्य दिन । मेष

Cheap Jerseys