
शुक्रवार १ एप्रिल २०२२: धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी ।अमावास्या समाप्ती सकाळी ११.५३ ।
शनिवार २ एप्रिल २०२१: शुभ दिवस।गुढीपाडवा।श्रीमहालक्ष्मी पालखी यात्रा - मुंबई।चैत्र मासारंभ।चंद्रदर्शन ।श्री शालिवाहन शके १९४४ प्रारंभ| शुभकृत संवत्सरारंभ।डॉ. हेडगेवार जयंती।चैत्री नवरात्रारंभ।अभ्यंगस्नान
रविवार ३ एप्रिल २०२२: शुभ दिवस (स. ७.५१ नं.)।श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन| संत झुलेलाल जयंती।मत्स्य जयंती।मुस्लिम रमजान मासारंभ
सोमवार ४ एप्रिल २०२२: गौरी तृतीया (तीज)
मंगळवार ५एप्रिल २०२२: शुभ दिवस (सायं. ४.५० नं.)।विनायक चतुर्थी (अंगारक योग)
बुधवार ६ एप्रिल २०२२: शुभ दिवस।श्री पंचमीश्री लक्ष्मी पंचमी
गुरुवार ७ एप्रिल २०२२: शुभ दिवस।जागतिक आरोग्य दिन।नाईकबा पालखी सोहळा - बनपुरी, कराड
शुक्रवार ८ एप्रिल २०२२: एकवीरादेवी पालखी सोहळा - कार्ला।आयंबील ओळी प्रारंभ (जैन) ।अशोककलिका प्राशन उ. रात्रौ ०१.४२ पासून
शनिवार ९ एप्रिल २०२२: शुभ दिवस (दु. १२.१६ नं.)।दुर्गाष्टमी।साईबाबा उत्सव प्रारंभ - शिर्डी।अशोककलिका प्राशन उ. रात्रौ ०१.२३ पर्यंत।अशोकाष्टमी।भवानीदेवी उत्पत्ती
रविवार १० एप्रिल २०२२: शुभ दिवस श्री।राम नवमी।श्री रामदास जयंती।चैत्री नवरात्र समाप्ती।श्री स्वामिनारायण जयंती
सोमवार ११ एप्रिल २०२१: शुभ दिवस।साईबाबा उत्सव समाप्ती - शिर्डी।महात्मा जोतिबा फुले जयंती
मंगळवार १२ एप्रिल २०२२: कामदा एकादशी
बुधवार १३ एप्रिल २०२२: तिथिवासर सकाळी १०.५८ पर्यंत ।।पारशी आदर मासारंभ
गुरुवार १४ एप्रिल २०२२: भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती।महावीर जयंती।वैशाखी (पंजाब)।प्रदोष।अनंग त्रयोदशी।अनंगव्रत
शुक्रवार १५ एप्रिल २०२२: शुभ दिवस।गुड फ्रायडे।दमनक चतुर्दशी।हनुमान जयंतीचा उपवास।पौर्णिमा प्रारंभ उ. रात्रौ ०२.२५
शनिवार १६ एप्रिल २०२२: शुभ दिवस (दु. १.२८ नं.)।हनुमान जयंती।आयंबील ओळी समाप्ती (जैन)।।छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी।ज्योतिर्लिंग यात्रा -।कोल्हापूर।वैशाखस्नानारंभ।पौर्णिमा समाप्ती उ. रात्रौ ००.२४ ।
रविवार १७ एप्रिल २०२२: शुभ दिवस।ईस्टर संडे।पिसाह (ज्यू)
सोमवार १८ एप्रिल २०२२: श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी
मंगळवार १९ एप्रिल २०२२: शुभ दिवस (सायं. ५.०१ नं.)।अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.४५।दुर्गादेवी रथयात्रा - आंजर्ले (रत्नागिरी)
बुधवार २० एप्रिल २०२२: सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ
गुरुवार २१ एप्रिल २०२२: शुभ दिवस
शुक्रवार २२ एप्रिल २०२२: शुभ दिवस
शनिवार २३ एप्रिल २०२२: कालाष्टमी।शहादते हजरत अली
रविवार २४ एप्रिल २०२२: शुभ दिवस
सोमवार २५ एप्रिल २०२२: शुभ दिवस (दु. २.१२ प.)
मंगळवार २६ एप्रिल २०२२: शुभ दिवस।वरुथिनी एकादशी।श्री वल्लभाचार्य जयंती
बुधवार २७ एप्रिल २०२२: तिथिवासर सकाळी ०६.४१ पर्यंत
गुरुवार २८ एप्रिल २०२२: प्रदोष।संत गोरोबाकाका पुण्यतिथी।श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी
शुक्रवार २९ एप्रिल २०२२: शिवरात्री।अमावास्या प्रारंभ उ. रात्रौ ००.५७
शनिवार ३० एप्रिल २०२२: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती| खंडग्रास सूर्यग्रहण।दर्श अमावास्या।अमावास्या समाप्ती उ. रात्रौ ०१.५७