मराठी दिनदर्शिका । मराठी कॅलेंडर April 2020

April marathi calendar 2020 | todaycalendar.coApril marathi calendar 2020 todaycalendar


मराठी कॅलेंडर एप्रिल २०२०

बुधवार दिनांक १:  दुर्गाष्टमी । साईबाबा उत्सव प्रारंभ-शिर्डी ।  अशोककालिका प्राशन रात्री ७:२८ पासून  उत्तर रात्री ३:३९ पर्यंत । भवानीदेवी उत्पत्ती । एप्रिल फुल दिन । मिथुन

गुरुवार दिनांक २:  गुरुपुष्यामृत योग रात्री ०७:२७ पासून सकाळी ६:३३ पर्यंत । श्री स्वामीनारायण जयंती । श्री राम नवमी चैत्री नवरात्र समाप्ती । मिथुन १३:३२

शुक्रवार दिनांक ३:  साई बाबा उत्सव समाप्ती-शिर्डी । शुभ दिवस । कर्क

शनिवार दिनांक ४:  कामदा एकादशी । कर्क १७:०८

रविवार दिनांक ५:  प्रदोष । सिंह

सोमवार दिनांक ६:  अनंग त्रयोदशी । महावीर जयंती । अनंगव्रत । सिंह १७:३२

मंगळवार दिनांक ७:  दमनक चतुर्थी । हनुमान जयंती उपवास । ज्योतिर्लिंग यात्रा-कोल्हापूर । पौर्णिमा प्रारंभ १२:०२ । शुभ दिवस १२:०२ पर्यंत । जागतिक आरोग्य दिन । कन्या

बुधवार दिनांक ८:  हनुमान जयंती । वैशाख स्नानारंभ । छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी । आयम्बील ओळी समाप्ती (जैन) । पौर्णिमा प्रारंभ ०८:०४ चैत्र पौर्णिमा । आंतरराष्ट्रीय रोमणी दिवस । कन्या १६:३४

गुरुवार दिनांक ९:  श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी । सब्बे बिराज पिसाह (ज्यु ) । शुभ दिवस । तूळ

शुक्रवार दिनांक १०:  दुर्गादेवी रथयात्रा आंजर्ले - रत्नागिरी । गुड फ्रायडे । तूळ १६:२६

शनिवार दिनांक ११:  संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री १०:२८ । महात्मा ज्योतिबा फुले जयंती । जगतात पार्किन्सन दिन । वृश्चिक

रविवार दिनांक १२:  इस्टर संडे । वृश्चिक १९:१२

सोमवार दिनांक १३:  वैशाखी (पंजाब ) । पारशी आदर समारंभ । धनु

मंगळवार दिनांक १४:  कालाष्टमी ।  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती । धनु २५:५६

बुधवार दिनांक १५:  शुभ दिवस । जागतिक कला / सांस्कृतिक दिन । मकर

गुरुवार दिनांक १६: शुभ दिवस । जागतिक ध्वनी दिन । मकर

शुक्रवार दिनांक १७: जागतिक हिमोफेलिया दिन । मकर

शनिवार दिनांक १८:  वरुथिनी एकादशी । शुभ दिवस । सरदार वल्लभभाई पटेल जयंती । आंतरराष्ट्रीय स्मारके / जागा दिन । कुंभ

रविवार दिनांक १९:  सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ । कुंभ २४:३७

सोमवार दिनांक २०:  सोमप्रदोष । संत गोरोबाकाका पुण्यतिथी । श्री अक्कलकोट स्वामी समर्थ पुण्यतिथी । मीन

मंगळवार दिनांक २१:  शिवरात्री । भारतीय नागरी सेवा दिन । मीन

बुधवार दिनांक २२:  चैत्र आमावास्या प्रारंभ पहाटे ०५:३७ । जागतिक पृथ्वी दिन । मीन १३:१७

गुरुवार दिनांक २३:  चैत्र आमावास्या समाप्ती सकाळी ७:५५ ।  जागतिक पुस्तक / इंग्रजी भाषा दिन । मेष

शुक्रवार दिनांक २४:  चंद्रदर्शन वैशाख मासारंभ । वज्रेश्वरी पालखी । मेष २५:१४

शनिवार दिनांक २५:   परशुराम जयंती । जागतिक मलेरिया दिन । मुस्लिम रमजान मासारंभ । वृषभ

रविवार दिनांक २६:  अक्षय्य त्रितिया । महात्मा बसवेश्वर जयंती । वर्षितसमापन (जैन)  । शुभ दिवस । जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन । वृषभ

सोमवार दिनांक २७:  विनायक चतुर्थी । शुभ दिवस दुपारी २:२९ नंतर । वृषभ ११:४५

मंगळवार दिनांक २८:  श्री आद्य शंकराचार्य जयंती / श्री रामानुजाचार्य जयंती । मिथुन

बुधवार दिनांक २९:  शुभ दिवस । आंतरराष्ट्रीय नृत्य दिन । मिथुन १९:५६

गुरुवार दिनांक ३०:  गंगासप्तमी गंगापूजन । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती । गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०६:१३ पासून उ. रात्री ०१:५१ पर्यंत । शुभ दिवस २:३८ पर्यंत । कर्क

Cheap Jerseys