
मराठी कॅलेंडर एप्रिल २०१८
चैत्र / वैशाख शके १९४०
रविवार दिनांक १: शुभ दिवस । इस्टर संडे । एप्रिल फूल डे । कन्या १७:४९
सोमवार दिनांक २: श्री श्रीधरस्वामी पुण्यतिथी । शुभ दिवस । जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूकता दिन । तूळ
मंगळवार दिनांक ३: दुर्गादेवी रथयात्रा आंजर्ले (रत्नागिरी) । अंगारक संकष्टी चंद्रोदय ०९:३२ । तूळ २५:०९
बुधवार दिनांक ४: शुभ दिवस स. ०७:३० ते रात्री ०१:०६ । वृश्चिक
गुरुवार दिनांक ५: वृश्चिक
शुक्रवार दिनांक ६: वृश्चिक ११:४१
शनिवार दिनांक ७: जागतिक आरोग्य दिन । धनु
रविवार दिनांक ८: कालाष्टमी । आंतरराष्ट्रीय रोमानी दिन । धनु २४:२१
सोमवार दिनांक ९: शुभ दिवस । मकर
मंगळवार दिनांक १०: मकर
बुधवार दिनांक ११: महात्मा ज्योतिबा फुले जयंती । शुभ दिवस स. ०६:४० नं. । जागतिक पार्किसन्स दिन । मकर १२:३६
गुरुवार दिनांक १२: वरुथीनी एकादशी । वल्लभाचार्य जयंती । शुभ दिवस । कुंभ
शुक्रवार दिनांक १३: प्रदोष । कुंभ २२:०२
शनिवार दिनांक १४: अक्कलकोट स्वामी समर्थ पुण्यतिथी । शिवरात्री । शब्बे मिराज । संत गोरोबाकाका पुण्यतिथी । पारशी आदर मासारंभ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती । मीन
रविवार दिनांक १५: दर्श आमावास्या प्रारंभ स. ०८:३७ । जागतिक कला दिन । सांस्कृतिक दिन । मीन २८:०४
सोमवार दिनांक १६: वज्रेश्वरी पालखी । आमावास्या समाप्ती स. ०७:२६ । जागतिक ध्वनी दिन । मेष
मंगळवार दिनांक १७: चंद्रदर्शन । वैशाख मासारंभ । जागतिक हिमोफेलिया दिन । मेष
बुधवार दिनांक १८: अक्षय्य त्रितिया । श्री परशुराम जयंती । महात्मा बसवेश्वर वर्षितपसमापन । मुस्लिम शाबान मासारंभ । आंतरराष्ट्रीय स्मारके दिन । जागा दिन । मेष ०७:३५
गुरुवार दिनांक १९: विनायक चतुर्थी । शुभ दिवस दु. १२:१९ प. । वृषभ
शुक्रवार दिनांक २०: सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ । श्री आद्य शंकराचार्य जयंती । शुभ दिवस । वृषभ १०:०२
शनिवार दिनांक २१: श्री रामानुजाचार्य जयंती । भारतीय नागरी सेवा दिन । मिथुन
रविवार दिनांक २२: भानुसप्तमी । गंगापूजन । गंगासप्तमी । शुभ दिवस सायं. ०४:१७ प. । जागतिक पृथ्वी दिन । मिथुन १२:३७
सोमवार दिनांक २३: दुर्गाष्टमी । शुभ दिवस । जागतिक पुस्तक दिन । इंग्रजी भाषा दिन । कर्क
मंगळवार दिनांक २४: सीता नवमी । कर्क १५:५८
बुधवार दिनांक २५: जागतिक मलेरिया दिन । सिंह
गुरुवार दिनांक २६: मोहिनी एकादशी । जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन । सिंह २०:१७
शुक्रवार दिनांक २७: प्रदोष । शुभ दिवस । कन्या
शनिवार दिनांक २८: श्री नृसिंह जयंती । शुभ दिवस । कन्या २५:५६
रविवार दिनांक २९: कूर्म पुष्ट्पत्ती । विनायक जयंती । पौर्णिमा प्रत स. ०६:३७ । शुभ दिवस स. १०:२१ प. । आंतरराष्ट्रीय नृत्य दिन । तूळ
सोमवार दिनांक ३०: तुकडोजी महाराज जयंती । बुद्धपौर्णिमा । पौर्णिमा समाप्ती स. ०६:२७ । वैशाखस्नान समाप्ती । शुभ दिवस स. १०:२१ प. । आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन । तूळ